तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे.
ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस.
तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती.
ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत.
तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका.
ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ?
तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया.
ती - शिर्षक काय द्यायच कथेला ?
तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.