बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली.
तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती.
पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,'
आचानक लिफ्टचे दार उघडते,
व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.
बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त
अजुन एक Sweater
पहिल्या पेक्षा हा जास्त छान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis