स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे.
ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस.
तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती.
ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत.
तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका.
ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ?
तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया.
ती - शिर्षक काय द्यायच कथेला ?
तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
4624
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
अर्र स्पर्धेमधे पाहिजे होती ही राव ….
धन्यवाद.
+१०००००००००००००००००००००००००००
धन्यवाद.
धन्यवाद दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद....
In reply to धन्यवाद. by जेपी
प्रोबेशन पिरीयड संपला की लगेच
In reply to धन्यवाद दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.... by मुक्त विहारि
हा हा हा
:)
धन्यवाद.
हाहा. परवा मी पण शशक लिहुन
=))
धन्यवाद.
बघा, बघा ! मिपाच्या शशक
32 शब्दाची प्रतिक्रीया
In reply to बघा, बघा ! मिपाच्या शशक by डॉ सुहास म्हात्रे