✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

व्याख्याच व्याख्या

स
स्पा यांनी
Tue, 01/11/2011 - 09:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23487 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

स्पा काका अमदावादला जाऊन

सूड
Tue, 01/11/2011 - 15:52 नवीन
स्पा काका अमदावादला जाऊन मराठीचा क्रॅश कोर्स केलात वाटतं, व्याख्या वैगरे देताय म्हणून म्हटलं !! :D
  • Log in or register to post comments

सही रे स्पा!!

असुर
Tue, 01/11/2011 - 16:32 नवीन
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर
  • Log in or register to post comments

वैचारिक वांत्या

स्पा
Tue, 01/11/2011 - 16:45 नवीन
वैचारिक वांत्या Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

लाइफ

नावातकायआहे
Tue, 01/11/2011 - 17:25 नवीन
लाइफ : सेक्सुअली ट्रांन्समिटेड डिसिज.
  • Log in or register to post comments

वैचारिक वांत्या

ईन्टरफेल
Tue, 01/11/2011 - 20:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आत्तच एक मेल आला New

नरेशकुमार
Wed, 01/12/2011 - 06:25 नवीन
आत्तच एक मेल आला New Financial definitions in India : · 1 Lac = 1 Peti; · 1 Crore = 1 Khoka; · 500 Crore = 1 Koda; · 1,000 Crore = 1 Radia; · 10,000 Crore = 1 Kalmadi; · 10 KALMADI = 1 Raja; · 10 RAJA = 1 PAWAR; · 10 PAWAR = 1 Madam..
  • Log in or register to post comments

>>नवरात्र - कंडोमचा खप

चिगो
Wed, 01/12/2011 - 20:02 नवीन
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...
  • Log in or register to post comments

नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा

स्पा
गुरुवार, 01/13/2011 - 08:51 नवीन
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?
  • Log in or register to post comments

त्या वाया गेलेल्या अनेक

सूड
गुरुवार, 01/13/2011 - 14:42 नवीन
त्या वाया गेलेल्या अनेक मुलामुलींमध्ये तुमचा नंबर कितवा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्या वाया गेलेल्या अनेक

स्पा
गुरुवार, 01/13/2011 - 14:45 नवीन
त्या वाया गेलेल्या अनेक मुलामुलींमध्ये तुमचा नंबर कितवा ?? तुमच्या नंतरचा Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि सुधांशु साहेबांचं वायाच

टारझन
गुरुवार, 01/13/2011 - 14:47 नवीन
आणि सुधांशु साहेबांचं वायाच गेलं नसेल तर ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

काय वाया गेलं नसेल तर ?

नरेशकुमार
गुरुवार, 01/13/2011 - 15:02 नवीन
काय वाया गेलं नसेल तर ? योग्य खुलासा व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

त्यातही आमच्या नंतरच का ? अरे

सूड
गुरुवार, 01/13/2011 - 14:48 नवीन
त्यातही आमच्या नंतरच का ? अरे कधी तरी आमच्या आधी नंबर लावा !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

साहेब हे पहा , लावणे महत्वाचे

टारझन
गुरुवार, 01/13/2011 - 14:51 नवीन
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा

स्पा
गुरुवार, 01/13/2011 - 14:53 नवीन
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो

सूड
गुरुवार, 01/13/2011 - 14:57 नवीन
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही

टारझन
गुरुवार, 01/13/2011 - 15:02 नवीन
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पन दही मिळायला उशिर झाला तर

नरेशकुमार
गुरुवार, 01/13/2011 - 14:59 नवीन
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रकाटाआ

सूड
गुरुवार, 01/13/2011 - 15:04 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

योग्य वेळी, योग्य ठिकानी,

नरेशकुमार
गुरुवार, 01/13/2011 - 15:04 नवीन
योग्य वेळी, योग्य ठिकानी, योग्य लंबर लावण्यासाठी धोरन कडक असावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे स्पा मित्रा खरोखर चान चान

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 01/13/2011 - 10:16 नवीन
अरे स्पा मित्रा खरोखर चान चान लिहीलयंस रे.. मनापासुन आवडला धागा! :) कीप इट अप! :)
  • Log in or register to post comments

कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित)

सुधीर काळे
Sat, 01/15/2011 - 11:25 नवीन
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान
  • Log in or register to post comments

माणसाचा मेंदू हे एक अद्भुत

स्पा
Sat, 01/15/2011 - 11:30 नवीन
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा