सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन
लेखनप्रकार
- Read more about सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
पहिल्याच आवाहनानंतर सचिनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्याच्या चाहत्यांनी ६७ लाख रुपये जमा केले आहेत. Indiacancer.org या पूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्या आणि सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ. जगन्नाथ यांनी चालवलेल्या संस्थळाच्या माध्यमातून ही मदत जमा होत आहे.
आनंदचे अभिनंदन
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आनंदचे अभिनंदन
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल.
आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे....
॥सिडनीपुराणम्॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about ॥सिडनीपुराणम्॥
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
श्री गणेशाय नमः। सचिनं वन्दे।
अथ सिडनीपुराणम।


आनंद - टोपालोव : सामना ४
लेखनविषय:
- Read more about आनंद - टोपालोव : सामना ४
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
आनंद - टोपालोव : सामना ३
लेखनविषय:
- Read more about आनंद - टोपालोव : सामना ३
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
आनंद - टोपालोव : सामना २
लेखनविषय:
- Read more about आनंद - टोपालोव : सामना २
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
आनंद - टोपालोव : सामना १
लेखनविषय:
- Read more about आनंद - टोपालोव : सामना १
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)
लेखनप्रकार
- Read more about आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)
- 31 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा..
आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे..
मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!)
"तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले.
मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.
भेट आभाळांची..!
लेखनप्रकार
- Read more about भेट आभाळांची..!
- 34 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
राम राम मंडळी,
आज सचिनचा वाढदिवस.. सर्वप्रथम त्याला सार्या मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..
इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. त्याकरता मॉर्गनसारखे दिग्गज समर्थ आहेत.. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल..