सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!!
मी अजून एक अॅडतो यात!!!
विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =))
कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =))
--असुर
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ
स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-(
>>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
>>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
ह्या तर येकदम झक्कास... ;-)
एक खडा माझापण...
SMILE - the second best thing you can do with your lips...
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ.
अरे मेल्या चीगो,
मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे...
गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात.
कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच.
आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत...
म्हणून ती व्याख्या
आता कल्ल का?
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ?
रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात
टार्या क ह र
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ??
तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :)
बाकी लावणे महत्वाचे आहे :)
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित)
१) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट
२) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!
एकदम खतरनाक, काका :)
प्रतिक्रिया
स्पा काका अमदावादला जाऊन
सही रे स्पा!!
वैचारिक वांत्या
लाइफ
वैचारिक वांत्या
आत्तच एक मेल आला New
>>नवरात्र - कंडोमचा खप
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा
त्या वाया गेलेल्या अनेक
त्या वाया गेलेल्या अनेक
आणि सुधांशु साहेबांचं वायाच
काय वाया गेलं नसेल तर ?
त्यातही आमच्या नंतरच का ? अरे
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही
पन दही मिळायला उशिर झाला तर
प्रकाटाआ
योग्य वेळी, योग्य ठिकानी,
अरे स्पा मित्रा खरोखर चान चान
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित)
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत