✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पलायमान (हतबुद्धी)

स
सूड यांनी
Fri, 07/31/2015 - 15:18  ·  लेख
लेख
झंप्या:- उरकलं की नाही रे? गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!! झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!! गंप्या:- तेच! झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला? गंप्या:- थांब की जरा! झंप्या:- अजून? जातोच मी आता? गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!! झंप्या:- तंतरली ? गंप्या:- ............ झंप्या:- बोल ना तंतरली? गंप्या:- खिक्क!! झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!! गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!! झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!! गंप्या:-पलिकडल्या खाचरातून तुझी आवडती व्यक्ती येत्ये!! झंप्या:- कोण? ती आपली मधल्या आळीतली मधू? गंप्या:- आपली? नानाची टांग तुझ्या!! पांडू येतोय दांडू घेऊन, पाह्यलंन आंबे पळवताना!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
2596 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

खी: खी:

सस्नेह
Fri, 07/31/2015 - 16:02 नवीन
प्रेर्ना स्त्रोत लिवायचा र्‍हायलाय वाट्टं..?
  • Log in or register to post comments

खिक् !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/31/2015 - 16:10 नवीन
खिक् !
  • Log in or register to post comments

=))

टवाळ कार्टा
Fri, 07/31/2015 - 16:27 नवीन
=)) आधी वाटले अता संप्रदायाचा वारसा चालवायला अगदी योग्य आणि ट्यालेंटेड व्यक्ती मिळाली
  • Log in or register to post comments

दादा कोंडके यांचे पंखे दिसत

पाटीलअमित
Fri, 07/31/2015 - 16:29 नवीन
दादा कोंडके यांचे पंखे दिसत ============================ आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
  • Log in or register to post comments

मस्त आहे विडंबन!!!

जडभरत
Fri, 07/31/2015 - 18:50 नवीन
मस्त आहे विडंबन!!!
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Fri, 07/31/2015 - 20:27 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

लेखनविषय..खिखिखि..

मयुरा गुप्ते
Sat, 08/01/2015 - 02:10 नवीन
लेखनविषयः औषधोपचार... जबरीच आहे. --मयुरा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा