मला भेटलेले रुग्ण - १७
In reply to डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं by सुबोध खरे
In reply to हो. अगदी अगदी. by गवि
In reply to हो. अगदी अगदी. by गवि
In reply to तुमचं म्हणण पटतंय.... by Nitin Palkar
In reply to कित्येकदा by नाखु
In reply to हो. अगदी अगदी. by गवि
In reply to हो. अगदी अगदी. by गवि
In reply to हो. अगदी अगदी. by गवि
In reply to लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी by सुबोध खरे
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.
In reply to बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या by गवि
In reply to पत्ता द्या. =)) by मोदक
In reply to अरे देवा, म्हणजे हा पण येणार by गवि
In reply to डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं by सुबोध खरे
In reply to ह्यावरुन एक किस्सा आठवला.... by डॉ श्रीहास
In reply to नेहमी प्रमाणेच सुंदर... by Nitin Palkar
In reply to नेहमी प्रमाणेच सुंदर... by Nitin Palkar
In reply to १. व्यायामाबद्दल .... by सुधीर कांदळकर
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.
In reply to माझ्या सासूबाई पण अशाच; by रायनची आई
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.
In reply to तसं नाहीये by सुबोध खरे
In reply to हेक्सॅडेसिमल?? by अमेरिकन त्रिशंकू
मस्त आणि हलकंफुलकं.. सही.