नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा.
आयला! परीकथा?!!
In reply to आयला! परीकथा?!! by कवितानागेश
स्वारी ... परीकथा नाय ..
In reply to स्वारी ... परीकथा नाय .. by पहाटवारा
ठिक आहे..
सुरुवात आवडली. पुभाप्र.
वाचतोय
गो ना दातार. वाचतोय ...
वाचतोय
आञला चक्क नाथमाधवी थाट आहे.
सुरुवात आवडली.
छान सुरवात आहे.
मस्त सुरुवात!
शशी भागवत ?
रोचक सुरुवात
In reply to रोचक सुरुवात by सस्नेह
>>> नाथमाधवी थाट
In reply to >>> नाथमाधवी थाट by प्यारे१
नाथमाधव नावाचे एक दिग्गज
In reply to नाथमाधव नावाचे एक दिग्गज by प्रचेतस
ओक्के.
In reply to ओक्के. by प्यारे१
मिरासदारांची ती कथा म्हणजे