ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो
श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला
मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच
अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच
नीलकांत पुण्यातल्या कट्ट्याला
In reply to नीलकांत पुण्यातल्या कट्ट्याला by यशोधरा
पुण्यात्ल्या
In reply to नीलकांत पुण्यातल्या कट्ट्याला by यशोधरा
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले
In reply to खिक्क...नीलकांत अण्णा आलेले by टवाळ कार्टा
हायला अशी गेम झाली काय?
In reply to हायला अशी गेम झाली काय? by अभ्या..
पोते आणशील तेव्हा मला एक
In reply to पोते आणशील तेव्हा मला एक by यशोधरा
आणि पोते आणताना त्यात चटणी
In reply to आणि पोते आणताना त्यात चटणी by टवाळ कार्टा
आणि जाताना चितळेंची बाकरवडी
In reply to आणि जाताना चितळेंची बाकरवडी by सतिश गावडे
हि स्कीम चांगली आहे. आवडली.
In reply to हि स्कीम चांगली आहे. आवडली. by अभ्या..
बाकरवडी भरुन घेऊन जा.
In reply to बाकरवडी भरुन घेऊन जा. by कपिलमुनी
होय...
In reply to होय... by सतिश गावडे
विशेष
हं.
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक
In reply to (मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक by अभ्या..
ते आचारी आणि जिलबी संदर्भात
शुभेच्छा...
खिक्क अभ्या बेण्या o_O
प्रिय 'अभ्या'सक,
सोला पुरी माल.., वाचकांचे हाल
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे
In reply to लैच जबरी विडंबन आस्तयं की बे by चौथा कोनाडा
+१
बरं जमलंय.
आत्ताच हाती आलेल्या
खंग्री इडंबण लिहिलास की बेऽऽऽ
हे हे हे.... =))
In reply to हे हे हे.... =)) by चांदणे संदीप
:-)
खुसखुशित...