मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकाच या जन्मी जणू - आशाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

शीतल जोशी ·

आशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा . ही माझी लहानपणापासुनचि जिवलग मैत्रीण. कधी रेडिओवर भेटायाची तर कधी सिनेमाच्या पडद्यावर. बाबांनी नवा टेपरेकोर्डर आणल्यावर तर मग ती मला पाहिजे तेव्हा भेटायला लागली. प्रत्येक वेळी भेटली की मन कसे प्रसन्न / प्रफुल्लीत व्हायचे. अजूनही तीचा आवाज कुठेही कानी पडला तरी कान आओआप तिकडेच जातात, पाय ताल धरू लागतात आणि मी तल्लीन होउन तो आवाज ऐकता रहातो. तिची बरीचा गाणी मला पाठ आहेत. खालील गाणी पटकन आठवली. इन आखोकॆ मस्ती के मेरा नाम है शबनम हवा के साथ साथ बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी दिलरुबा दिलपे तुम ये सितम किये जा आईये मेहेरबा आओ हुजुर तूमको सितारोमे ले चलू हुस्न के लाखो रंग जुस्तजु जिसकी ठी उसको ना पाया हमने मधुबन मी जो कन्हैया किसी गोपी से मिले माझ्या या चिरतरुण जिवाभावाच्या मैत्रीणीला अजून शंभर वर्षांचे आयुष्य लाभो आणि ही सगळी वर्षे ती अशीच गाती राहो आणि आमची ही मैत्री अशीच फुलत राहो ही शुभेच्छा. पैजारबुवा,

बोका-ए-आझम 08/09/2015 - 10:20
पांडुरंग कांती पासून आईये मेहरबां पर्यंत चांदणे शिंपित जाशी पासून जाईये आप कहां जायेंगे पर्यंत जय शारदे वागीश्वरी पासून तनहा तनहा पर्यंत फुलले रे क्षण माझे पासून चैनसे हमको कभी पर्यंत इन आंखोंकी मस्ती के पासून ते मेरा कुछ सामान पर्यंत उष:काल होता होता पासून तरुण आहे रात्र अजूनी पर्यंत शारद सुंदर चंदेरी राती पासून जरा सा झूम लूं मै पर्यंत आवाज कुणाचा? आशाताईंचा!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.मधुबालेपासून ते उर्मिला मातोंडकर,जवळपास तीन पिढ्यांना स्वरमोहिनी घालणार्या आशाताईंना शुभेच्छा.

नाखु 08/09/2015 - 14:47
एकाच कुटुंबातील तीनही पिढ्यांना आवाज देणारी ही दोन बहीणींचीच जोडी असावी. या एकाच बाबीतून दोहोंचाही तीन पिढ्यांवरचा प्रभाव दिसून येतो. आशाताईंचे नाव गिनिज बुकात सामावीष्ट झाले आहे असे मध्यंतरी वाचनात आले होतो (सर्वाधीक भाषांमध्ये गाणी गायल्याबद्द्ल) लेख फ़़क्कड जमलाय चिरतरूण गळ्यासाठी अगदी मनातून आलेला.

पैसा 08/09/2015 - 19:24
चिरतरूण आवाजाची गायिका! कोणी म्हटलं होतं आठवत नाही, पण लतादीदींच्या आवाजात आत्मा आहे तर आशाताईंच्या आवाजाला शरीर! गाडी घेऊन लांबच्या प्रवासाला जाताना हा आवाज सतत सोबत करतो. जियो आशाताई!

विकास 08/09/2015 - 19:37
आशा आणि लता या वयाने आणि त्याहूनही अधिक मानाने प्रचंड मोठ्या असून देखील त्यांचा एकेरी उल्लेख करताना त्यांचा अपमान नाही तर सामान्यांची कधीही न भेटता झालेली जवळीक दिसते. (जे अजून पटकन आठवते ते, अमिताभ आणि सचीन च्या बाबतीत! आणि अर्थातच या सगळ्यांच्या आधी होऊन गेलेल्या शिवाजीच्या बाबतीत)... :) एकदा लताला मुलाखतीत विचारले होते की तुमचे आवडते गाणे कोणते, उत्तर आले होते की," आशाने म्हणलेले ही वाट दूर जाते.." अर्थात अशी अनेक गाणी या दोन बहीणींची आहेत की जी त्या त्या वेळच्या मूड प्रमाणे आवडत जातात... यांच्या मुळे ज्ञानेश्वरांपासून ते गुलझार पर्यंत तमाम संतकवी ते कवीवर्यांचे काव्य जनतेच्या ओठावर आले. नाहीतर ते शक्य नव्हते... म्हणूनच पांडूरंग कांती जितके आवडते तितकेच मेरा कुछ् सामान पण इतक्या वर्षांनी अचानक गुणगुणले जाऊ शकते (इतके डोक्यात असते).. (अर्थात नंतरच्या काळातील "दिदी तेरा देवर दिवाना" सारखी टुकार गाणी या दोन्ही भगिनींनी म्हणली असली तरी, इतर पुण्याई मुळे माफ! ;) )

चौकटराजा 09/09/2016 - 07:53
जेंव्हा आपण गळा गोडवा याचा विचार करतो तेंव्हा लताबाई या प्रथम मनात येतात. जेंव्हा आपण गायकीचा विचार करतो त्यावेळी आशाबाई प्रथम अवतरतात. या दोघीना नीट समजून घेण्याचा हा प्रयत्न मी गेली ५० वर्षे केला आहे. आशा॑ बाई रफी साहेबांप्रमाणेच गीताचा विचार " कोणासाठी?" या पध्हतीने करतात सबब नर्तिका व गणिका यातील फरक त्या आवाजातून दाखवू शकतात.नाचाची लावणी व बैठकीची लावणी यातील फरक दाखवू शकतात , पत्नी व प्रेयसी हा॑ फरक दाखवू शकतात."आसावल्या मनाला॑ माझाच राग येतो" ( तोडी) असे गंभीरपणे म्हणताना "आळविते केदार" ( केदार )असे आनंदमयी गीत समर्थपणे गातात. जशा ओपी बरोबर वेगळे तसे एस डी बरोबर वेगळे रवी बरोबर वेगळे गातात. अशी गायिका एकमेव ! आशाबाई खूप जगा. सर्व दु:खे पचवून आशादायी जीवन कसे जगता येते याचा आदर्श दाखवीत जगा. आम्हाला त्यामुळे थोडा तरी धीर येतो जगायला !

एकाच या जन्मी जणू !!!! सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशाताई. तुमचा कितवा वाढदिवस, हे लिहिण्यात काहीच अर्थ नाही, नाही का !!! घनरानी साजणा, म्हणताना तुमचा आवाज अगदी, अल्लड वयाच्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडष वर्षीय तरुणी सारखाच वाटतो. तुम्ही तुमच्या चिरतरुण आवाजाने तर, तरुण आहातच, पण तुम्हाला पाहणे हा हि एक प्रसन्न करणारा अनुभवच आहे . चेहऱ्यावरचे खट्याळ हसू, अगदी गालावरच्या खळी सहित. नेमकी पण सुरेख वेशभूषा, केसात माळलेले एखादे फूल. गळ्यात एखदी सर, आणि मनमोकळे सूर, तुम्ही वर्षानुवर्षे तश्याच उभ्या राहता डोळ्यापुढे .

कण्याचा धड़ा

अर्थहीन ·

एस 07/09/2015 - 11:29
वा! मस्त. माझ्या बाबतीत असं व्हायचं की माझं इतरांनी केलेलं मूल्यांकन, मग ते शिक्षक असोत वा पालक, मी फारसं मनावर घ्यायचोच नाही. त्यामुळे कुणी स्तुती करो व टीका, आमचं आम्ही चालत राहिलो. आता तर यश हे ध्येय्य न राहता यशापयश मिळून एक प्रवासच झाला आहे. लेख सुंदर आहे.

खरंच मनापासून आवडलं ! (डिग्रीला असताना सर बोलले होते - कुठेही गेला तरी नाही पास होणार तू ! तेही वडीलांच्या समोर ! लवकरच त्या सरला फोन लावणार आहे. सांगायला , सर डिग्री पण झाली, पीजी ही झालं डिस्टींक्शनमधे. )

सौंदाळा 07/09/2015 - 11:34
मस्त लिहिले आहे. अकरावीच्या फिजिक्सच्या पहिल्याच तासाला सरांनी ५-६ मुलांना दहावीत झालेला ओहम्स लॉ विचारला. दहावीची परिक्षा होऊन ४ महिने झाले होते त्यामुळे त्यांना तो सांगता आला नाही. सर वर्गातच म्हणाले ओहम्स लॉ येत नसेल तर बारावीला ५०% ची सुद्धा अपेक्षा ठेवु नका. रोजंदारीवर पाट्या टाकायला जा. तेव्हा फारच खडुस वाटले पण एकदा शिकवायला चालु केल्यावर त्यांची शिकवण्याचे पद्धत बघुन सगळे खुष. कोणीच त्यांचा तास चुकवत नसे. १०/११/१२ वी, पदवी शिक्षणाच्या सुरुवतीला बरीच मुले आधीच बावरलेली असतात आणि त्यात मास्तरांच्या अशा बोलण्याचा उलटा परिणाम होऊन हाय खाल्लेले विद्यर्थीसुद्धा पाहिले आहेत. म्हणुनच इतकी परखड भाषा वापरु नये असे माझे तरी मत आहे.

-----------------कण्याचा धड़ा--------------- "26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा." सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा. पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे. 12वीत गॅप घेतलेला.

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

आदूबाळ ·

बोका-ए-आझम 06/09/2015 - 20:34
या स्पर्धेच्या परीक्षकांचे खास अभिनंदन. इतक्या अप्रतिम कथांमधून तीन कथा निवडणे आणि त्यांचे क्रमांक ठरवणे हे खूपच कठीण काम होतं पण ते त्यांनी व्यवस्थितरीत्या निभावून नेलं.

बहुगुणी 06/09/2015 - 20:42
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि परीक्षकांचे आणि एका अनोख्या स्पर्धेचा नवीन पायंडा पाडून तो यशस्वी करणार्‍या सार्‍यांचे आभार!

In reply to by मनिष

दोन्ही कथांचे दुवे, याच लेखात त्यांच्या नावांखाली देता आले तर वाचकांना कथा परत वाचून त्यांचा आनंद घेणे शक्य होईल. सासंमंला या उपयोगी कृतीकरता विनंती आहे.

मृत्युन्जय 07/09/2015 - 09:55
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन. सर्ब वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शशक लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. बरा जमला असे आत्ता तरी वाटते आहे. आयोजक, संपादक आणि परिक्षकांचे अनेक आभार. त्यांनी अतिशय मेहनते घेउन ही स्पर्धा यशस्वी केली. मराठी आंजावर पहिल्यांदाच असा काही उपक्रम हाती घेतला गेला. त्याबद्दल नीलकांत आणि टींमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

बबन ताम्बे 07/09/2015 - 11:31
विजेत्या कथा आणि इतरही अनेक कथा छानच होत्या. आयोजकांचेही आभार. खूप छान स्पर्धा होती.

मृत्युन्जय आणि मधुरा देशपांडे यांचे अभिनंदन! या स्पर्धेच्या निमित्ताने आणि विजेत्यांपैकी एक म्हणून सांगायचं झाल तर, कमी शब्दांत खूप मोठा अर्थ व्यक्त करणे तेही साध्या-सोप्या भाषेत, सर्वसामान्य वाचकांना कळेल आणि रुचेल अस लिहावं यासाठी फार वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू आहेत. कवितेत मी ब-यापैकी यशस्वी झालो पण कथेच्या बाबतीत अशा परिमाणाचा विचार कधीच नव्हता केला. वाचनाची आवड मला आंतरजालावरही फिरवत राहिली आणि साधारण वर्षभरापूर्वी मिपावर मी वाचनमात्र स्थिर झालो. याचदरम्यान कुठेतरी आतीवासताईंची "आन्जी" मला इथे भेटली आणि ह्या लेखनप्रकाराशी (शतशब्द्कथा) ओळख झाली आणि हा लेखनप्रकार मला अतिशय भावला! (आन्जीही मला खूप आवडते!) मी आतीवासताईंना यानिमित्ताने धन्यवाद देतो की त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन ही कथा मी लिहिली आणि मिपावर 'श्रीगणेशा' केला! सर्व स्पर्धकांचे आभार ज्यांनी ही या स्पर्धेला छान आकार दिला. सर्व परीक्षकांचे शतश: आभार! सर्व वाचकांचे आणि प्रतीसादाकांचे आभार ज्यांनी आपले प्रेम माझ्या झोळीत टाकले! आशा आहे आत्मचरित्राएवढा मोठा प्रतिसाद झाला नसावा! चूभूद्याघ्या!

चिगो 07/09/2015 - 16:21
सर्व विजेत्यांचे दणकून अभिनंदन.. परिक्षक आणि आयोजकांचे आभार..

स्पर्धा आयोजक, परीक्षक, वाचक आणि प्रतिसादक सर्वांचे खूप आभार!! शशक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. या अनोख्या साहित्य प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल आतिवास ताई यांना धन्यवाद. नेमक्या १०० शब्दात सगळे बसवताना जी कसरत करावी लागली त्याने मजा आली लिहिताना. सिक्वे ल मुळे त्यात अजुन भर पडली. पुन्हा एकदा धन्यवाद.

समीरसूर 08/09/2015 - 11:37
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि आयोजकांचेदेखील अभिनंदन! या स्पर्धेमुळे काही दिवस मिपावर एक आगळे चैतन्य बघायला मिळाले हे खरे! अतिवास यांचे खास आभार! त्यांच्यामुळे हा नवीन आणि कठीण साहित्यप्रकार सगळ्यांना अनुभवता आला. स्पर्धा छान पार पडली.

मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले.

सच्चे वरण

श्रीगुरुजी ·

पीके 06/09/2015 - 13:18
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..

अभ्या.. 06/09/2015 - 13:52
@श्रीगुरुजी कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा. श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :( काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 07/09/2015 - 10:04
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे). पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो. अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.

मारवा 06/09/2015 - 14:05
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय. अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते. तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते. अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे. विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही. काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा

मारवा 06/09/2015 - 14:18
जपानी भातशेती, भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ? हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया. अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या. भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका ह.घ्या.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 07/09/2015 - 00:07
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!

तिमा 08/09/2015 - 16:43
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.

सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

श्रीगुरुजी ·

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे

आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

जेपी ·

ब़जरबट्टू 06/08/2015 - 11:07
खिक्क.. आम्हीपण हाच इच्चार करून कथा लिहिली होती.. कून्नाला कळलीच नाय.. :( अकालनीय आत्ता सगळेच झपाटलेले .. खिक्क ..:)

In reply to by मुक्त विहारि

जेपी 06/08/2015 - 20:52
प्रोबेशन पिरीयड संपला की लगेच. दिवाळी नंतर लगेच. बस्स ति ची परवानगी बाकी आहे.

बघा, बघा ! मिपाच्या शशक स्पर्धेची लागण झाली की लोकांना आपण (तात्पुरता का होईना) मिपासंन्यास घेतल्याचा विसर पडतो =)) आधुनिक काळात आंजावरून येणारे मिपाच पुरे आहे... स्वर्गातून नेमका इंपोर्ट करायची गरज नाय, काय खरका नाय (जेपी) ???!!! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेपी 06/08/2015 - 20:58
32 शब्दाची प्रतिक्रीया दिल्याबद्दल कार्यकर्ते आभारी आहेत. अवांतर-आमच्या धाग्यावर अवांतर करु न ये ! साभार ,तातश्री

तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे. ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस. तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती. ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत. तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका. ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ? तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया. ती - शिर्षक काय द्यायच कथेला ? तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.

(वाया) (मयपूर कथा)

अरुण मनोहर ·
*** आमची प्रेर्ना शनिवारच्या रात्री मस्त तीर्थ-प्रसाद चापून, वाँकिंग झॉँबी मँरेथॉन करता करता साधारणपणे मला अर्ध्याएक मिनिटे (काल सापेक्ष असतो, चुभुघ्याद्या.) सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला हलविल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावंस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझ्या घशातून बाहेर यायला पहात आहे असे वाटत होते.

पलायमान (हतबुद्धी)

सूड ·

टवाळ कार्टा 31/07/2015 - 16:27
=)) आधी वाटले ता संप्रदायाचा वारसा चालवायला अगदी योग्य आणि ट्यालेंटेड व्यक्ती मिळाली

झंप्या:- उरकलं की नाही रे? गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!! झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!! गंप्या:- तेच! झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला? गंप्या:- थांब की जरा! झंप्या:- अजून? जातोच मी आता? गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!! झंप्या:- तंतरली ? गंप्या:- ............ झंप्या:- बोल ना तंतरली? गंप्या:- खिक्क!! झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!! गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!! झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!! गंप्या:-पलिकडल्या खाचरातून तुझी आवडती व्यक्ती येत्ये!! झंप्या:- कोण? ती आपली मधल्या आळीतली मधू? गंप्या:- आपली? नानाची टांग तुझ्या!!

मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

माहितगार ·

पैसा 14/08/2015 - 22:20
सर्वांना शुभेच्छा! धागा वर येण्यासाठी हा प्रतिसाद देत आहे. तसेही वाचनमात्र ठेवला तर तो झपाट्याने दुसर्‍या तिसर्‍या पानावर जाईल. त्यामुळे इथेही थोड्याफार पतिक्रिया द्यायला हरकत नसावी. शिवाय तिथे विकि वर शुभेच्छा देऊच!

माहितगार 17/08/2015 - 11:20
_/\_ या निमीत्ताने अनेक शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आणि मराठी विकिपीडियाच्या असंख्य वाचकांपर्यंत पोहोचले. आणि उद्देश्य परिपुर्तीसही चांगले साहाय्य झाले या बद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार

नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...