मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अल्ला जाने

अविनाशकुलकर्णी ·

भृशुंडी 17/08/2014 - 22:17
ऐकीव बातमी म्हणजे अफवा आहे ना? नसेल तर जरा विस्तृत सांगा. अशी धाग्याची फुसकुली सोडून पळून जाउ नका.

In reply to by अविनाशकुलकर्णी

भृशुंडी 17/08/2014 - 22:41
खरेच असावे म्हणजे? हा तुमचा अंदाज आहे का? की कुठल्या वर्तमानपत्रात असली बातमी होती? ह्याच धर्तीवर उद्या मी म्हणू शकेन की बाबासाहेब पुरंदरे हे मूळचे सुमेरियन आहेत हे खरे असावे...

पोटे 18/08/2014 - 08:23
मिश्र संततीला हिंदु धर्मियानी कधीच आपले मानलेले नाही. बाजीराव मस्तानी यांच्या मुलाला ब्राह्मण म्हणुन दर्जा मिळावा अशी बाजीरावाची इच्छा होती. पण पुण्यातील पंडितानी त्याची मुंज करायला नकार दिला. त्यामुळे अशा विवाहातील हिंदु जोडीदार व त्यांची अपत्ये यांनी म्य्सलमान होणेच चांग्ळे नाही का? रादर, तोच मार्ग उपलब्ध असतो. आता समाजामध्ये गणसंख्या कमी पडते म्हटल्यावर हिंदु जागे झाले आणि मग त्यांना हे प्रश्न पडु लागले. :)

पोटे 18/08/2014 - 08:33
हिंदु धrmaacaa दरवाजा बन्द असल्याने आणि दुसर्‍या धर्माचा दरवाजा सताड उघडा असल्याने असा प्रकार होतो. गीतेत्देखील मिश्र संततीवर अर्जुनाने टीका केलेली आहे. श्रीभगवानुवाच या प्रश्नावर मात्र गप्पच राहिले आहेत. अल्ला जाने ऐवजी कृष्णा जाने असा धागा काढुन त्यांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल ना ? ज्याने दार उघडेच ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा की ज्याने दार बंद ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा ?

Dharamendra: Dharamendra (born as Dharam Singh Deol) is one of the most charismatic heroes that Indian cinema has ever had. The dashing actor, who played both romantic as well as the action hero with finesse, converted to Islam in 1979. The actor was already married to Prakash Kaur and had four kids with her when he met actress Hema Malini and fell in love with her. Since he could not divorce his wife due to his commitment and could not marry again as per the Hindu Marriage Act, he converted to Islam and married Hema. Since then he has maintained two separate families. It is said that since there were many protests during his second marriage, the actor had no option but to change his religion to give legitimacy to his union with Hema Malini. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/Celebrities-who-converted-to-Islam/photostory/30985640.cms यादी दीली आहे

माझ्या ओळखिच्या परीवारातिल एका मुलाचे मुस्लिम मुली बरोबर प्रेम जुळले..अर्थात घरातुन त्याला फारशी मान्यता नव्हति... या संधर्भात चर्चा चालु असताना एक माहिति मला मिळाली.. मुसलमान मुलाबरोबर जर हिंदु मुलिने लग्न केले तर नैसर्गीक न्यायाने ति व तिला होणारी संतति हि मुसलमान समजली जाते.. पण जर एखाद्या हिंदु मुलास मुसलमान मुली बरोबर लग्न करायचे असेल तर त्याला धर्मांतर हाच पर्याय असतो.. प्रत्येक मशिदि मधे मुसलमान लोकांच्या नावाचे रेकॉर्ड असते.. हिंदु मुलास "नामके वास्ते" तरी मुसलमान करुन त्याच्या नावाची नोंद मशिदित केली जाते..सलिम..अकबर ईत्यादी नावाने..... व समाजत त्याला हिंदु नावाने वावरण्यास संमति दिली

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

अजय जोशी ·
लेखनविषय:
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने.... फोटोमधुनही बघतात बाबा..! बिनधास्त जग तू, वदतात बाबा..! नाहीत बाबा, हे मान्य नाही; माझ्यात राहुन जगतात बाबा..! झोळी रिकामी माझी तरीही; प्रेमास हृदयी भरतात बाबा..! पाठीवरी तेंव्हा हात फिरला... तो आठवा, मग कळतात बाबा..! तू मान किंवा मानू नको, पण.. असतेच आई, असतात बाबा..!

शकू

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती.. लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती.. तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या.. गोदाक्क

दाक्षिणात्य भाषातील शब्दांची देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी

माहितगार ·

वेल्लाभट 18/08/2014 - 11:54
काय्यंगाट हा शब्द सर्दी झालेल्या माणसाने उच्चारला तर ... तसा काहीसा उच्चारावा.

कंजूस 19/08/2014 - 20:26
१) काच्यँगोड़ . २)काऽच्यँङगोड़ त्रिशुर हा शब्द तिकडे त्रुशुर लिहितात .कोझिकोड हे कोह्ळीकोड़ आहे .

In reply to by कंजूस

सूड 19/08/2014 - 20:31
ते मरो, इथे मित्रमंडळ गोव्याला गेलं होतं तर पर्वरीला पोर्वरीम, म्हापशाला मापुसा वैगरे काहीतरी बरळत होते. त्या शिंच्या पोर्तुगिजांनी उच्चारांची वाट लावलेनीत, आपल्या लोकांच्या अकला खरे उच्चार कळून पण पाह्यजे तिथे काम करत नाहीत. असो.

या विषयाशी संबंधीत माझा दोन वर्षांपूर्वीचा एक धागा आहे. दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या त-हा त्यावर अनेक जाणकारांनी माहितीपूर्ण प्रतिसाद दिले आहेत. कदाचित आपल्याला हवी असलेली माहिती मिळेल.

दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे. मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे. या धाग्या अंतर्गत पहिला शब्द കാഞ്ഞങ്ങാട് भाषा मल्याळम केरळराज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक गाव / शहर കാഞ്ഞങ്ങാട് याचे देवनागरी- मराठी लेखन ' काञ्ञङ्ङाट् ' असे होते याची जवळपास निश्चित माहिती मिळाली आहे.

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

प्यारे१ ·

चौकटराजा 17/08/2014 - 09:24
१. मिसळपावाकडे बघताना कधी एकदा पावाचा पहिला तुकडा रश्श्यात बुडवून तोंडात भरतो असे होते. २.मिसळ पावात उसळ कोणती असेल मटकीची वाटण्याची की बिरड्याची याची एका नजरेत खात्री होते. ३.काही वेळेस तर्रीचा तवंग यकदम मखमाली दिसला तरी रश्यात थोडासा गूळ घातला असेल तर " आरतिच्यायला , बामणी मिसळ दिसतीय " असा प्रेमभंग झालेला दिसतो. ४. मिसळपावात शीत सम व उष्ण रंगस़ंगति दिसते तवंग, पावाचा करपलेला भाग ही उष्ण तर शेव फरसाण ई सम तर कोथिंबीर शीत रंगसंगति दर्शविते. ५.मिसळ पाव हा आनंदाचा ठेवा असला तरी काही लोकाना कोल्हापुरी मिसळ हा कोठ्स्तापाचा ( मनस्ताप या धर्तीवर ) विषय होउन शकतो. ६.मिसळपाव खाण्यास जर चार पाच जण जमले व त्यातले काही अध्यात्मवादी असले तर पुणेरी, कोल्हापुरी, पनवेल कुठली मिसळ बेस्ट व कुठली केवळ वेस्ट यावर हमरीतुमरीने वाद होतात.इतके की एखादा म्हणतो " गाढवाला मिसळीची चव काय ? तुम्हाला काय कळते मिसळीतले ई. ई ७.काही लोकं विदा देण्यात पटाईत ( सराईत ???) असतात. ते निरनिराळ्या ठिकाणच्या मिसळीतील पदार्थांचे विश्लेषण ग्राफ टाकून करतात.काही मिसळीच्या खपाचे आकडे एक्सेल वापरून देतात. ८. काही लोकाना मिसळीच्या इतिहासात रस असतो. सातवाहन काळातील एखादी दगडी बशी आढळली तर हे लोक त्यावेळी त्यावरून त्याकाळी मिसळीत चिकनचे तुकडे टाकीत असावेत की नाही यावर अचूक अंदाज व्यक्त करतात.तर्दुअरे तर कंबोडियात आजही एका वेगळया प्रकारची मांसाहारी मिसळ मिळते अशी म्हाईती देतात. ९.मिसळीचा रस्सा तयार करायचा गॅस काही कारणाने संपला तर दरम्यान मिसळीचे शौकिन तात्पुरता वडा पाव खातात. ( बाहेर जाउन )पण जरा अस्वस्थतेच. कारण मिसळवाला जादा बसायला वेळ देतो तसे वडवाला देईलच असे नाही. १०.कप बशांचे आवाज , चर्चांचे आवाज सारे काहीसे गोंगाटाचे असले तरी तर्रीचा मोह काही संपत नाही पाय पुनपुन्हा हाटेलाकडे वळतात. कधी स्वत: चे पैसे खर्च करून तर कधी हपिसातील व्हाव्हचर चोरून वापरून .

कलंत्री 17/08/2014 - 16:10
मराठी भाषेतील आदराचे आणि आवडीचे असलेले संस्थळ म्हणूनच मिपाचा उल्लेख करावा लागेल. पूर्वी मी बर्‍यापैकी मिपावर असे. अनेक विषय, चर्चा आणि वाद-संवाद मिपावर झडताना पाहिले. वार-प्रहार आणि हार याचाही आनंद घेतला. कधीकधी मुखवटेही वापरले. मिपाला माझ्या भावविश्वात एक वेगळेच स्थान आहे. आता जेंव्हाही वेळ मिळतो किंवा मिळवतो तेंव्हा मिपावर यावेसे वाटतेच वाटते. तात्या आणि निलकांत यांनी मिपा निर्माण केले आणि वाढवले असे म्हणता येइल.

ज्या समुहात आपल्या पोस्ट्स व लाईकक्स ला सकारात्मक प्रतिसाद मिळतो त्या समुहात सभासद रमतो... मिसळपाव ची एक खास खासियत आहे... माझे अनेक धागे उडवले जातात.. तरी मला मी.पा समुह आवडतो.. प्रेम तु़झ्यावर करतो मी रे..लव्ह यु इथे हिरे व हिराबाई दोनहि आहेत

In reply to by अविनाशकुलकर्णी

>>>>>>माझे अनेक धागे उडवले जातात.. तरी मला मी.पा समुह आवडतो.. प्रेम तु़झ्यावर करतो मी रे..लव्ह यु हाहा हे आवडलं ! :) -दिलीप बिरुटे

सस्नेह 18/08/2014 - 10:33
लेखाइतकेच कधीकधी लेखापेक्षाही ,प्रतिसाद जास्त अभ्यासपूर्ण अन वाचनीय असतात.

पैसा 18/08/2014 - 14:13
प्यारेबुवा, एक विसरलात. ज्यांना मिपा अधिकृतपणे आवडत नै त्यांच्या ल्यापटोपावर पण सबंध दिवस मिपा उघडून ठेवलेलं असतं आणि मिपा बंद पडतं तेव्हा ही मंडळी सगळ्यात जास्त अस्वस्थ होतात.

नाही सरकार, मी केंद्रसरकारात बाबुगिरी करतो, "लायझन ऑफिसर " असे दणदणीत नाव धारण करुन शेवटी खर्डेघाशी!!!! (आपण वझ्याचे बैल आहोत हे कबुल करुन टाकावे कसे:) )

भाते 18/08/2014 - 17:46
मिपा कट्टा! कुठल्याही वेळी / ठिकाणी होणारे, कितीही वेळ चालणारे मिपाकरांचे कट्टे आणि त्यानंतर त्याचा सचित्र वृत्तांत. खादाडीचे फोटो अत्यावश्यक! भटकंती! एक्का काका आणि 'इतर' यांच्याकडुन टाकलेल्या जग सफरीची सचित्र माहिती. पाककृती! विकांताला स्वत: च्या घरी प्रयोग करून सोमवारी सकाळी टाकण्यात येणारे पाकृचे सचित्र धागे!

स्पंदना 18/08/2014 - 18:03
आणि एक च्या पासन शेंबडा पत्तोर कुटल्याबी इशयावर हित्त घसरुन पडेस्तोवर कुटाकुट चालती. आणि आणि येक...बॅचलर पाकृ नावाचा नवा परकार हित्त जनमला आणि खपला बी. (आता हे "खपला" ...आणि ओंकारेश्वरी तिचे दहन झाले....च्या तालात वाचा न्हायतर ....चालुन जातो.... अस्स वाचा. आमची कायबी हरकत न्हाय)

लेखनप्रकार
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव". २. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला. ३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले. ४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले. ५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं. ६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे.

बेबी

mohite jeevan ·

तिमा 16/08/2014 - 19:42
नंबर नोंदवून ठेवला आहे. बाकी सर्व इतर प्रतिक्रिया आल्यवर.

आदूबाळ 16/08/2014 - 20:14
>>अचानक ती मेन रोडवरुन जाताना काही बदमाश गुंडानी अडवण्याचा प्रयत्न केला,पण तीचे मौन पाहुन त्या गुंडानीच आपली वाट बदलली कित्ती सभ्य नै आजकालचे गुंड!

प्यारे१ 16/08/2014 - 20:27
कथेच्या नावात अनुस्वाराचा उपयोग न केल्याबद्दल जीवन भौंचे शतशः ऋणी आहोत. कथा चार भागातली तीन भागात करण्याच्या प्रयत्नाला 'शुंभेच्छा'!

In reply to by स्पंदना

रामपुरी 19/08/2014 - 00:50
सवयीने फक्त एक उच्चार जमला. बाकीचे नाँरमल नाहीत. मोजींचा कथाकथनाचा एक कार्यक्रम ठेवायची कल्पना कशी वाटते?

सोत्रि 17/08/2014 - 01:51
>> * (प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन) निर्वाण प्राप्त झाले आहे! -(जीवनभौचा पंखा) सोकाजी

तिमा 17/08/2014 - 09:39
ही एक जबरी रहस्यकथा आहे असे वाटते. दोन्ही बहिणींच्या वेडसरपणाची झलक दाखवल्यामुळे जयवंत दळवींच्या एका कथेची आठवण येते. कथानायिकेला साधे कान नसून, 'जोरात कान' आहेत हे वाचून वाचक संभ्रमात पडतो. तसेच तिचे मौन इतके भीतिदायक का असावे, की गुंडही घाबरतील, याचा अर्थ लावण्यात गुंग होतो. पुढे ती स्वतःला 'स्वीट' म्हणते ते गोड या अर्थी की हॉटेलातला 'स्वीट' असतो त्याअर्थी, हेही गौडबंगालच आहे. एकूण काय, नेहमीप्रमाणेच जीमोंच्या फॅन्सना मेजवानी आहे.(कोण तो नतद्रष्ट, जीमो पानशेतच्या पुरात वाहून गेले अशी अफवा उठवत होता?)

इरसाल 18/08/2014 - 17:18
माँहीते जीवाँन. हे एकताच तीने आपले जोरात कान ही बंद केले पुन्हा आपले कान बंद करते. अजुन एक...(प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन).....हे असे हवे होते का ? (प्रिय वाँचक, ही कथाँ जाँस्ती जाँस्त चाँर भाँगाँत आँसेल तरी मी तीन भाँगाँमध्ये कथाँ पुर्ण करण्याँचाँ प्रयत्न करेन) संपाँदक मंडळी वॉट्सअ‍ॅप सारख्या स्मायली द्यायची किरपा करतील काँय !

थॉर माणूस 21/08/2014 - 16:03
आख्या मिपाचा दावा हय जी़व़ऩभौ छावा हय... चार भागांची कथा पाच भागात आली तरी चालेल... तुमी फ़क्त यौंद्या... फकस्त येक डाव आमची रीकेस्ट माना राव... ती "अपहरण कीं खूण" तुम्ही निम्यात सोडल्यापासून राँर्बट, कैरीची खूप आठवण येते, त्यांना या कथेत चानस द्या.

In reply to by थॉर माणूस

धन्या 21/08/2014 - 16:36
ती "अपहरण कीं खूण" तुम्ही निम्यात सोडल्यापासून राँर्बट, कैरीची खूप आठवण येते, त्यांना या कथेत चानस द्या.
जर त्यांचा खूण झाला असेल तर त्यांना या कथेत चानस कसा मिळेल?

In reply to by धन्या

थॉर माणूस 21/08/2014 - 17:16
त्यांचा खूण नवता झाला... जाँनचा झाला होता (आणि एका कलकत्त्यातल्या माकडाचापण), तो या कथेत परत आलाय (जाँन) मग बाकीच्यांनी काय घोडं मारलंय?

In reply to by थॉर माणूस

धन्या 21/08/2014 - 17:22
गृहीणींना ज्याप्रमाणे सास-बहू मालिकांअधील कुठल्या बाईचं कुठल्या बाप्याचं लफडं आहे हे जसं माहिती असतं तसं तुम्हाला मोजीभौंच्या कथांमधील पात्रांची खडा न खडा माहिती आहे. अशीच माहिती मला एकेकाळी सुशिंच्या कादंबर्‍यांमधिल पात्रांची असायची. सनी बुलंद, दारा बुलंद, सलोनी... गेले ते दिवस. :(

'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?', कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती. जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली, 'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,' डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला, 'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,' हे एकताच तीने आपले जो

भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी

पारस ·

एस 17/08/2014 - 12:31
>>>९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली नौकानयन या कौशल्यात मानव आफ्रिका खंडातून बाहेर पडला तेव्हाच अथवा त्याही आधी सुरुवात झाली असावी. संदर्भासाठी श्री इस्पिकचा एक्का यांनी लिहिलेली लेखमालिका वाचावी. (मोबाइल वरून दुवा देता येत नाहीये.)

In reply to by प्रचेतस

चिगो 19/08/2014 - 20:35
आणि ते ७वे शतक ख्रिस्तपुर्व का इसवी सन? तसेच १८९६पर्यंंत हिरे फक्त भारतात सापडायचे हेपण नक्की का? नौकावहनाबद्दल आधीच लिहीलंय.. 'सिंधु'चा उच्चार 'हिंदु' असा करायचे म्हणे मध्यपुर्वेतले लोक म्हणून सिंधुपलीकडे राहणारे ते 'हिंदू' आणि तो प्रदेश 'हिंदूस्थान'.. (आसामात अहोमिया भाषेत 'स'चा उच्चार 'ह' असा होतो..) माहिती संकलनासाठी धन्यवाद..

१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान". २. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला. ३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले. ४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या. ५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे. ६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे. ७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३ मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे. ८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले. तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे. ९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली. १०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.

बोर्डिंग गेम्स्

समर्पक ·

एस 16/08/2014 - 23:24
मस्तच माहिती. सी सर्फिंगवर कृपया अजून माहिती येऊ द्यात.

एस 16/08/2014 - 23:24
मस्तच माहिती. सी सर्फिंगवर कृपया अजून माहिती येऊ द्यात.
लेखनप्रकार
एका प्रवासवर्णनामध्ये या खेळांचा उल्लेख केला, तेव्हा एका प्रतिसादामध्ये अधिक माहितीविषयी विचारणा केली होती, त्यासाठी हा लेख. संदर्भासाठी साठवणीतीलच छायाचित्रे वापरली आहेत.

कहां गये वो लोग?--रणशूर

राजेंद्र मेहेंदळे ·

बहुगुणी 16/08/2014 - 19:27
तुम्ही थोडे मोठे भाग का टाकत नाही? वर्णन पकड घ्यायला लागता लागताच मध्येच गुंडाळलं असं वाटतं.

बहुगुणी 16/08/2014 - 19:27
तुम्ही थोडे मोठे भाग का टाकत नाही? वर्णन पकड घ्यायला लागता लागताच मध्येच गुंडाळलं असं वाटतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28220 कहां गये वो लोग?--बाबूकाका http://www.misalpav.com/node/28221 कहां गये वो लोग?--आजीबाई http://www.misalpav.com/node/28230 कहां गये वो लोग?--नाथा http://misalpav.com/node/28237 कहां गये वो लोग?--मंग्या मित्रांबरोबर एकदा असाच कट्टा जमलेला असतांना विषय तब्येतीवर घसरला. कोणी कोणाकडुन कसा मार खाल्लाय , कोण काडीपैलवान आहेत,कोणाच्या हाडांच्या काड्या आणि xxx तुणतुणा आहेवगैरे थट्टामस्करी करता करता सगळे माझ्यावर घसरले आणि माझ्या नसलेल्या तब्येतीची यथासांग चेष्टा सुरु झाली. बोले तो विषय माझ्या मनाला फारच लागला.

आजार!

कवितानागेश ·

प्यारे१ 16/08/2014 - 14:55
>>> साध्या सर्दीसाठी अपण ४-४ वेळा आल्याचा चहा करुन घेतो. मग मन रडत असताना 'आपोआप ठिकाणावर येइल', असे म्हणून सोडून का देतो? >>> खरोखरच जग इतके वाईट आहे का की अतिसंवेदनशील माणसाना ते सामावून घेऊ शकत नाही? का त्यांना असे वास्तवाचे भान सोडून, वेगळ्याच जगात का पळून जावसे वाटत असेल? त्यातूनही पुन्हा जगातूनच का पळून जावसे वाटत असेल? >>> हे खरोखरच थांबवता येईल का? हे महत्त्वाचं आहे. लवकर उपाय झाले तर शक्य होतं. मुळात मानसिक आजार होऊ नयेत म्हणून मनाचा खुराक योग्य आणि संतुलित असणं आवश्यक आहे. 'अति सर्वत्र वर्ज्य' केलं की किमान जमायला हरकत नाही. बाकी केस स्टडीज आणि त्यावर उपाय हे तज्ज्ञ लोकांचं काम आहे. मुळात 'केस आहे' हे समजून घेतलं गेलं पाहिजे. 'सर्दीपासून कॅन्सर' पर्यंत पेशन्टच तसं 'रडू फुटणं ते आत्महत्या करावीशी वाटणं' पर्यंत पेशन्टच.

अवघड आहे, देवराई मधुन या विषयाच गांभिर्य समजले होते. दुर्दैवाने या आजराने ग्रस्त लोकांची संख्या आजुबाजुला वाढताना दिसते आहे. पैजारबुवा,

लेख आवडला.
साध्या सर्दीसाठी अपण ४-४ वेळा आल्याचा चहा करुन घेतो. मग मन रडत असताना 'आपोआप ठिकाणावर येइल', असे म्हणून सोडून का देतो?
हे वाक्य कळीचं आहे. अजूनही मानसिक आजारांबाबत पुरेशी जागरुकता नाही.
एकदा रागाचा उद्रेक झाल्यावर आणि त्या भरात त्यानी खिडकीची काच फोडल्यावर घरातले जागे झाले आणि औषधे सुरु केली.
असं काहीतरी टोकाचं दिसतं तेव्हाच उपचार केले जातात. जेव्हा आपला दात दुखतो तेव्हा आपण स्वतःलाच दोष देऊन 'मीच असा का?' असा प्रश्न विचारत नाही. दाताला जशी कीड लागू शकते तशी मनालाही लागू शकते. अनेक वेळा ती योग्य उपचारांनी बरीही करता येते. दात व्यवस्थित असले तरीही डेंटिस्टकडे दर सहा महिन्यांतून एकदा जाऊन दाखवून यावेत हा सल्ला स्वीकारार्ह वाटतो. मात्र दर सहा महिन्यांतून एकदा सायकॉलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून यावी असं म्हटलं तर ते आपल्याला विचित्र वाटतं. 'मला काही झालं नाही, मी ठीकठाक आहे, हे जे थोडंफार होतं ते सगळ्यांनाच होतं की...' असंच म्हणण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा आपण अशा रोगाने ग्रासलेल्या कोणाकडे बघतो तेव्हाही आपल्याला आत कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं असावं असं जाणवतं. बऱ्याचवेळा हिमनगाच्या टोकाप्रमाणे ते अगदीच नगण्य असतं. सामान्यच पण थोडंसं वेगळं काहीतरी वर्तन वाटावं असं. पाण्याखाली किती दडलेलं आहे हे सांगता येत नाही. काय करावा हेही कधी कधी कळत नाही. जवळच्या लोकांनी इंटरव्हेन्शन करणं हा एक मार्ग असतो. त्यासाठी असे रोग असतात, त्यांची लक्षणं ही ही असतात आणि यावर समजुतीचे चार शब्द सांगण्यापलिकडे उपाय असतात याची माहिती असणं महत्त्वाचं ठरतं. एके काळी उपचार घेणं म्हणजे वेड्यांचं हॉस्पिटल, शॉक ट्रीटमेंट वगैरे ढोबळ समजुती होत्या (निदान माझ्या तरी). गेल्या काही दशकांत याबाबत जागृती वाढते आहे. पण जितकी गरज आहे त्यामानाने ती नगण्यच आहे.

अजया 16/08/2014 - 15:57
या रोगाने अक्षरश:ग्रासलेला एक परिचीत आहे.तो नेहेमी ग्रँड स्केलवर बोलायचा.त्याच्यात काहीच आजार नाही अशी कुटुंबियांनी समजूत करुन घेतली.त्याला जगात सर्वत्र लागणारे काँम्प्युटर पेपर्स त्याचे संशोधन आहे आणि ते कोणीतरी चोरले आहे असे वाटते.पण तू हे संशोधन करायला कुठे ,कधी गेला होतास,हे सांगताना त्याच्या मेंदुमध्ये काहीतरी गडबड आहे वाटायला लागले होतेच.त्याच्या घरच्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी कायमचे अामच्याशी बोलणे टाकले होते.तो काहीही नोकरी धंदा करु शकत नसे हा म्हणे त्याचा करारी स्वभाव.त्याचे लग्न झाले.हळुहळु तो आक्रमक होऊन घरच्यांवर धावून जाणे,तर कधीकधी महिना महिना अस्वच्छ राहून मौनात.त्यात त्याला मुलगाही झालेला तोवर.दुर्दैैवाने आता त्या मुलातही मानसिक आजार आहे पण त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली आहे.

कवितानागेश 16/08/2014 - 18:20
बर्‍याचवेळा हा 'आजार' आहे, आणि बरा होउ शकेल हीच जाग नसते. 'देवराई' बघतान तर हे 'फॅक्ट' सतत अंगावर येतं. अशक्य नाही, पण Paranoid schizophrenia मध्ये काहीही करणं फार कठीण जातं. कारण मूळात रुग्णाचा आपल्यावरचा विश्वास कुठल्या क्षणी उडेल याचच भरवसा नसतो. इतर मानसिक आजारात कुठे ना कुठेतरी युक्तीनी काही करणं शक्य नसतं. मी पाहिलेल्या बर्‍याच केसेस् मध्ये जवळच्या नातेवाईकांवर रुग्णाला नकळत औषधे देण्याची वेळ आलेली आहे.

सस्नेह 16/08/2014 - 18:20
एलोपथीमधे मनोरोगावर औषध हे बहुशः संवेदना बधीर करणारी सीडेटिव्हज असतात. ही औषधे वर्षानुवर्षे घ्यावी लागतात.

In reply to by सस्नेह

कवितानागेश 16/08/2014 - 18:32
खरं तर वर्षानुवर्षं घ्यायची गरज नसते. पण आजाराला 'हिंसक' वळण लागण्याच्या भितीनी डॉक्टरांकडून/ नातेवाईकांकडून ती सुरु ठेवली जातात. सुरुवातीला थोडंफार कामिन्ग करुन कौन्सिलिन्ग आणि बेहेविअरल थेरेपीनी आजार अटोक्यात येतो. पेशन्स हवा. आणि पूर्ण लक्ष हवं. माझ्या ओळखीच्या एका केसमध्ये तो मुलगा औषधे घ्यायला तयारही झाला होता. पण २ दिवस घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं की खूपच मंदपणा येतोय. डॉक्टरना याबद्दल विचाराल्यावर त्या खो खो हसल्या. आणि म्हणाल्या. तू यापुढे आयुष्यात अभ्यस करावास अशी आमची अपेक्षाच नाहीये. तू एक झेरॉक्स मशीन टाक आणि तुझे पोट भर!! :( सायकिअ‍ॅट्रिस्टकडून हे वागणं अगदीच अनपेक्षीत आहे. त्यानी पुढे कधीही ती औषधे घेतली नाहीत. पण त्याला नातेवाईकांकडून इतका खंबीर आधार आहे, की त्याची गाडी फारशी घसरत नाही.

In reply to by कवितानागेश

सस्नेह 16/08/2014 - 18:42
सायकिअट्रिस्टना कौन्सेलिन्ग करताना कधी पाहिले नाही. किवा पेशंटची स्टेज बघून कौन्सेलरकडे पाठवत नाहीत. ते , आला पेशंट की टोच सीडेटिव्ह , हेच सरसकट करताना दिसतात.

In reply to by धन्या

एस 16/08/2014 - 23:16
मानसोपचारतज्ञांच्या कार्यपद्धतीबाबत फारशी प्रत्यक्ष माहिती नाही, पण समुपदेशक कसे काम करतात हे पाहिले आहे. थोडेफार स्वतःही केले आहे. कुणीही अशा पद्धतीने पेशंटला वागवताना पाहिले नाहीये. वरील बाई ह्या कदाचित अतिशहाण्या असतील. पण सर्वच सायकियाट्रिस्ट हे अशाच सरधोपट पद्धतीने उपचार करतात असे सामान्यीकरण व्हायला नको. आधीच मानसिक आजारांबाबत आणि त्यांच्यावरील उपचारांबाबत समाजात इतके गैरसमज आहेत. त्यात अजून भर पडायची. कृपया अशा संवेदनशील विषयांबाबत विधाने करताना किंवा आपले मत देताना थोडीफार दक्षता आपण सर्वांनीच बाळगली पाहिजे असे सुचवावेसे वाटते. इथे लेख वा प्रतिसादांचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापर व्हायला नको असा डिसक्लेमर टाकणे आवश्यक.

In reply to by एस

सस्नेह 17/08/2014 - 09:06
ही चर्चा आहे, सल्ले नव्हेत. आणि आम्ही आपले अनुभव लिहिले आहेत,विधाने नाही. कौन्सेलर्सचा अनुभव मलाही अतिशय चान्गला आहे. पण सायकिअट्रिस्टस कौन्सेलिन्गचा पर्याय फाट्यावर मारतात, हा अनुभव आहे.

In reply to by सस्नेह

धन्या 17/08/2014 - 10:26
मी स्वानुभवावरुन लिहीले आहे. पुण्यातील एका नामांकित इस्पितळाच्या सायकीयाट्री विभागाच्या ओपिडीला गेलो. डॉक्टरीण बाईंना माझी समस्या सांगितली. कुठल्याही संगणक अभियंत्याप्रमाणे मी माझ्या समस्येसंबंधीत विषयावर "आता बास झाले" असे वाटेपर्यंत आंतरजालावर वाचले होते. बाई एमडी सायकीयाट्री गोल्ड मेडलिस्ट. बराच वेळ आमची चर्चा चालू होती. "You know a lot on this topic. What you want me to do now?" बाईंचा प्रश्न. "मला माझी समस्या आणि तिचे उत्तर जरी माहिती असले तरी ते प्रत्यक्षात कसे अंमलात आणावे हे कळत नाही ", माझे उत्तर. बाईंनी प्रोडेप की कसलेसे नांव असलेल्या एंटीडीप्रेसंट गोळ्या दिल्या. मी घरी आल्यावर त्या गोळ्या मी फेकून दिल्या. एंटीडीप्रेसंट हे माझ्या समस्येचं उत्तर नव्हतं. यथावकाश मी समुपदेशकाकडे गेलो.

In reply to by एस

कवितानागेश 17/08/2014 - 13:13
तुमचे बरोबर आहे स्वॅप्स. पण इथे सल्ला किंवा उपचारपद्धती दिलेली नाही. फक्त 'संवेदनशीलतेने पहायला हवं' इतकंच सुचवायचय. मी दोन्ही प्रकारच्या केसेस पाहिल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनी सावरलेले लोक पाहिले आहेत. विषेश प्रॉब्लेम्स नसताना एका १० वर्षाच्या मुलाला सायकोथेरॅपिस्टकडे नेउन, तो त्यांच्या प्रश्नांमुळे हैराण होउन, पुढे आठवडाभर रात्री रदत उठलेला पण पाहिला आहे. म्हणूनच असं सुचवायचय, की हल्लीच्या ताण वाढलेल्या काळात तरी प्रत्येकाला मानसिक आजारांची योग्य माहिती हवी. त्याकडे 'काहीतरी भयंकर कमीपणाची गोष्ट' म्हणून न बघता 'बरा होउ शकणारा आजार' म्हणून बघावं.

खरं पाहता अतिसंवेदनशिल व्यक्तीने अशा विषयावर अतिवाचनही करू नये. ह्याच विषयाच्या भोवती भोवती आपली विचारचक्र फिरत राहून आपल्यातही ह्या मनोविकाराची लक्षणे दिसू लागतात. नाटकात सतत, मन लावून, वेड्याची भूमिका करून शेवटी शेवटी त्या, अन्यथा सर्वसामान्य, नटाला देखिल वेडाचे झटके आल्याचे ऐकले आहे.

पैसा 17/08/2014 - 00:09
अतिशय माहितीपूर्ण आणि संवेदनाशील लिखाण. लेख खूप आवडला आणि एका जवळच्या पाहण्यातल्या मुलाची शोकांतिका जी विसरायचा आत्यंतिक प्रयत्न केला आहे ती परत मनात ठाण मांडून बसली. आणखी एका मूळच्या अत्यंत हुशार नातेवाईकाला ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर भाजीपाल्यासारखे आयुष्य जगताना पाहिले आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे घर आजारी बनलेले पाहिले आहे. स्वॅप्स, तुमचे म्हणणे बरोबर आहे, हा लेख सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉक्टरने लिहिलेला नाही, आणि यावर कोणी उपाय आधारित ठेवणार नाही, पण जवळच्या नात्यातला काही जणांबरोबर सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेल्यावर त्या डॉक्टरने जनरल प्रॅक्टिशनरसारखी औषधे लिहून देताना खूप पाहिले आहे. बहुधा सायकिअ‍ॅट्रिस्ट लोकांना कौन्सेलिंगसाठी आवश्यक वेळ देता येत नसावा. यापैकी काही डॉक्टर्स एक/दोन सेशन्सनंतर दुसर्‍या अनुभवी सायकॉलॉजिस्टवर अवलंबून राहतात आणि पेशंट आला की आधीची प्रिस्किप्शन्स पाहून जुजबी प्रश्न विचारून पुढच्या महिनाभरासाठी औषधे लिहून देतात. माझा डेंटिस्टसुद्धा यापेक्षा जास्त वेळ माझ्यासाठी खर्च करतो. अर्थात वेळ कमी आणि पेशंट्स जास्त अशी अवस्था असल्याने हे होत असेल हे मान्य आहे.

In reply to by पैसा

एस 17/08/2014 - 21:13
हा लेख सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉक्टरने लिहिलेला नाही, आणि यावर कोणी उपाय आधारित ठेवणार नाही
पैताई, बरोबर आहे. पण आजही निदान भारतात तरी प्रत्यक्ष त्या विषयातील तज्ञांऐवजी अोळखीपाळखीच्या लोकांकडून मिळालेले सल्ले वा माहिती जास्त विश्वासपूर्ण मानण्याची रीत आढळते. विशेषतः अमुक डॉक्टरचा गुण चांगला येतो असं ऐकल्यावर इतरही लोक त्या डॉक्टरांकडे जाऊ लागतात हे आपण सर्वांनीच कमीअधिक प्रमाणात आपल्या आजूबाजूला पाहिलं असेल. त्यातही आधीच कमी माहिती वा जागृती असलेल्या ह्या विषयाबद्दल लोकांचे गैरसमज होण्याची शक्यताही तुलनेने जास्त असते. म्हणून मी माझे मत व्यक्त केले इतकंच. बाकी चर्चा व्हावयास हवीच याबाबत दुमत नाही.

माऊ ताई लेख आवडला. खरचं खुप खुप संवेदनशील म्हणता येईल असा विषय आहे. ह्या आणि तत्सम विषयांची व्याप्ती एवढी मोठी आहे की आता प्रसिद्ध अभिनेते रॉबिन व्हिलियमस यांचे डिप्रेशन मुळे आत्महत्या झाल्यावर एकदम जाग आल्यासारखी प्रसिद्धि मिळाली असं वाटतयं( मला कल्पना आहे कि हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत तरिही). पैसा ताई म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण घर आजारी पडतं. त्या रुग्णाच्या नातेवाईक विशेषतः आई वडील, भाउ बहीण ह्यांची घरात आणि घराबाहेर जी कुंचबणा, अवहेलना होते त्याची मोजदाद शक्यच नाही. बरेच वेळेस ह्या आजाराचा बराचसा वेळ अक्षरशः वाया जातो असचं बघण्यात आलयं. शिवाय ह्यामध्ये स्वःत रुग्ण एका वेगळ्याच विश्वात असल्यावर डॉ. कडे घेउन जाणं हे ही तितकच दिव्य आहे. म्ह्णजे अशी उदा. पाहिली आहेत की खुप अतिउच्चित शिक्षण घेतलेले, किमान २ विषयांत पीएच्डी मिळवलेले, पण व्यवहार माहीती नाही.. मुलांची काळजी आईची जबाबदारी..फक्त आणि फक्त २४ तास घरात बसुन राहाणे हेच एक आवडते काम. लेख आणि प्रतिसादांमधुनही बरीच माहीती मिळते आहे. -मयुरा.

कंजूस 19/08/2014 - 03:45
पाहिला आहे असला पेशंट .पूर्वी याला घराण्यातच यांच्या वेड आहे म्हणत .एखाद्या कुटुंबात आत्महत्या करणारे ,थोडेसे भ्रमिष्ट ,ठार वेडे ,अधुनमधून वेडे निपजतांना दिसतात .थोडेसे अनुवंशिक आहे .आता राहिला प्रश्न उपचारांचा आणि त्याला समजून घेण्याचा .इतर शारिरिक रोगांसारखे या मानसिक रोगाचे रुग्ण स्वत: औषध मागायला जात नाहीत .यांना धरून न्यावे लागते आणि नेणाऱ्यालाही थंड राहाण्याची गोळी सतत घ्यावी लागते .

सूड 19/08/2014 - 12:42
हे आनुवंशिक असू शकतं का? >>खरोखरच जग इतके वाईट आहे का की अतिसंवेदनशील माणसाना ते सामावून घेऊ शकत नाही? हे खरोखरच थांबवता येईल का? दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'माहित नाही' असंच द्यावंसं वाटतंय, निदान आता तरी!!

आजार हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन. स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात.