बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

पाटीलअमित's picture
पाटीलअमित in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 4:26 pm

पूर्व प्रकाशित

बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप

बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत

दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते

नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता

कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली

संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे

कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले

सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे

प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला

तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा

तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

31 Jul 2015 - 4:33 pm | कपिलमुनी

ब्लोग द्वारे लौकरच करोडपती होणार तुम्ही :)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 4:36 pm | पाटीलअमित

ब्लोग नाही हो

ब्लॉग

भावना महत्वाच्या ,मग इन्ग्रजी काय कि प्राकृत काय...
:)

आदूबाळ's picture

31 Jul 2015 - 5:26 pm | आदूबाळ

असं कसं असं कसं? एक तो घोडा बोलो या तो चतुर बोलो.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:14 pm | पाटीलअमित

भावना महत्वाच्या मग घोडा काय कि चतुर काय

तुषार काळभोर's picture

31 Jul 2015 - 5:14 pm | तुषार काळभोर

ब्लोग मधून पयसे कसे कवमायचे हे पन भाउबळित दीसले.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:55 pm | पाटीलअमित

कसे राव
ते पण सांगा

बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल

कुणी तरी अमराठी लिहीतोय असे वाटते

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:08 pm | पाटीलअमित

थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो

अस्वस्थामा's picture

31 Jul 2015 - 6:27 pm | अस्वस्थामा

(इथे डोक्याला हात लावणारी स्मायली कल्पावी..! )

आणि संमं म्हणे नवलेखकांना समजून घ्या, टिका करु नका.. ;)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:28 pm | पाटीलअमित

पण तुम्ही ऐकता थोडी ,

बबन ताम्बे's picture

31 Jul 2015 - 6:28 pm | बबन ताम्बे

मला वाटले शुद्धलेखनाच्या चूका आहेत.
:-)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:30 pm | पाटीलअमित

इथे प्रांतागणिक मराठी भाषा बदलते ,standard असे मराठी आहे आपल्याकडे ?

बबन ताम्बे's picture

31 Jul 2015 - 6:33 pm | बबन ताम्बे

:-)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:35 pm | पाटीलअमित

no fir नो surrender ओन्ली encounter

त्रिवेणी's picture

31 Jul 2015 - 9:39 pm | त्रिवेणी

अहिरानीचा प्रभाव?
वरील वाक्यात, हाईलाइट केलेल्या शब्दात कुठे ही अहिरानीचा प्रभाव नाही आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छेते.
बघितला=दखा का, बघ= दखी ले.ई सारखे शब्द वापरतात.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 11:14 pm | पाटीलअमित

अहो फक्त प्रभाव आहे ,पूर्ण वापरली नाहीये

द-बाहुबली's picture

1 Aug 2015 - 12:43 pm | द-बाहुबली

अहो पुर्ण वापरुनच लेख का लिहला नाही ?

पाटीलअमित's picture

2 Aug 2015 - 1:24 am | पाटीलअमित

असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ?

=========================================

आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

द-बाहुबली's picture

3 Aug 2015 - 5:02 pm | द-बाहुबली

आता आन्यायाच्या वार्ता करुन काय लाभ ?

पाटीलअमित's picture

3 Aug 2015 - 5:36 pm | पाटीलअमित

लाभ साठी हा धागा बघा

पाटीलअमित's picture

2 Aug 2015 - 1:40 am | पाटीलअमित

असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ?

=========================================

आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

बबन ताम्बे's picture

3 Aug 2015 - 6:29 pm | बबन ताम्बे

इतरांनीही सांगीतलेय आणि मीही सांगतो की तुम्ही खूप अशुद्ध लिहीता. अहीरानी वगैरे काही नाही.
शुद्धलेखनाकडे लक्ष दिलेत तर तुमचे साहीत्य अजून आवडीने वाचले जाईल. माय मराठीचे असे धिंडवडे बघवत नाहीत.

पाटीलअमित's picture

3 Aug 2015 - 6:31 pm | पाटीलअमित

मग तर तुम्ही सोडल्य दह्यात मिश्या बघायलाच पाहिजे

बबन ताम्बे's picture

3 Aug 2015 - 6:37 pm | बबन ताम्बे

तुम्हाला नाउमेद करण्याचा बिल्कुल हेतू नाही. एक मित्रत्वाचा सल्ला दिला एव्हढच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jul 2015 - 5:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो कश्याला उगीच व्यवस्थापन विद्यालये बंद करवायच्या मागे पडलात , प्राध्यापकवृंद उपाशी मरेल की हो!!!

जेपी's picture

31 Jul 2015 - 5:56 pm | जेपी

...
=======================
आजची स्वाक्षरी:- मिपावर जिलब्या टाकुन लोकांच्या डोक्याला शॉट कसा द्यावा ?

प्यारे१'s picture

31 Jul 2015 - 6:04 pm | प्यारे१

बाहुबली पाहिला नाहिये.
क्या मय व्यवस्थापन सीख सकता हूँ???

आदूबाळ's picture

31 Jul 2015 - 7:05 pm | आदूबाळ

a

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:22 pm | पाटीलअमित

इथे पण गुजरातीच ?

प्यारे१'s picture

31 Jul 2015 - 7:31 pm | प्यारे१

शीर्षक उगाच अश्लील वाटतंय.
(गुजराती वाचता येत नसल्यानं असेल)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:33 pm | पाटीलअमित

त्याच्या शारीरिक भाषे शी साधर्म्य आहे शीर्षकाचे

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 9:52 pm | टवाळ कार्टा

+१११
=))

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 9:53 pm | टवाळ कार्टा

जीत आहे ते ;)

अद्द्या's picture

1 Aug 2015 - 3:15 pm | अद्द्या

मला ' थूत तुम्हारी' वाटलं

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा

खिक्क...हे सुध्धा असू शकते...पण पहिल्यांदी वाचताना भलतेच वाटते =))

प्रदीप साळुंखे's picture

31 Jul 2015 - 6:07 pm | प्रदीप साळुंखे

भारी हाय की सगळं

शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही खुप चांगलं काम करत आहात! रावण काय, बाहुबली काय.. खुपच पगडा आहे बुवा सिनेमाचा तुमच्यावर.. तेवढं ते करोडपती झाल्यावर मिपा गरिबांवर लक्ष ठेवा म्हणजे झालं!!

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:11 pm | पाटीलअमित

आदर्श नाही घेत साहेब
प्रसार माध्यमे पण लोक जागृतीचे काम करू शकतात ह्या मताचा आहे

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 9:54 pm | श्रीरंग_जोशी

हा लेखन प्रयत्न आवडला. अजुन हा चित्रपत पाहिला नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत.

पुलेशु.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 10:24 pm | पाटीलअमित

चित्रपत ???

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 10:32 pm | श्रीरंग_जोशी

टंकनचूक झाली... चित्रपट असे लिहायचे होते.

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 10:40 pm | पाटीलअमित

एवढे अशुद्ध लेखन

पण हम करे तो char ढिला हेन

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 10:36 pm | पाटीलअमित

अहो एवढ्या १० मिनटात ७० व्यनि आले ,मीच श्रीरंग का म्हणून

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी

मिपाकर श्रीरंग चित्रपट परिक्षणांसाठी प्रसिद्ध आहेत.

श्रीरंग's picture

1 Aug 2015 - 6:32 pm | श्रीरंग

मी??
काहीही हां श्री!!
हाहाहा. मी आपलं उगाच २-४ चित्रपटांबद्दल काही ओळी खरडल्या असतील इथे. कोणत्याच चित्रपटातून काहीच शिकलो वगैरे नाही.

श्रीरंग_जोशी's picture

3 Aug 2015 - 5:37 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही मिपावर नेहमी येत नसल्याने अन नामसाधर्म्यामुळे बरेचदा लोक मलाच विचारतात की मी पूर्वीसारखी चित्रपट परिक्षणे का लिहित नाही?

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 10:44 pm | पाटीलअमित

मी टंकनचूक साठी ,म्हणून व्यनि आले होते

शब्दबम्बाळ's picture

1 Aug 2015 - 12:02 am | शब्दबम्बाळ

जुनी दारू नव्या बाटलीत आहे का हि?
पण चालुद्या त्यानिमित्ताने वादळी चर्चांवरून जरा लक्ष हटेल मिपाकरांच!! :)

पाटीलअमित's picture

1 Aug 2015 - 12:13 am | पाटीलअमित

दारू आणि बाटली दोन्ही पहिल्यांदाच आले आहेत

सदस्यनाम's picture

1 Aug 2015 - 12:29 am | सदस्यनाम

म्हणून एवढा उत्साह हाय व्हय.
पाटीलसाहेब. तुम्ही हटू नका मागे.
लिहित राव्हा. तुमचा ब्लॉग आपण इ लर्निंग ला लावू.

पाटीलअमित's picture

1 Aug 2015 - 12:33 am | पाटीलअमित

खरच दु id नाहीये ओ

बॅटमॅन's picture

4 Aug 2015 - 1:44 pm | बॅटमॅन

मग काय सु आयडी आहे का?

पाटीलअमित's picture

4 Aug 2015 - 3:10 pm | पाटीलअमित

न्यू आयडी

gogglya's picture

3 Aug 2015 - 7:10 pm | gogglya

इ लर्निंग +१११११११११११

पाटीलअमित's picture

3 Aug 2015 - 7:14 pm | पाटीलअमित

मी (पा ) अर्निंग

सत्याचे प्रयोग's picture

1 Aug 2015 - 12:57 pm | सत्याचे प्रयोग

ते जावुदया हो .लेकिन कटप्पा ने बाहुबली क्यों मारा ? मिसळ पावकर तरी उत्तर देतील याचे.

dadadarekar's picture

1 Aug 2015 - 7:01 pm | dadadarekar

श्वासोच्छ्वास नियंत्रण ... नुसताहात पान्यावर ठेवुन जलप्रवास.

रामदेवबाबा की जय

सोत्रि's picture

5 Aug 2015 - 7:38 am | सोत्रि

खीक्क...

- (वरीष्ठ व्यवस्थापक) सोकाजी