✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

व्याख्याच व्याख्या

स
स्पा यांनी
Tue, 01/11/2011 - 09:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23487 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

अरे अजून काही राहिले

विजुभाऊ
Tue, 01/11/2011 - 10:18 नवीन
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा
  • Log in or register to post comments

चांगले आहे कलेक्शन.. आवडले.

गवि
Tue, 01/11/2011 - 10:17 नवीन
चांगले आहे कलेक्शन.. आवडले.
  • Log in or register to post comments

अजून काही व्याख्या सुचत असतील

स्पा
Tue, 01/11/2011 - 10:20 नवीन
अजून काही व्याख्या सुचत असतील तर लिहिण्यास हरकत नाही.. तेवढेच कलेक्शन वाढेल
  • Log in or register to post comments

Digestive System

ramjya
Tue, 01/11/2011 - 10:25 नवीन
Digestive System : " The System which start by right hand and by left hand"
  • Log in or register to post comments

The System which start by right hand and end by left hand"

ramjya
Tue, 01/11/2011 - 10:26 नवीन
....
  • Log in or register to post comments

मजाचे...

डावखुरा
Tue, 01/11/2011 - 10:29 नवीन
मजाचे...
  • Log in or register to post comments

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा

टारझन
Tue, 01/11/2011 - 10:31 नवीन
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन
  • Log in or register to post comments

-(सैपाक येणारी आय्टीवाली

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 10:43 नवीन
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी

टारझन
Tue, 01/11/2011 - 10:49 नवीन
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

जरुर जरुर, पन माझे लेख खुप

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 11:04 नवीन
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/11/2011 - 12:51 नवीन
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! Image removed. बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

फरक्..अतिमहत्वाचा..

गवि
Tue, 01/11/2011 - 10:48 नवीन
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नसेल तर अजून ते अविवाहित आहेत

टारझन
Tue, 01/11/2011 - 10:58 नवीन
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी

गवि
Tue, 01/11/2011 - 11:08 नवीन
स्वाक्षरीवरून तर अगदी सिद्धच झालं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

टारझन
Tue, 01/11/2011 - 11:18 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 10:43 नवीन
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड हे एकदम खरे आहे. अजुन एक डेफिनिशन. नरेशकुमार : काहीही न करता देवाने सगळे काही पुरवलेला इसम.
  • Log in or register to post comments

डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!!

स्पा
Tue, 01/11/2011 - 10:38 नवीन
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!
  • Log in or register to post comments

या विज्ञानाच्या व्याख्या

टारझन
Tue, 01/11/2011 - 10:42 नवीन
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वयाचि गेलि २७ वर्शे किचन मधे

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 10:45 नवीन
वयाचि गेलि २७ वर्शे किचन मधे मोजुन ८-१० वेळा गेलो असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मग भांडी कुठे घासता?

वेताळ
Tue, 01/11/2011 - 12:00 नवीन
बाहेर घासता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

नाही हो, देवाच्या क्रुपेने ति

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 12:10 नवीन
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

नरेशकुमार .. काय हे ?

टारझन
Tue, 01/11/2011 - 12:13 नवीन
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

टारझनभाऊ...असे काय म्हणता?..

गवि
Tue, 01/11/2011 - 12:19 नवीन
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाण्णा...

चिगो
Wed, 01/12/2011 - 20:11 नवीन
>>.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. ब्येक्कार हाणला हा गवि... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

देवाच्या क्रुपेने...

सूर्यपुत्र
Tue, 01/11/2011 - 21:28 नवीन
>>(घरात दोन बायका घरकामाला आहेत) मी सोयीस्करपणे "घरकामाला" हा शब्द गाळला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

(पुसीकॅटप्रेमी) झा टार्या कहर

स्पा
Tue, 01/11/2011 - 10:47 नवीन
(पुसीकॅटप्रेमी) झा टार्या कहर आहेस Image removed. Image removed. (तुझ्या व्याख्या वाचायला आवडतील)
  • Log in or register to post comments

सिगरेट = तंबाखु भरलेली एक

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 01/11/2011 - 10:53 नवीन
सिगरेट = तंबाखु भरलेली एक कागदाची नळी जिच्या एका टोकाला आग आणि दुसर्या टोकाला एक मुर्ख माणुस ( कोण म्हणाला रे धम्या म्हणुन ) ..;)
  • Log in or register to post comments

व्याख्येची व्याख्या काय?

अवलिया
Tue, 01/11/2011 - 12:04 नवीन
व्याख्येची व्याख्या काय?
  • Log in or register to post comments

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा

मुलूखावेगळी
Tue, 01/11/2011 - 12:10 नवीन
१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
  • Log in or register to post comments

२ जनानसाठी आत्महत्या : एक

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 12:22 नवीन
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

२ जनानसाठी आत्महत्या : एक

अवलिया
Tue, 01/11/2011 - 12:17 नवीन
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात

स्पा
Tue, 01/11/2011 - 12:20 नवीन
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? हॅ हॅ हॅ झालं.. नाना सुरु झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय

टारझन
Tue, 01/11/2011 - 12:31 नवीन
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कोण टारु का? चालु दे

अवलिया
Tue, 01/11/2011 - 12:59 नवीन
कोण टारु का? चालु दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तुम्ही सर्वांची करता तशीच

गवि
Tue, 01/11/2011 - 13:01 नवीन
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तुम्ही आमची गम्मत करा की ..

टारझन
Tue, 01/11/2011 - 13:32 नवीन
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शक्यता नाकारता येत नाही

अवलिया
Tue, 01/11/2011 - 13:33 नवीन
शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान

गवि
Tue, 01/11/2011 - 13:35 नवीन
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तुमची चेष्टा केली म्हणून

टारझन
Tue, 01/11/2011 - 13:40 नवीन
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ततपपकरी

स्पा
Tue, 01/11/2011 - 13:54 नवीन
ततपपकरी Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

२ जनानसाठी आत्महत्या : एक

मुलूखावेगळी
Tue, 01/11/2011 - 12:41 नवीन
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सॉरी, पन तसे नव्ते ते, नवरा

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 12:46 नवीन
सॉरी, पन तसे नव्ते ते, नवरा बायकोनि एकमेकांवर जिवापाड प्रेम करावे असे म्हनाय्चे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

मस्त रे

नंदन
Tue, 01/11/2011 - 12:10 नवीन
स्पावड्या, 'व्याख्या'न आवडलं :)
  • Log in or register to post comments

मस्त रे स्पावड्या, लगे रहो,

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 01/11/2011 - 12:51 नवीन
मस्त रे स्पावड्या, लगे रहो,
  • Log in or register to post comments

किसिंग अ स्मोकर इज लाईक

विजुभाऊ
Tue, 01/11/2011 - 13:38 नवीन
किसिंग अ स्मोकर इज लाईक लिकिंग अ‍ॅन अ‍ॅश ट्रे
  • Log in or register to post comments

दारुडा - जिवंतपणी स्वर्गात

स्पा
Tue, 01/11/2011 - 14:13 नवीन
दारुडा - जिवंतपणी स्वर्गात जाऊन येणारी व्यक्ती
  • Log in or register to post comments

व्याख्येची व्याख्या :

टारझन
Tue, 01/11/2011 - 14:21 नवीन
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन

यकु
Tue, 01/11/2011 - 15:04 नवीन
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अजून एक.

गवि
Tue, 01/11/2011 - 14:19 नवीन
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.
  • Log in or register to post comments

चांगली बायको - जी नव-याचा

५० फक्त
Tue, 01/11/2011 - 14:24 नवीन
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा