मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत

कैलासवासी सोन्याबापु ·

In reply to by स्पंदना

मी पण खुप दिवसांपासुन त्या चित्रपटाच्या शोधात आहे, खुप आदळआपट झाली पण गवासेनाच :/ , अगदी गुगल बाबा ने पण साथ सोडली, आता एक इलाज आहे नॅशनल फिल्म आर्काईव्ह्स ना कोणी ओळखीचा निघाला तर पाहणे :)

एस 18/08/2014 - 15:28
हे मी आधी कुठेतरी वाचलंय. पुन्हा वाचूनही छान वाटलं. चित्रपटाचे नाव शोधण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by राजाभाउ

हो यत्न तोच आहे, बघु!!! माझ्या लहानपणी दर शनिवारी प्रादेशिक भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट डी डी वन ला दाखवत असत, अश्याच एका शनिवारी पाहिलेला हा लक्षात राहिला, अन तो लहान मुलगा जो आहे ते पात्र त्या बंगाली बालकलाकाराने फारच अफलातुन रंगवले आहे :)

In reply to by स्पंदना

थँक यु!!!!!, हे कसे पोस्ट करावे ह्याच विचारात होतो, हे एकटाकी आहे, कुठेही संपादन नाही, सो थोडी धाकधुक लागुन होती

In reply to by प्यारे१

मुळात ह्या कथाबीजा चे बलस्थानच साधेपणा आहे, अन मुख्य म्हणजे मी सद्ध्या बंगाली आयुष्य फार जवळुन पाहिले आहे/ पाहतोय त्याचे थोडेसे व्हिजुवलायझेशन केले लिहिताना बस :)

बहुगुणी 19/08/2014 - 02:20
It's a Long Way to the Sea बंगाली नव्हे, आसामी सिनेमा आहे. एका उत्तम सिनेमाची ओळख आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याबद्दल सोन्याबापू यांचे मनःपूर्वक आभार! कथेची खात्री करून घेण्यासाठी काही भाग पाहिला, आजच पूर्ण सिनेमा पहाणार. जान्हू बारुआ यांचं दिग्दर्शन. 'शागोरोलोइ बोहु दूर' ("It's a long way to sea") हा तो सिनेमा. हा पूर्ण चित्रपटच यू ट्यूब वर उपलब्ध आहे, दुवा पुढे दिला आहे. कुल्ची टेकड्यांच्या परिसरात घडणारी कथा आहे, बारुआंनी triolgy म्हणून यानंतर आणखी दोन चित्रपट काढले, 'पोखी' ('And the river flows') आणि 'कोनिकार रामधेनु' ('Ride on the Rainbow') पोखी काही यूट्यूब वर मिळाला नाही, पण 'कोनिकार रामधेनु' चा दुवा खाली देतो आहे: जाह्नू बारुआ यांचे आणखी ३ चित्रपट खालच्या दुव्यावर पहायला मिळतीलः 'हालोदिया चराये बाओधन खाल' ('The catastrophe'): बंधन: अपरूप: पुन्हा एकदा, बन्याबापूंचे आभार!

In reply to by बहुगुणी

अहो माझे कसले आभार मानताय बहुगुणी !!! मी फक्त थोडी धुळ झटकली!!! आपण तर पुर्ण मौक्तिक पेशे खिदमत केलेत!!!!! आपला सिनेमा व्यासंग जबरा दिसतोय!!!, मी अंधारात चाचपडत रंगवलेले बिभा दा अन तोतोल मला मिळवुन दिल्या बद्दल _/\_

In reply to by बहुगुणी

पोरगे अन तो आजोबा पाहुन आपण ह्या पात्रांस थोडा न्याय केल्या सारखे वाटले :)

खटपट्या 19/08/2014 - 23:29
वाचन खूण साठ्वत आहे. आता मस्त दोन तीन चांगले चित्रपट बघायला मिळणार. संध्याकाळ खायला उठते राव. इंग्रजी सबटायटल्स आहेत का ?

किती सुरेख लिहीलयं! आणि कसल्या अप्रतिम लिंक्स !! बहोत खूब. तुम्हा दोघांना मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

आभार संजयजी, पुढील लेखनासाठी आमचा हुरुप वाढला :)

मराठी_माणूस 20/08/2014 - 10:44
अत्यंत करुण. एक प्रश्न असा पडला की, गावासाठी एव्हढे करणारे मास्टर बाबु बिभादा साठी प्रयत्न करताना कमी पडतात का . सरकार कडुन अळंटळं होत असेल तर ते सर्व गावाला आव्हान का करत नाहीत ? ज्या गावकर्‍यांची त्याने इतकी वर्ष ने आण केली त्याची इतकी असह्याता अवघे गाव उघड्या डोळ्यानी नुसते पहात कसे बसते ?

हे असले लहान मुलांनी काम केलेले (करुणारसाची झालर असलेले)चित्रपट बघणे मला खुप त्रासदयक वाटतं म्हणुन बघत नाही. पण आनंदी असतील जसे होम अलोन तर बघतो.

धन्या 21/08/2014 - 12:56
सुंदर रंगवलं आहे कथानक. अप्रतिम !!!
सातआठ वर्षाचे ते निरागस पोरच बिभा दा च्या जगण्याचे कारण होते
माणसाला जगण्यासाठी काहीतरी कारण लागतं. असं काही कारण असेल तर माणूस अगदी हीटलर नावाच्या सैतानाच्या छळालाही तोंड देऊ शकतो.

मनीष जी आभार धन्या, बरोबर आहे आपले म्हणणे प्रमोद , आपण म्हणता ते बरोबर आहे, आपल्याला नात्याशास्त्रा च्या भरत मुनि रचित नियमां ला अनुसरून असलेले सुखान्ती चित्रपट जास्त आवडतात, जनरल भारतीय जनमानस हे हैप्पी एंडिंग मागत असते

सोन्याबापू तुम्ही मस्तं लिहिले आहे. कथा वाचून लगेच बहुगुणींनी दिलेला दुवा बघीतला चित्रपट छान आहे. दोघांचे खूप खूप आभार :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बहुगुणी 23/08/2014 - 01:42
तुम्ही पात्रांची आणि गावाचे नाव विसरलात म्हणून लिहिलंत, तेंव्हा राज्य आणि भाषा देखील खात्रीचे नसावेत असा विचार केला, आणि मग तुमच्या कथेतले 'अगदी खरेच असणार' असे sequentially महत्वाचे keywords काय असावेत, ते खालीलप्रमाणे विचार करून गुगलबाबाला विचारले: film boatman grandson river bridge आणि पहिलाच दुवा हवा तो मिळाला!

शरभ 28/08/2014 - 11:52
सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. पण एक अनुभव मात्र नक्की आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
हा चित्रपट मी खुप आधी दुरदर्शनवर पाहिला होता एका पावसाळी शनिवारी, काल असाच एक शनिवार होता अन मुख्य म्हणजे मी बंगालात होतो, तेव्हा हा नितांतसुन्दर प्लॉट परत आठवला, मी हा प्रयत्न फ़क्त त्या कलाकृतीच्या आठवणी जागवायच्या म्हणुन करतोय, पात्रांची नावे, अभिनेत्यांची नावे, अगदी फ़िल्म चे नाव हि मला आठवत नाहिए पण कथा पुसटशी आठवते आहे, तिची मागे केलेल्या “बुल दे सुफ़” अन “ दगडाच्या सुप सारखी ही एक भावनिक पुनर्बांधणी, कशी वाटते नक्की सांगा” तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत पुर्व बंगालात “बिक्रमपुर” नावाचा जिल्हा आहे, आता तिथे बांग्लादेश आह

गोविंदा आहे.....म्हणूनच

वेल्लाभट ·

संस्कृतीच्या नावावर गल्लोगल्ली धटिंगण माजलेत गोविंदाच्या भविष्याचे मात्र बारा वाजलेत जे काल थरावर होते तेच आज फोटोत जाउन बसलेत म्हणूनच….

मदनबाण 22/08/2014 - 12:47
कविता आवडली. बेवडे आणि मुजोर पोर आणि गोविंदा ? साला बाईक वरुन जाताना हॉर्नचा कर्कश्य आवज करुन जातात ही मवाली मुले आणि हे गोविंदा म्हणुन फिरतात म्हणे, त्यांच्या बरोबर माजलेले सांड नेते सुद्धा तेव्हढेच जवाबदार आहेत या विकॄतीकरणाला. ठाण्यातले पोलीस बहुतेक कोमात असावेत कारण कारवाईची भाषा करत होते त्याचा अजुन काही पत्ता लागला नाही.बहुधा त्यांना "सघर्ष" टाळावा असे वाटले असावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

सुधीर 22/08/2014 - 16:33
कैक वर्षांपूर्वी गिरणगावतल्या कामगारांचा तो एक मर्दानी खेळ होता. काही संघ अस्सल व्यायामपटूंचे होते. ते थर रचणं अजूनही खूप थरारक वाटतं. हळूहळू सणाचा इव्हेंट झाला, जी काही थोडीफार शिस्त निवडक संघांमध्ये होती, ती ही कुठे दिसेनाशी झाली. आजकाल दिसणारं विद्रुपिकरण तुमच्या कवितेत पुरेपुर उतरले आहे.

काव्यरस
श्रीकृष्ण आमचा देव आहे दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे आज तरुणाईला चेव आहे म्हणूनच आयोजकांचा धंदा आहे सामान्यांचा वांदा आहे वर चढणारा गोविंदा आहे म्हणूनच जोश थोडा मनात आहे उसन्या नशेची साथ आहे ही संस्कृतीवर मात आहे म्हणूनच टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे ट्रकमधून ओसंडते विकृती आहे ही मुळी न आपली संस्कृती आहे म्हणूनच डीजेचा ठणाणा आहे गोविंदांचा धिंगाणा आहे आयोजकांचा ताठ बाणा आहे म्हणूनच थरावर लावायचा थर आहे समोर पैशाचा डोंगर आहे वाट बघणारं घर आहे म्हणूनच ही आयोजकांची स्पर्धा आहे गोविंदांची त्रेधा आहे बघ्यांचा जीव अर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही नशा आहे आता, केवळ गोडी नाही काळजी

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६

कविता१९७८ ·

स्पंदना 18/08/2014 - 13:43
फोटोत बरीच मंडळी तरुण दिसताहेत. हा शेवटचा भाग का? असो. एकूण तुम्ही धैर्याने आणि इच्छाशक्तीच्या बळावर ही पदयात्रा करता हे जाणवले. हे!! मी पयली का काय? *dance4*

पैसा 19/08/2014 - 09:15
फोटो आवडले. पदयात्रा सुरू केल्यामुळे तब्ब्येत सुधारायची निकड भासली हे छानच झाले. ज्या गोष्टीने आपल्याला समाधान मिळतंय आणि दुसर्‍या कोणाला त्याचा काही त्रास नाहीये, ते माणसाने जरूर करावं. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

योगी९०० 19/08/2014 - 09:30
तुमच्या साईभक्तीला आणि जिद्दीला सलाम...!! बाकी पैसाताई यांनी म्हणल्याप्रमाणे "ज्या गोष्टीने आपल्याला समाधान मिळतंय आणि दुसर्‍या कोणाला त्याचा काही त्रास नाहीये, ते माणसाने जरूर करावं. " पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

vikramaditya 19/08/2014 - 10:26
अश्या उपक्रमातुन मिळणारे आध्यात्मिक फायदे हा वैयक्तिक विषय असला तरी -- - ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण करणे, ते ही एका ठरावीक वेळात, प्रतिकुल परिस्थितित, - इतरांशी जुळवुन घेणे आणि संवाद साधणे - अत्यल्प सुविधांचा अनुभव घेणे अशा अनेक उपयुक्त गोष्टी घडतात. कुठलाही पुर्वग्रह न बाळगता आयुष्यात असे अनुभव घ्यावे आणि जे मनाला पटेल, योग्य वाटेल त्या मार्गावर जावे. शुभेछा.

रामपुरी 19/08/2014 - 23:16
दर वर्षी जर एवढ्या पदयात्रा जात असतील तर त्या महामार्गावरील वाहनांना किती त्रास होत असेल हे फोटोवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही बाजूचा रस्ता अडवून मस्त पदयात्रा चालू आहे. वर मागून येणार्‍या वाहनाने हॉर्न वाजवला तर हे लोक त्याच्या काचा फोडायला कमी करत नसतील. शेवटी देवाचं काम आहे. हॉर्न वाजवतो म्हणजे काय. असो... चालू द्या म्हणण्याशिवाय पर्याय नाही.

In reply to by रामपुरी

nanaba 25/07/2016 - 11:52
petrol jalun poorna environment ch nukasan karatat.. he raste zad, lokanchi shet, jungle ani pranyanchi naisargik vasatisthan balakavun ali ahet.. chalu ahech.. chalu dya mhananyavachun paryay nasatoch!

लेखमाला आवडली. जमल्यास तुम्हाला पदयात्रा करतांना आलेले अनुभव पण लिहीलेत तर उत्तम.

कविता१९७८ 05/04/2017 - 07:46
साईबाबांच्या कृपेने यावेळी मी पदयात्रेची नववी फेरी २७ मार्च ते ३ एप्रिल ला यशस्वीरीत्या पुर्ण केली. जव्हार, मोखाडाचे घाट चढताना तापमान ४३॰ - ४५॰ असुन सुद्धा देवाच्या कृपेने पदयात्रा सुसह्य झाली.

In reply to by कविता१९७८

देवाची कृपा असली की असं सर्व सुसह्य होतं. माझ्यावरही देवाची कृपा होवो. आणि अशी एखादी पदयात्रा व्हावी, अशी त्या साईबाबाकडे प्रार्थना. -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

आमच्याकडे जळत्या कोळशावरुन लोक चालत जायचेत. देवाची कृपा असल्यावर चटके सुद्धा लागत नाही. (काहींना थेट दवाखान्यात न्यावं लागतं तो भाग वेगळा) -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

चपळाई असेल तर कोणीही निखार्‍यावरून चालू शकतो.
अच्छा ! असं कनेक्शन असतं तर, मला वाटलं की देवाची कृपा की असलं की चटके सुद्धा बसत नाहीत.
आपण सुट्टीत शिर्डीला जाऊया काय?
नक्की जाऊ. शिर्डी सात किलोमिटर असा बोर्ड दिसेल तिथून पायी जाऊ. मी पण लेख लिहिन. प्रतिसाद द्यायचा माझ्या धाग्यावर सांगून ठेवतो. आपण कोण कोण जाऊ ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 05/04/2017 - 09:56
६ किमी पर्यंत तर मी रोज चालते. जरा जास्त मोठं चॅलेंज पायजे. >>>>कोण कोण जाऊया म्हणता? ज्यांची यायची इच्छा असेल ते सगळे! प्रतिसाद द्यायचं आपलं ठरलंच आहे ना! तुम्ही माझ्या धाग्याला प्रतिसाद द्यायचा, मग मी तुमच्या धाग्याला देणार!

In reply to by पैसा

६ किमी पर्यंत तर मी रोज चालते.
मस्त..! रेग्युलर चालू ठेवा. मी पण पाच, सात, किमी चालत असतोच. पण झेपणार नै म्हणुन म्हणतो. परीक्षेच्या काळात गेली वीस दिवस चालणे बंद होतं. पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतोय. पण १५ जून पर्यंत चालणे आणि बॅडमिंटन असा प्लान आहे. साईबाबांची कृपा राहीली तर...मोठं च्यालेंज पण घेईन.
प्रतिसाद द्यायचं आपलं ठरलंच आहे ना !
आपलं ठरलंच आहे, पण पै पाहुण्यांचे पण प्रतिसाद पाहिजेल ना ? -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

=)) असो, गुड्डे. आज मिपावर पडीक असेन. पदयात्रेचं प्लानींग करा. कोण कोण येतंय त्याची यादी करतो. तुम्ही गृप लिडर आमच्या. :) बाबा सर्वांना सुखात ठेवा. मलाही सुखात ठेवा. पैसे टीकू दे घरात, बरकत राहू दे... बाकी काय नको. बोलो श्री सच्चिदानंद, सदगुरु साईनाथ महाराज की जय ! -दिलीप बिरुटे

In reply to by कविता१९७८

मी पण पैंना हेच म्हणालो की श्री समर्थ साईंची कृपा असेल तर तुम्ही मजल दरमजल करत (गोव्याहून गाडीने) माझ्या गावापासून शिर्डी पर्यंत नक्की जाऊ शकता. पण त्यांना भीती वाटते की त्रास होईल वगैरे. मी म्हणालो त्यांना की पाच गुरुवार करा बाबांचं स्मरण करा. नक्की यश मिळेल. श्रद्धा असली पाहिजे बस.... पण त्यांचा विश्वास नै म्हणे देव धर्मावर (असं म्हणतात) :( पै, मॉर्निंग वाकला तरी चला ? मी निघालो... ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 09/04/2017 - 09:57
तुमच्यावर बाबांची कृपा आहे नक्कीच! सकाळची कामे करीपर्यंत माझे साडेनऊ वाजतात. आमचा वॉक इव्हिनिंग किंवा लेट नाईट सुद्धा कधी कधी! ते असो. तिकीट काढलं की तुम्हाला कळवते हं.

In reply to by पैसा

तुमच्यावर बाबांची कृपा आहे नक्कीच!
देवांची कृपा आहेच, त्या शिवाय इतकं आपण आनंदी नाही राहू शकत. ''चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण''''तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं''
तिकीट काढलं की तुम्हाला कळवते हं.
नक्की. आपण येवल्याला जाऊन पैठण्या पाहुन येऊ नुस्तं. ( विंडो शॉपींग) -दिलीप बिरुटे (जाल संत)

इतके दिवस लेखन करतानाचे टुलबार निष्क्रिय झाले होते आणी शेवटच्या भागात फोटो डकवायचे असल्याने ते डकवता येत नव्हते त्यामुळे हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्द्ल दिलगीर आहे. माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५ - http://misalpav.com/node/28489 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६ ८ वा दिवस उजाडला, आज पदयात्रेचा शेवटचा दिवस.

भुताळी जहाज - ६ - बेकीमो

स्पार्टाकस ·

लई भारी स्टोरी आहे.... नाविक कामासाठी वापरली जाणारी धातू सामग्री अत्त्युच्च दर्जाची असते. तरी इतकी वर्षे सामुग्री उत्तम स्थिती आढळली याचे आश्चर्यच वाटते....

पैसा 18/08/2014 - 13:59
यात माणसांची भुते न होता जहाजच जीव असल्यासारखे वागायला लागले वाटते! विलक्षण आहे!

एस 18/08/2014 - 14:22
आजच्या कृत्रिम उपग्रहांच्या जगातही अशा भरकटत असलेल्या जहाजांचा शोध लागू शकत नाही का? तुमची लेखनशैली लाजवाब आहे. फक्त भाग अगदी एकापाठोपाठ आदळताहेत. थोडी लोकांची उत्सुकता ताणून ठेवल्यास अजून मजा येईल. :-) बाकी आपलं मिपाही भुताळी संस्थळच आहे नै! मध्येच गायब होत राहतं. ;-)

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

मस्त कलंदर ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मस्त कलंदर 18/08/2014 - 11:55
उपक्रम सुंदर तर खराच. पण यात सरकार बदलामुळे फरक झाला आहे असे नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी कार्यपद्धती असू शकते. नवं सरकार निवडूनयेण्यापूर्वीही या बातम्या येत होत्या. माझ्यामते गेल्या ऑक्टोबरमध्ये नवीन पोलिस महासंचालक आल्यापासून वर्तमानपत्रात अधिक बातम्या येऊ लागल्या होत्या.

सुबोध खरे 20/08/2014 - 19:46
हा कार्यक्रम बराच काळ चालू राहिला तरच त्याचा काही फायदा दृश्य होईल. अन्यथा सरकारी माणसे पैसे घेत नाहीत आणी कामही करत नाहीत आणी फक्त कालापव्यय करतात. काही काळानंतर सामान्य माणसाला जुने दिवस बरे वाटू लागतात. निदान पैसे देऊन कामे तरी होतात असे वाटते. (मधल्या काळात मायबाप सरकार मध्ये योग्य ठिकाणी "पाणी जिरवले" कि अशा माणसाची बदली केली जाते आणी स्थिती येरे माझ्या मागल्या होते ). यावेळी असे होऊ नये असे वाटते.

आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.

बाबूंचे अच्छे दिन आले

विवेकपटाईत ·

आयला!!, आधी पण बसायचे राव हापिसात!!!! नाही नाही म्हणता म्हणता काही काही मोठे बदल आपल्या जिवनात चंचुप्रवेश करुन गेलेत!!!, ते काय असेच आले!! हां एफिशियंसी वाढवण्या साठी उचललेली ही पावले झकासच आहेत!

In reply to by स्पंदना

प्राऊड बाबू!!! *LOL* मी आधी सॉफ्टवेर जवळुन पाहिले आहे आता बाबुगिरी पण पाहतोय ! सो मला एक त्रयस्थ पर्स्पेक्टीव्ह ने बघता येण्याचे गॉड गिफ्ट आहे असे समजा!! समतोल असणे महत्वाचे!!

चिगो 20/08/2014 - 13:14
मस्तच कविता.. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे कोपरे आणि भिंती आता रंगीत नाहीत, हे नक्कीच सांगु शकतो.. तसेच ल्युटेयन्स दिल्लीतले गोल्फ कोर्सेस आता बर्‍यापैकी ओस पडलेले असतात, असे ऐकीवात आहे.. ;-)

रमेश आठवले 21/08/2014 - 22:09
ही आतल्या गोटातील माहिती कवितेच्या रुपात वाचून बरे वाटले. आता हा जरुरी बदल येती पाच वर्षे तरी टिकेल असे वाटते. त्यानंतर किंवा आणखी काही महिन्यांनी सुद्धा -येरे माझ्या मागल्या- सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींना सुद्धा कर्मचारी वेळेवर कामावर येतात ही बातमी मुख्य मथळ्याचे स्थान वृत्तपत्रात आणि वाहिनीन वर घेते याचे आश्चर्य वाटले होते आणि त्यांनी तसे लाल किल्यावर पंधरा ऑगस्ट ला केलेल्या भाषणात व्यक्त केले होते.

(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.

भुताळी जहाज - ५ - कॅरोल ए. डिअरींग

स्पार्टाकस ·

स्पंदना 18/08/2014 - 08:50
रहस्यमय आहे खरं. पं थँक गॉड भुताटकी नाही. परवाच्या तुमच्या त्या पोहणार्‍या दोन खलाशांनी झोप उडवली साहेब. मी पयली. ;)

पैसा 18/08/2014 - 10:14
वाचताना खिळवून ठेवले होते. कॅप्टनला मारून खलाशांनी पळ काढल्याची शक्यता जास्त वाटते. त्याच नावाचे खलाशी नंतर सापडूनही त्यांची चौकशी न झाल्यामुळे सत्य बाहेर येऊ शकले नसावे.

प्यारे१ 18/08/2014 - 12:42
एम एच ३७० विमानाचं आज एवढं प्रगत तंत्रज्ञान असताना काय झालं ते न कळणार्‍या आम्हाला वरच्या नि अशा सगळ्या घटनांवर ष्टुर्‍या म्हणून तरी विश्वास ठेवावा लागावा यात नवल नाही.

सल आठवांचा...

मूकवाचक ·

अजय जोशी 25/08/2014 - 19:33
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी छानच.

अजय जोशी 25/08/2014 - 19:33
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी छानच.
लेखनविषय:
काव्यरस
(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद) सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे... दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे... मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्य

श्रावण सोमवार विशेष - कर्टोलीची भाजी

सर्वसाक्षी ·

कर्टोलीची भाजी अतिशय आवडती भाजी पण अनेक वर्ष झाली खाल्ली नाही रॅदर इथे मिळत नसल्यामुळे खाता आली नाही. मस्तं पाकृ :)

अजया 18/08/2014 - 07:43
कर्टोली आमच्या इथल्या प्रसिध्द पावसाळी भाज्यांपैकी .या दिवसात रस्त्यावर पावलापावलावर कातकरी बाया ही भाजी घेऊन बसलेल्या असतात.पिकतं तिथे विकत नाही न्यायाने अामच्या घरातली नावडती पावसाळी भाजी!पण अाता चण्याच्या डाळीचे वाटण करुन या पाकृृप्रमाणे बनवुन पाहीन.

सध्या रहातो त्या ठिकाणी करटुली मिळण्याची सुतराम शक्यता नाही... :( पण त्यानिमित्ताने जागवलेली एक आठवण... आयुष्याच्या सुरवातीला, तारूण्यकाळी, पहिलाच नव्यानव्हाळीचा जॉब... ठाणे बेलापूर रोडवरल्या एका कंपनीत, नोसिल होती ना, त्याच लायनीत... पहिला पावसाळा, श्रावण महिन्यात आमचा शिपाई सोनवणे एक हिरव्या, काटेरी वाटणार्‍या फळांनी भरलेली एक पिशवी घेऊन डिपार्टमेंटमध्ये येतांना दिसला.... "कायरे, काय घेउन आलायस?" "काय नाय सायेब, कंटोली" "कंटोली?" "हां, भाजी असते सायेब!" "कुठून पिकवलीस?" "पिकवली नाय सायेब, ते आपल्या कंपनीचं पाठीमागचं कंपाउंड आहे ना सायेब, ते डोंगराला लागुन असलेलं! तिथे खूप वेल आलेले आहेत सायेब या भाजीचे! तुम्हाला हवी काय?" "चल आधी ते वेल दाखव!!" आमच्या डिपार्टमेंटपासून ते कंपाऊंड सुमारे १५-२० मिनिटांवर. जाऊन बघतो तर खरंच सगळं कंपाऊंड या वेलांनी भरलेलं आणि त्यांना अशी शेकडो, छे छे, अगणित फळं लगडलेली!! कुणी लावलेली नाय काय नाय, देवाघरची शेती!!! "ठीक आहे, दे मला दहा-बारा फळं" आमच्या सोनावणेनं एक भली थोरली पिशवी भरून फळं दिली. कदाचित सायबाला फक्त दहा-बारा फळंच कशी द्यायची असं त्याला वाटलं असावं... पिशवी घरी आणुन आईच्या ताब्यात दिली... "अरे हे काय आणलयंस?" "कंटोली म्हणतात म्हणे त्याला, आमच्या सोनावणेनं भाजी म्हणुन दिली" "अरे करटुली ही!! मस्त भाजी होते यांची!!!" आणि आईने खरोखरच त्यांची भिजलेली चण्याची डाळ घालून मस्त भाजी केली, बेहद्द आवडली... तेंव्हापासून दर दसर्‍याला मला कंपनीतून मिळालेली मिठाई सोनावणेच्या हाती. करू दे त्याच्या पोरांना मजा... आणि दर पावसाळ्यात करटुली, शेवग्याची फुलं, कोवळा टाकळा सोनावणेतर्फे माझ्या हाती!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

इरसाल 18/08/2014 - 16:57
हे पिवळा डांबिस नावाचे काका खरच डांबिस आहेत. कधीतरीच लिहीतात पण असे काही लिहीतात की वाटते यांनी अजुन लिहावे...पण नाय. बाकी कटुरलीची भाजी मस्तच हो.

दिपक.कुवेत 18/08/2014 - 15:04
पण ह्या पावसाळ्यातल्या भाज्यांची कधी चव घेण्याची वेळच आली नाहि. वरील पाकॄमधे सुद्धा भाजी पेक्षा फोटोच भाव खाउन गेलेत.

कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही बर्‍याच दिवसांनी मिसळपावर अवतरले. मजा आली. पेठकरांसारखेच म्हणते, बाकी कर्टोली खूप खूप दिवसात खाल्ली नाहीत.. स्वाती

शिद 18/08/2014 - 16:07
आम्हीपण कंटोलीच म्हणतो. पावसाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. माझी आई फक्त कांदा टाकून ह्याची भाजी बनवते. मस्तच.

सर्वसाक्षी 18/08/2014 - 16:27
मोहरी पाव टेबल स्पून हिंग पाव टेबल स्पून हळद अर्धा टेबल स्पून हे लिहिताना अनवधानाने टी स्पून ऐवजी टेबल स्पून असे लिहिले आहे. ते कृपया मोहरी पाव टी स्पून हिंग पाव टी स्पून हळद अर्धा टी स्पून असे वाचावे. गफलत निदर्शनास आणुन दिल्याबद्दल पेठकर साहेबांचे आभार (बायकोने माझी अक्कल काढली हे वेगळे सांगायलाच नको)

भाते 18/08/2014 - 17:36
फोटो बघुनच भुक चाळवली गेली. आता पाकृ चांगली का फोटो हे ठरवणे अवघड आहे. सर्वसाक्षी काका, वेळ मिळेल तसे किंवा खरंतर, वेळ काढुन मिपावर लिहित जा. फोटोप्रेमी भाते

In reply to by सखी

प्यारे१ 18/08/2014 - 20:47
इंग्रजी नाव , 'इथं' वगैरे असलं की आपण भारताबाहेर आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न असं जुने लोक म्हणतात ब्वा. ;)

मार्क ट्वेन 18/08/2014 - 22:40
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत नाही असे एकदोन प्रतिसाद दिसले म्हणून लिहितो. इंग्रोमध्ये फ्रोझन फूड सेक्शनमध्ये kantola या नावाने हमखास मिळते. दिसायला अशी दिसते. जनहितार्थ जारी.

In reply to by मार्क ट्वेन

सखी 18/08/2014 - 23:09
धन्यवाद पैसाताई आणि मार्क ट्वेन. पटेलच्या फ्रोजन भागात kantola बघितल्यासारखी वाटतेय खरी आता परत नाव वाचेन नीट, मंडळ आभारी आहे :)

अनन्न्या 19/08/2014 - 16:48
आमच्याकडे खूप मिळतात ही कर्टोली, पण भाजी कधीच खाल्ली नाहीय, करून पहायला पाहिजे.

कर्टोली ही खास पावसाळ्यात व त्यातही श्रावणात मिळणारी भाजी.

लवकरच येत आहे: चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार

चलत मुसाफिर ·

सुहास झेले 17/08/2014 - 23:17
व्वा... सहीच !! खूप दिवस झाले ह्या पुलाच्या बांधकामाचे फोटो सोशल नेट्वर्किंग साईट्सवर फिरत होते.... Hats off टू इंजिनिअर्स !!

भन्नाट प्रकल्प दिसतोय ! पूर्ण झाल्यावर भारतिय अभियांत्रिकीचा मुकुट्मणी शोभेल !! या प्रकल्पाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

माहिती आवडली. याशिवाय या पुलामुळे किती गावांचं अंतर कमी होईल, किती लोकांचा फायदा होईल वगैरे माहिती असेल तर ती सुद्धा वाचायला आवडेल. (असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प फक्त अभियंत्यांची खाज म्हणून निश्चितच बनत नाहीत.)

च्यायला हा पुल फ्रांस च्या मिलाऊ ब्रिज चा पण विक्रम मोडतोय की काय देव जाणे!!!!, भारतीय रेल्वे इंजिनियर्स ना असले अशक्य गोवर्धन उचलायची हौस अन हातोटी आहे भो!!!!, अमेरिकन कन्सल्टंट्स ने सुद्धा "भारताच्या पश्चिम किना-यावर रेल्वे बनवणे अशक्य आहे" असा निर्वाळा दिला असताना ई. श्रीधरन अन बोजी राजाराम ह्यांच्या सारख्या आधुनिक विश्वकर्म्यांनी ती चॅलेंजेस उचलली अन लिलया उचलुन फेकुन दिली!!! हॅट्स ऑफ!!! _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्यारे१ 19/08/2014 - 13:26
>>> लिलया उचलुन फेकुन दिली! नै म्हणजे बरोबरे तुम्ही म्हणताय ते पण लिलया उचलून फेकली वगैरे अतिशयोक्ती नाही वाटत का? कोकण रेल्वे प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसात बर्‍याचदा ढेपाळते. कॉस्ट किती वाढली आहे त्या प्रोजेक्टची त्या तुलनेत रेवेन्यु किती वगैरे नाही विचारत कारण सरकारी कामं बर्‍याचदा गरज म्हणून केली जातात.

In reply to by प्यारे१

नन्दादीप 20/08/2014 - 15:31
रेवेन्यु किती म्हणत असाल तर कायम कोकण रेल्वे ओसंडून वहात असते.... ३६५ पैकी कोणत्याही दिवशी आरामात बसून येवून दाखवा... सांगाल ते हरेन..... गणपती, शिमगा, उन्हाळी सुट्टी या साठी स्पेशल ६०-७० ट्रेन सोडतात त्या काय रेवेन्यु नसतो म्हणून???? बरे आगाऊ आरक्षण म्हणाल तर आरक्षण चालू झाल्यानंतर १०-१५ मिनिटात सगळ्या गाड्या फूल....

In reply to by नन्दादीप

प्यारे१ 20/08/2014 - 15:54
प्रवाशांच्या तिकीटांतून रेल्वे प्रोजेक्ट कॉस्ट रिकव्हर करते असं म्हणायचं असल्यास .... अभ्यास वाढवायला हरकत नाही.

In reply to by प्यारे१

आदिजोशी 09/02/2016 - 14:56
रेलवे, रस्ते, इत्यादी कामं सरकार त्यातुन फायदा मिळवण्यासाठी करत नाही. त्या दळवळण, उद्योग, व्यापार, निवास असल्या गोष्टींसाठीच्या बेसिक गरजा आहेत. त्यांच्या खर्च प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून निघणे हा अधीकचा फायदा मानायला हरकत नाही. उ.दा. मुं-पु ई वे च्या खर्चाचा टोल आपण अजूनही कैक वर्ष भरत राहणार आहोत. पण त्यामुळे व्यापार-उदिमाला मिळालेल्या चालनेमुळे हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत कधीच जमा झालेला आहे. तस्मात, असल्या तुलना करू नये. हाताला काही लागत नाही.

खुशि 19/08/2014 - 12:12
छान माहिती. अमरनाथ यात्रेला जाताना बरेच काम बघायला मिळाले होते.फोटो सुन्दरच आहेत.

राही 19/08/2014 - 12:13
या पुलाविषयी बरीच माहिती कानावर पडत होतीच. आज छायाचित्रे पाहून खरोखर आपल्या अभियंत्यांचा आणि योजनाकारांचा (प्लॅनर्स) अभिमान वाटला. हा प्रकल्प केवळ नागरी उपयुक्ततेचा नक्कीच नसावा. त्याला थोडेसे लष्करी परिमाणही असावे, म्हणजे आहेच. ईशान्य भारतातील अत्यंत अवघड आणि दुर्गम जागी बांधलेले रस्ते आणि पूल पहाताना असाच अभिमानाने ऊर भरून येतो. भुटान मधला इंदिरा गांधी राजरस्ता हाही आपल्या भारतीय लष्कराची आणि अभियंत्यांची कमाल करामत आहे. एका चांगल्या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. जय हो!

गामा पैलवान 09/02/2016 - 12:55
चलत मुसाफिर, लेखाबद्दल धन्यवाद! आकडे पाहूनच डोळे फिरले. प्रत्यक्ष पूल पाहिल्यावर आकाशात गटांगळ्या खाणं होईल! :-) आ.न., -गा.पै.

(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल) काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये. कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे.