✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

क
कविता१९७८ यांनी
Fri, 08/15/2014 - 09:42  ·  लेख
लेख
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
5485 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प्रणाम.

प्रभाकर पेठकर
Fri, 08/15/2014 - 14:17 नवीन
शिरसाष्टांग प्रणिपात.
  • Log in or register to post comments

धगधगत्या समराच्या ज्वाला या

उपास
Fri, 08/15/2014 - 15:16 नवीन
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी... अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात... देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU
  • Log in or register to post comments

हे राष्ट्रदेवतांचे हे

उपास
Fri, 08/15/2014 - 15:23 नवीन
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :) https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/15/2014 - 21:53 नवीन
भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पेठेकरजी

कविता१९७८
Fri, 08/15/2014 - 22:28 नवीन
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा