मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या अंगणी

पद्मश्री चित्रे ·

अजय जोशी Sat, 08/23/2014 - 19:55
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.

लेखनविषय:
तुझ्या अंगणी असेल बरसत असाच पाउस अबोल, हळवा टपटपत्या त्या थेंबांमधुनी ऐकशील  तू मंद मारवा.... तुझे ही डोळे येतील भरुनी मेघ जणु आकाशी आतुर सांग कसे मग लपवशील तू मनातले ते वेडे काहूर... कुठे लपवशील माझे हसणे कसे रोखशील माझे गाणे डोळ्यामधले आसू लपवण्या कितिक करशील खुळे बहाणे... तुला सान्गतील जुन्या वेदना आकाशातील मेघ सावळे पुन्हा नव्याने रूजून येतील आठवणींचे कोंब कोवळे...... ऋतु किती हे येतील जातील  पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील.....

भुताळी जहाज - १० - क्वीन मेरी

स्पार्टाकस ·

खटपट्या Fri, 08/22/2014 - 06:03
छान माहिती. हे ठिकाण माझ्या राहण्याच्या जागेपासून २ तासावर आहे. जाउन येतो. जाताना प्रिंट आउट घेवून जातो. :) http://www.queenmary.com/

स्पार्टाकस Fri, 08/22/2014 - 09:47
हो. एक रात्र राहीलो होतो. एक न विसरता येण्यासारखा अनुभव आला होता, पण पुन्हा कधीतरी त्याविषयी.

In reply to by स्पार्टाकस

अनुभव नक्की सांगा. च्यायला, स्वप्नात क्वीन मेरी जहाज येऊन किंकाळ्या वगैरे नै जरी आल्या तरी आपले लेखन वाचून वाचून माझ्या मोबाईलची ब्याट्री आपोआप डिस्चार्ज झाल्यासारखी वाटायला लागली आहे. हाही भाग सुप्पर. और भी आने दो. -दिलीप बिरुटे (स्पार्टाकस यांच्या भुताळी जहाजांचा फ्यान)

लेखनप्रकार

अंगाई गीत

आनंदमयी ·

आनंदमयी Fri, 08/22/2014 - 22:00
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................

काव्यरस
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला बघ चोरपावलांनी चालून रात्र येई निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही? इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ? © अदिती जोशी

किस्सा - ए - गुलबकावली

तुमचा अभिषेक ·

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:48
हाहा, अ‍ॅकचुअली दुसर्‍या आयडीने टाकणार होतो, पण ऐन टैमाला विचार बदलला ;) पण प्रेरणास्त्रोत मग राहू दिला तसाच. तेवढीच जाहिरात :)

वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 10:21
आय्ला! क्लायमॅक्स पर्यंत कथानक पोचलं, आणि तुम्ही शेवटच करून टाकलात राव. मला वाटलं शेवट गुलाबी; आय मीन गोड होईल. पण कसलं काय. असो. मस्त कथा. वाचायला मजा आली.

In reply to by वेल्लाभट

तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 11:53
या शारुक खान आणि करन जोहर मंडळींनी आपल्याला गुलाबी शेवटांची सवय लाऊन ठेवलीय हो, पण कोणीतरी असलीयतही दाखवायला हवी ना..

* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931 तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे. तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.

गजरा

अविनाशकुलकर्णी ·

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 01:47
माधव राव हृदय धक्क्याने गेले
आणि..
समोर माधव उभा होता..
यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले. ऐसा भी होता है यारो. पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

In reply to by वेल्लाभट

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला. दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 22:52
हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या.. तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय? ...रहस्यकथा आकार घेते आहे.

माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले. रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले.. सुमती एकटी पडली.. एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता.. मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला... खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते.. माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे. सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे.. तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे... दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार

Sweater2

विभा११ ·
Sweater2

बेबी 2

mohite jeevan ·

आदूबाळ गुरुवार, 08/21/2014 - 16:02
मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

इरसाल गुरुवार, 08/21/2014 - 16:26
होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

धन्या गुरुवार, 08/21/2014 - 16:30
पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

तिमा गुरुवार, 08/21/2014 - 17:03
कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

सस्नेह गुरुवार, 08/21/2014 - 18:43
1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

In reply to by सस्नेह

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:13
निरीक्षणे जरी दोन असली तरी प्रतिसाद मात्र एका दगडात दोन पक्ष्यांना घायाळ करणारा आहे. ;-)

सोत्रि गुरुवार, 08/21/2014 - 20:09
नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:52
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

रामदास गुरुवार, 08/21/2014 - 21:58
जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

आदिजोशी Fri, 08/22/2014 - 18:48
मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

तिमा Fri, 08/22/2014 - 20:29
चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

सखी Fri, 08/22/2014 - 22:30
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.

बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली. तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती. पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,' आचानक लिफ्टचे दार उघडते, व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात. बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त

भुताळी जहाज - ९ - जोयिता

स्पार्टाकस ·

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 10:33
हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या. बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 14:36
गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना. ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला. त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि गुरुवार, 08/21/2014 - 20:15
आयला... हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो. असो, कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते. जावूदे, ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको. जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा गुरुवार, 08/21/2014 - 20:54
कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.
सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:08
स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-) * असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

In reply to by एस

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/21/2014 - 22:44
जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही. पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

In reply to by एस

गणपा Fri, 08/22/2014 - 13:44
त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.
सहमत. मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 23:06
मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!

Sweater

विभा११ ·
Sweater

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 09:24
सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

एस गुरुवार, 08/21/2014 - 19:44
ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके गुरुवार, 08/21/2014 - 20:33
घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.

तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.

खुशि ·

कंजूस Wed, 08/20/2014 - 20:48
व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय माहेश्वरला आणि ओंकारेश्वरला पण बाकी अनुभव परिक्रमाच्या वाचनातून मिळाला .बेटवा पाहिली ओर्च्छाला .तीपण आवडली .उज्जैनच्या क्षिप्रा नदीचं माहात्म्य (पौराणिक)मात्र कळलं नाही .एवढी मोठी पुरी तिथे वसावी ?मध्य प्र०पर्यटन खात्याने एक सुरेख माहितीपत्रक उज्जैनसाठी बनवून घेतले आहे .दोन बाइ अडीच फुटी फिकट गुलाबी कागदावर एका बाजूस मोठा नकाशा आहे .दुसऱ्या बाजूस सुंदर रेखाचित्रे रथिन मित्रा या चित्रकाराची आहेत आणि थोडक्यात माहिती .संग्राह्य आहे .पुन्हा परिक्रमेकडे वळून आमच्या एक स्नेह्यांकडे ओंकारेश्वरला यांना जी वही शिक्के मारून देतात ती पाहण्यास मिळाली आणि मार्गदर्शक पुस्तकही . लिहित राहा आणि आणखी मनासारखे पर्यटन घडो .

In reply to by कंजूस

खुशि गुरुवार, 08/21/2014 - 18:42
मीही साम्भाळून ठेवले आहे.माझ्याकडे परिक्रमेत चालताना वाटेत मिळालेली विविध रन्गाची पाने-पिसे,दगड खुपसे काय काय आहे.मला मैय्याच्या पात्रात एक दगड मिळाला आहे त्यावर ओम अक्षर आहे नैसर्गिकपणे उमटलेले.नर्मदामैय्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा आहे.

सस्नेह Wed, 08/20/2014 - 21:30
खूप दिवसान्नी तुम्हाला पाहून नर्मदामैया भेटल्याइतका आनंद झाला ! ..स्वागत मिपावर.

In reply to by सस्नेह

खुशि गुरुवार, 08/21/2014 - 18:47
मलाही खुप आनन्द झाला आहे.पासवर्ड सापडत नव्हता माझा त्यामुळे काय करावे,कसे करावे समजत नव्हते नयनाशी फोनवर बोलणे झाले होते पण हे सान्गायचे विसरले होते आता अनाहिताची सदस्य झाले की खुप गप्पा मारुया.

आचरट Tue, 09/16/2014 - 16:18
तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीमधे आणि प्रौढी न मिरवता लिखाण केले आहे. वाचुन परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. तुमच्या दुसर्या परिक्रमेमधे आलेले काही अनुभव असतील तर ते हि टाकाना.

खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे. प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले.