सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

प्रथमोपचार पेटी - First Aid Box

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
18 Nov 2011 - 3:16 am

प्रथमोपचार पेटी - First Aid Box
प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.)
जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती.
१. Combiflam - ताप, अंगदुखी
२. Crocin - ताप, डोकेदुखी
३. Disprin - डोकेदुखी
४. Alerid - D - सर्दीसाठी
५. Coldact - सर्दीसाठी
६. Cetrizane - सर्दीसाठी
७. Strepsil - घशात जळजळ
८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी
९. Eno - अ‍ॅसिडीटी
१०. Gelusil - अ‍ॅसिडीटी
११. Zinetac - अ‍ॅसिडीटी
१२. Cyclopam - पोटदुखी
१३. Bl - Qulnol - जुलाबासाठी
१४. Iodex - गुढगेदुखीसाठी
१५. Soframycin - मलम - जखमेवर
१६. Avomine - प्रवासात होणारी वांती
१७. डोकेदुखीवरचा बाम
त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत असाव्यात.

त्याचप्रमाणे आंतरजाळावर खालील संज्ञेची काही औषधे दिसली. त्या संज्ञा काय आहेत?

Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve
Loperamide – Imodium used to slow down bowel movement, used in diarrhoea
Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections
Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions

औषधोपचारमत

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

18 Nov 2011 - 6:43 am | सन्जोप राव

स्तुत्य प्रयत्न. पण या यादीतील काही औषधांच्या विक्रीवर (जगात अन्यत्र) असुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी आहे असा माझा समज आहे. अशीच एक आयुर्वेदिक औषधांची (किंवा पर्यायी औषधव्यवस्थांची - alternative medicine- आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वगैरे ) यादी करता येईल का?

ऊपयुक्त माहिती ..

यात एक 'आय ग्लास', तसेच थर्मामीटर पण असायला हवा .

तसेच सर्व औषधांची expiry date वेळोवेळी तपासणे जरूरीचे आहे.

मदनबाण's picture

18 Nov 2011 - 9:21 am | मदनबाण

कापुस आणि बॅडेड.

अजया's picture

18 Nov 2011 - 9:50 am | अजया

Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve : these are all pain killers, aspiran , combiflam etc . come in this group

Loperamide: these are use to stop loose motion. but since thay stop movement of intestine to stop the motion person may get constipation due to lack of movement of itestine. they should be used with caution.

Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections : while travelling because of contaminated food or water we start getting vomitting and/or loose motion. NOR METROGYL IN TAB FORM FOR ADULTS AND SYRUP FOR KIDS IS A MUST MUST MEDICINE ONE SHOULD CARRY IN TRAVEL. because people tend to take medicines like b quinol or lomotil which do not treat the cause. but stop the motion of intestine. but travel diarrhoeas are mostly due to contamination.

Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions : these are all allegy medicines. histamine is released in blood when you get an insect bite or if you have allergies of any kind. one starts getting itching , swelling , rednessetc. antihistaminics relieve these symptoms. eg.tab. vozet or zyzal or avil. you can carry them in first aid box. tab. atarax is also useful.

tab cetrizine mentioned above for cold also is anti histaminic.

some extra medicines suggested:
tab. domstal mouth dispersible10 mg(vomiting))

tab. histac evt. for acidity. ( don't use eno for acidiity. it increases sodium level in blood)
you can use tab. pan40, pan d( acidity with vomiting)

carry a crape bandage also for sudden ankle sprain etc.
हे सर्व मराठीत लिहायचे म्हणजे अवघड!

आनंदी गोपाळ's picture

19 Nov 2011 - 2:25 pm | आनंदी गोपाळ

घेतलेत तर दारू पिऊ नये हा वैधानिक इशारा पण देऊन टाका ;)

मन१'s picture

18 Nov 2011 - 11:21 am | मन१

एक बाटली भरलेली हवी...

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2011 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

....आणि मग वरची औषधे काय चखना म्हणून खायची?

मन१'s picture

18 Nov 2011 - 12:17 pm | मन१

भलतेच अर्थ घेता बुवा आपण.
मूळ प्रतिसाद असा लिहित होतो:-

एक बाटली हवी खोबरेल तेलाची. झालेच तर एक छोटी पुडी हळदीची. जखम कोरडी राहण्यास व मग बरी होण्यास हळदीचा मलमापेक्षा जास्त उपयोग होतो काही प्रसंगी.

नेमकी पहिले तीन शब्द लिहिताच आमचे हृदय बसल्या डेस्कवर घायाळ करुन कुणी गेल्याने व आमच्याकडे प्रथमोपचार नसल्याने उरलेले टंकायचे राहून गेले.

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2011 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर

औषधांची मृत्यूतारीख लक्षात ठेवणे, वेळच्यावेळी त्यानुसार औषधे बदलणे इत्यादी कामे कंटाळवाणी होतात. प्रथमोपचार पेटीतील बहुतेक औषधे न वापरताच तिथल्या तिथेच पेटीतच मृत्यू पावतात.

त्या मुळे ज्या औषधांचा तातडीच्या वेळी उपयोग होतो (जेंव्हा केमिस्टचे दुकान बंद असते) अशीच औषधे जवळ बाळगावीत.

जसे,

पॉन्स्टन फोर्टे - दाढ दूखीवर, डोके दुखीवर.
ऑट्रीव्हिन - नाक चोंदण्यावर. पण ह्याची सवय लागू शकते. त्यामुळे जरा कमी परिणामकारक पण सवय लागणार नाही असे इप्कॉर्टीन नेसल ड्रॉप्स वापरावयास हरकत नाही.
डेक्टारिन क्रिम - फंगल इन्फेक्षन साठी.

प्रत्येकाच्या प्रकृतीमानानुसार औषधांचा कमी अधिक गुण येतो. काही औषधे एखाद्याला धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे जास्त सुरक्षित.

दादा कोंडके's picture

18 Nov 2011 - 1:43 pm | दादा कोंडके

मी हा प्रयत्न केला होता. एक टपरवेअरचा डबा आणला. चांगली यादी करून औषधं घेउन आलो त्यात गोळ्या आणि कफ सिरपसुद्धा होतं. नंतर असं लक्षात आलं की,
१. बहुतेक औषधं तशीच पडून होती आणि नंतर टाकून द्यावी लागली.
२. थोड्या-थोडक्या कारणासाठी केवळ हाताशी आहेत म्हणून गोळ्या घेणं वाढलंय. जस की डोकेदुखी वगैरे. पुर्वी मी डोकेदुखीवर कधीच गोळ्याघेत नव्हतो.
३. एकदा खोकला लागला म्हणून औषध सुरू केलं. आक्खी ब्रो-झेडेक्सची (की बेनाड्रील) बाटली संपली तरी गुण येइना. म्हणून शेवटी डॉकटरांकडे गेलो. त्यानी वेगळच औषध लिहुन दिलं आणि सांगितलं की ब्रो-झेडेक्स कफ वगैरेवर उपयोगी आहे आणि मला कोरडा खोकला होता. मग जवळच असलेल्या अपोलो मेडिकल्स जे २४तास उघडं असतं तिथुन औषध घेउन आलो. :)
आणि त्यानंतर कानाला खडा लावला!

पण तातडिची औषधं ठेवावीच जसं की बर्नॉल, बँडेड, डेटॉल वगैरे.

इरसाल's picture

18 Nov 2011 - 12:41 pm | इरसाल

Savalon
Certilak
K2Cr2O7
Volini spray
Adhe. Tape small
Adhe. Tape big
Scissor
Absor.cotton Gauze 10x10cm
Absor.cotton
Snake bite Lancet
Eye pad
Cotton Bandage Small
Cotton Bandage Big
Thermometer
Chlorexidine Gauze
Electrol Powder
Band Aid
Betadine
Soframycin
Silverex
Lupisulide-P
Floxip-TZ
Gentamicin

अन्या दातार's picture

18 Nov 2011 - 1:17 pm | अन्या दातार

लिस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चाललीये. आता फर्स्ट-एड बॉक्स घ्यावा की फर्स्ट-एड बॅग घ्यावी या विचारात पडलोय. :p

उपयुक्त माहिती अआणि या विक मध्येच हा बॉक्स तयार करणार होतो त्यामुळे खुपच छान वाटले..

५० फक्त's picture

18 Nov 2011 - 10:13 pm | ५० फक्त

वाटलंच होतं,

प्रचेतस's picture

19 Nov 2011 - 8:26 am | प्रचेतस

:)

पुष्करिणी's picture

18 Nov 2011 - 2:01 pm | पुष्करिणी

कैलासजीवन, अमृतांजन, व्हिको टर्मरिक क्रिम.

गणेशा's picture

18 Nov 2011 - 7:29 pm | गणेशा

colpol - अंगदुखी
vasline
move sprey
band aid
Detol small
tissue paper.
erythro 250 घश्यासाठी खोकल्यासाठी उत्तम

प्रास's picture

18 Nov 2011 - 11:31 pm | प्रास

या सर्व्यांबरोबर ते

"मौथ अल्सर जेल" असतेय ना ती बी घ्या संगट.

एकदा लावली की फुल्ल बधिरीकरण, काय पत्ताच लागणार नाय.... ग्यारंटी!

:-)

(कृ. ह. घे. हे वे. सां. न.) ;-)

विनायक प्रभू's picture

19 Nov 2011 - 9:23 am | विनायक प्रभू

काही 'ब्रँड्स' राहीलेत असे वाट्टे.