✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 01/19/2011 - 11:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7098 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

उत्तम संकल्पना व्यनी केला

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/19/2011 - 11:26 नवीन
उत्तम संकल्पना :) व्यनी केला आहे.
  • Log in or register to post comments

+१

असुर
Wed, 01/19/2011 - 16:02 नवीन
+१ व्यनि केला आहे!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२

टारझन
Wed, 01/19/2011 - 16:30 नवीन
मिपा वर पुन्हा एकदा धुमधडाका होऊन जाऊन द्या ... आपण तर च्यामायला फुल धिंगाणाच घालणार ;) क्रिकेट झिंदाबाद :) मिसळपाव झिंदाबाद डाणराव पण झिंदाबाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

+ १००

उपेन्द्र
Wed, 01/19/2011 - 22:42 नवीन
लई भारी.. व्यनी केला आहे.. होऊन जाऊ द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वेळेवर आला धागा ...

रामदास
Wed, 01/19/2011 - 11:26 नवीन
स्वागत आहे. व्यनी टाकला आहे.
  • Log in or register to post comments

ए धात्ताड तत्ताड धात्ताड

स्पा
Wed, 01/19/2011 - 11:34 नवीन
ए धात्ताड तत्ताड धात्ताड तत्ताड धात्ताड तत्ताड !!!!!! निस्ता हंगामा Image removed.
  • Log in or register to post comments

टाईम टेबल ची एक जबऱ्या लिंक

स्पा
Wed, 01/19/2011 - 11:36 नवीन
टाईम टेबल ची एक जबऱ्या लिंक http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
  • Log in or register to post comments

बेटींगची काय सोय?

अवलिया
Wed, 01/19/2011 - 11:48 नवीन
बेटींगची काय सोय?
  • Log in or register to post comments

:)

छोटा डॉन
Wed, 01/19/2011 - 11:49 नवीन
समस्या सांगु नका, समस्येवरचे उपाय सांगा. त्या उपायांचाच आम्हाला जास्त उपयोग होईल ... नान्या, तुला नक्की समजतो आहे हां ! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

http://www.centrebet.com/ htt

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/19/2011 - 11:57 नवीन
http://www.centrebet.com/ http://www.cricket-worldcup.net/ ह्या घ्या आणि कर दंगा :) कायदेशीर दंगा करा. डान्या अजुन काही संघांची घोषणा व्हायची आहे. ती आज उद्यात झाली की देतो तुला एक फर्मास लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नक्की का?

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/19/2011 - 12:02 नवीन
नक्की का?
  • Log in or register to post comments

चिअर गर्ल्स हव्या असतिलच

पर्नल नेने मराठे
Wed, 01/19/2011 - 12:04 नवीन
चिअर गर्ल्स हव्या असतिलच :|
  • Log in or register to post comments

ह्या नेने काकुंना एक फार

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/19/2011 - 12:06 नवीन
ह्या नेने काकुंना एक फार शंका. असो... बिका मी वायदेआझम नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/19/2011 - 12:12 नवीन
तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो प्रश्न डन्रावांना होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओके, हे पहा ...

छोटा डॉन
Wed, 01/19/2011 - 12:22 नवीन
ओके बिपिनदा, जरा हे पहा ...
प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. शनी, 12/06/2010 - 17:42. डान्या... बोले तैसा चाले त्याची... आज पहिल्यांदा वायदेआझम नावाला जागला नाहीस... त्याबद्दल धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
संदर्भ : http://www.misalpav.com/node/12696#comment-203050 बाकी असो. - ( वायदेआझम ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही

स्वानन्द
Wed, 01/19/2011 - 15:08 नवीन
मज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही काय करू शकतो याची आम्हासच खात्री नसल्याने... सद्ध्या तरी चर्चांमध्ये प्रतीसादांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू एवढेच काय ते सांगतो.
  • Log in or register to post comments

वाह मस्तच!!

ऋषिकेश
Wed, 01/19/2011 - 16:17 नवीन
सक्रीय पाठिंबा.. व्यनी पाठवला आहे
  • Log in or register to post comments

चांगला धागा.

दत्ता काळे
Wed, 01/19/2011 - 16:25 नवीन
सहभाग घेणार.
  • Log in or register to post comments

य्ये धम्माल नुस्ती

संदीप चित्रे
Wed, 01/19/2011 - 20:13 नवीन
जल्लोषाची वाट बघतोय... जमेल तसे, जमेल तेव्हा हातभार लावूच
  • Log in or register to post comments

जियो !!

आनंदयात्री
Wed, 01/19/2011 - 20:26 नवीन
जियो डॉनराव .. मस्त आहे बेत !!
  • Log in or register to post comments

छक्के मारायला आहोतच आम्ही,

Nile
Wed, 01/19/2011 - 22:29 नवीन
छक्के मारायला आहोतच आम्ही, तुम्ही बोलींग करत रहा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 01/20/2011 - 10:33 नवीन
ते फुटबॉल हारलेलं मेवे प्रभो पब्लिक कुठाय?
  • Log in or register to post comments

आवडलेल्या सामन्याबद्दल जमेल तसे व जमेल तितके लिहायला आवडेल!

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 12:32 नवीन
आवडलेल्या सामन्याबद्दल आणि कांहीं Facts & figuresबद्दल जमेल तसे आणि जमेल तितके लिहायला आवडेल! व्यनि पाठविला आहे.
  • Log in or register to post comments

फीफाच्या वाका वाका च्या धरतीवर आयसीसीचे झाका झाका

आत्मशून्य
गुरुवार, 01/20/2011 - 17:43 नवीन
असे चीयर्स गर्ल असलेले गीत प्रक्षेपीत होणार आहे काय ?
  • Log in or register to post comments

झाका नको...

मी-सौरभ
गुरुवार, 01/20/2011 - 23:43 नवीन
वाका वाका च पाहिजे ते पण मराठी 'वाका'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शुभेच्छा..

मी-सौरभ
गुरुवार, 01/20/2011 - 23:45 नवीन
आम्ही ...
  • टाळ्या वाजवणार
  • पॉपकॉर्न खाणार
  • +१ प्रतिसाद टंकणार
बस्स मज्जा नी लाईफ
  • Log in or register to post comments

येक नवम्बर काम हाय बघा !!!

वपाडाव
Fri, 01/28/2011 - 11:49 नवीन
येक नवम्बर काम हाय बघा !!! कार्यक्रम
  • Log in or register to post comments

भारीच.. पाहातो...मजा येणार..

डावखुरा
Fri, 01/28/2011 - 19:49 नवीन
भारीच.. पाहातो...मजा येणार..
  • Log in or register to post comments

http://www.crictime.com/ ह्या

निनाद मुक्काम …
Fri, 01/28/2011 - 20:35 नवीन
http://www.crictime.com/ ह्या साईट वर हमखास क्रिकेट चे सामने आपण लाइव पाहू शकतो .
  • Log in or register to post comments

मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक

गौरव व्यवहारे
Tue, 02/08/2011 - 12:28 नवीन
मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक २०११ संदर्भात काही लिखाण केले आहे, ते मी इथे पोस्ट करु शकतो का? आणि ते नविन लिखाणामध्ये लिहायला हवे की अजुन दुसरीकडे कुठे? गौरव व्यवहारे
  • Log in or register to post comments

स्वागत आहे ...

छोटा डॉन
Tue, 02/08/2011 - 12:33 नवीन
नमस्कार, तुमच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे इथे मिपावर स्वागत आहे. ते इथे पोस्ट करण्यास अजिबात हरकत नाही, उलट आपले लिखाण मिपा-क्रिकेट सदर समृद्ध करेल अशा विश्वास आहे. तुर्तास सध्या तो विभाग बनवण्याचे काम चालु आहे, १-२ दिवसात शक्यतो तो सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे प्लानिंग आहे. तोवर कृपया आपण वाट पहावी. एकदा हा विभाग सुरु झाला की आपले लिखाण डायरेक्ट त्या नव्या विभागातच पोस्ट करावे. बाकी मी आपल्याला व्यक्तिगत निरोपातुन संपर्क साधेनच :) आपले स्वागत आहे :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरव व्यवहारे

मस्त रे छोटा डॉन. वाचत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/09/2011 - 18:45 नवीन
मस्त रे छोटा डॉन. वाचत राहीन. प्रतिसाद डकवित राहीन. >>> मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ? आरं नक्की...! -दिलीप बिरुटे [भारतीय संघाचा कट्टर समर्थक]
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा