स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना प्रवेश द्यावा काय ?
पे रणा
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.
मिसळपाव
एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील.