आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे.
१) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.
२) सधारणतः १०० च्यावर प्रतिसाद गेलेल्या सर्वच मराठी संकेतस्थळांवरील धाग्यांचा अभ्यास या निमीत्ताने सुरु होऊ शकल्यास हवा आहे
३) फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे यावर (पडीक) मराठी लोकांच्या वाचक आणि लेखक म्हणून प्रेरणांतील साम्य आणि फरक कोणते ?
४) फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे यातील आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर) मधील ठळक साम्य आणि फरक कोणते जाणवतात त्याचा तुमच्या फेसबुक अथवा संवादक्षम मराठी संकेतस्थळं यातील एकाच्या निवडीवर नेमका काही परिणाम होतो का ?
* विषयांतरे टाळण्याची आग्रहाची विनंती. आपले लेखन कदाचित मराठी विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकते म्हणून आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिसादांसाठी आणि विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद
वाचने
10030
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अॅपल्स अॅन्ड ऑरेंजेस
फेसबुक फोटो शेअर करण्यापलिकडे
विसंवादक्षम सन्केत स्थळ
लाइकचे बटन हवे होते
In reply to विसंवादक्षम सन्केत स्थळ by एकुलता एक डॉन
विसंवादी भूमीकांची पाठराखण ही
In reply to विसंवादक्षम सन्केत स्थळ by एकुलता एक डॉन
अरुन्धति
In reply to विसंवादी भूमीकांची पाठराखण ही by माहितगार
फेसबुक व मिपा
फेसबुकावर अनेक चांगले समुह
चौकटराजा ,अविनाश कुलकर्णी
फेसबुक आणि मराठी संस्थळे
निरर्थक विषय
सार्थक सहभागासाठी धन्यवाद, :)
In reply to निरर्थक विषय by एस
आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर= (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर)
हम्म
In reply to आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर= (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर) by एकुलता एक डॉन
हे भाषांतर बरोबर आहे का
In reply to आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर= (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर) by एकुलता एक डॉन
लोक रखि सावंत ला सी म साठी