नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा.
वा
वाह !
In reply to वाह ! by सस्नेह
पण सगळ्या मूर्ती जरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... ;) :- Har Dil Jo Pyaar Karegaसुंदर आहेत सगळ्या मूर्ती. आता
येकच णंबर !
जबरदस्त मस्त फोटु आहेत.
कलाकार आहेत ही मुर्तीकार
सुंदर.
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
अगदी खरं आहे काकाश्री...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... Wink :- Har Dil Jo Pyaar KaregaIn reply to अगदी खरं आहे काकाश्री... by मदनबाण
तलवारी :- याच्या जागी खड्ग
मस्त रे मदनबाणा!
In reply to मस्त रे मदनबाणा! by प्यारे१
हो बरोबर, तो स्पायडर मैन च्या
In reply to हो बरोबर, तो स्पायडर मैन च्या by खटपट्या
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेराही जलवा... :- Wantedमस्त! मस्त!! मस्त!!!
खड्यांचा अतिरेक वाटतोय.