http://www.centrebet.com/
http://www.cricket-worldcup.net/
ह्या घ्या आणि कर दंगा :) कायदेशीर दंगा करा.
डान्या अजुन काही संघांची घोषणा व्हायची आहे. ती आज उद्यात झाली की देतो तुला एक फर्मास लेख.
मज्जा मज्जा...!!!
बाकी आम्ही काय करू शकतो याची आम्हासच खात्री नसल्याने... सद्ध्या तरी चर्चांमध्ये प्रतीसादांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू एवढेच काय ते सांगतो.
मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक २०११ संदर्भात काही लिखाण केले आहे, ते मी इथे पोस्ट करु शकतो का? आणि ते नविन लिखाणामध्ये लिहायला हवे की अजुन दुसरीकडे कुठे?
गौरव व्यवहारे
नमस्कार,
तुमच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे इथे मिपावर स्वागत आहे.
ते इथे पोस्ट करण्यास अजिबात हरकत नाही, उलट आपले लिखाण मिपा-क्रिकेट सदर समृद्ध करेल अशा विश्वास आहे.
तुर्तास सध्या तो विभाग बनवण्याचे काम चालु आहे, १-२ दिवसात शक्यतो तो सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे प्लानिंग आहे.
तोवर कृपया आपण वाट पहावी.
एकदा हा विभाग सुरु झाला की आपले लिखाण डायरेक्ट त्या नव्या विभागातच पोस्ट करावे.
बाकी मी आपल्याला व्यक्तिगत निरोपातुन संपर्क साधेनच :)
आपले स्वागत आहे :)
- छोटा डॉन
प्रतिक्रिया
उत्तम संकल्पना व्यनी केला
+१
+२
+ १००
वेळेवर आला धागा ...
ए धात्ताड तत्ताड धात्ताड
टाईम टेबल ची एक जबऱ्या लिंक
बेटींगची काय सोय?
:)
http://www.centrebet.com/ htt
नक्की का?
चिअर गर्ल्स हव्या असतिलच
ह्या नेने काकुंना एक फार
तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो
ओके, हे पहा ...
मज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही
वाह मस्तच!!
चांगला धागा.
य्ये धम्माल नुस्ती
जियो !!
छक्के मारायला आहोतच आम्ही,
:)
आवडलेल्या सामन्याबद्दल जमेल तसे व जमेल तितके लिहायला आवडेल!
फीफाच्या वाका वाका च्या धरतीवर आयसीसीचे झाका झाका
झाका नको...
शुभेच्छा..
- टाळ्या वाजवणार
- पॉपकॉर्न खाणार
- +१ प्रतिसाद टंकणार
बस्स मज्जा नी लाईफयेक नवम्बर काम हाय बघा !!!
भारीच.. पाहातो...मजा येणार..
http://www.crictime.com/ ह्या
मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक
स्वागत आहे ...
मस्त रे छोटा डॉन. वाचत