* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931
तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.
तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.
वा!
गच्चपैकी हिसडा देऊन संपवलंत
खारकर
असा नमुना
डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक
डॉक्टर
खारकर की खामकर डॉक्टर?
In reply to खारकर की खामकर डॉक्टर? by शिद
नैओ
मस्त लिहिलंय, पण अवचित संपवलं
खास स्नेहाष्टाईल ष्टोरी!
थोडक्यात आटोपल्यासारखी वाटली.
In reply to थोडक्यात आटोपल्यासारखी वाटली. by प्यारे१
खरंच थोडक्यात आटोपली. अजून
In reply to खरंच थोडक्यात आटोपली. अजून by सस्नेह
लिही की! आणि संपादकांन्ला
In reply to लिही की! आणि संपादकांन्ला by रेवती
+१
In reply to +१ by कवितानागेश
+१
छान व्यक्तिचित्र
अरे लिहा की आणखीन किस्से!
छान व्यक्तीचित्रण !!!
हे व्यक्तीचित्रण आहे की
मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला
In reply to मूळ व्यक्तीच्या खाजगीपणाला by गवि
बरोबर आहे
आग्रहास्तव
मस्त! आणखी एक खुमासदार लेख!
मस्तच आधीच वाचल होत पण
अॅडवलेले लेखन छान झाले आहे.
मस्त किस्से
लई भारी ! शेवटचा (अॅडवलेला)
मस्त लेख
छान किस्से
In reply to छान किस्से by अन्या दातार
हा हा !गप्राव मेल्या !
हम्म्म्म्म...
मजा आली. माया नर्सचे वर्णन
मस्त
आवडला लेख
मस्त खुसखुशीत लेखन ! सुप्पर
अप्रतीम लेख!
(No subject)
हा हा हा, जब्राट किस्से
स्नेहाताई
छानच!