#गीतारहस्य
प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र
"तस्मादयोगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०)
"म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात."
योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे.
कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार.
' तस्मादद्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय.
कर्म
कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.
हा हा हा
संविधानिक आणि इतर
संदर्भ कळेल का?
In reply to संदर्भ कळेल का? by अमरेंद्र बाहुबली
उगी उगी
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
;-)
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !२०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब
In reply to शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब by वामन देशमुख
नेमके कुठे घडले ते सांगतो
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
इतके गंभीर गुन्हे असूनही हे
In reply to इतके गंभीर गुन्हे असूनही हे by श्रीगुरुजी
ते स्वतःला लोक त्यांचे
In reply to ते स्वतःला लोक त्यांचे by विजुभाऊ
त्यांना अधिकार नाही. अधिकार
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
सुस्पष्ट संदर्भासाठी धन्यवाद!
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या
In reply to म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या by अमरेंद्र बाहुबली
धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे,
In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
राऊत आणि जितुद्दीन हे
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
मला मड रेसलिंग मधे
मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे?दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेलअनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे,
संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
मुळात कोणताही धर्म देशाच्या
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
त्यामुळे संविधानात्मक पदावरील
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते.सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी.ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?In reply to त्यामुळे संविधानात्मक पदावरील by श्रीगुरुजी
कोणत्या देशात मनुस्मृतीला
In reply to कोणत्या देशात मनुस्मृतीला by युयुत्सु
हिंदू लॉ मधील कोणते कायदे
In reply to हिंदू लॉ मधील कोणते कायदे by श्रीगुरुजी
हे प्रश्न कृपया ए० आय० ला
In reply to हे प्रश्न कृपया ए० आय० ला by युयुत्सु
तुम्ही दावा केलाय म्हणून
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
मनुस्मृती मधील पुढील श्लोक
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
बरोबर आहे.
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
उजव्यांमध्ये सुद्धा
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
+१
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
मनुस्मृती मधील पुढील श्लोक ..
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक .. by सुबोध खरे
सर
मनुवादी स्वतला उजवे समजतात खर
In reply to मनुवादी स्वतला उजवे समजतात खर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
दिसला खांब आणि केली तंगडी वर.
In reply to दिसला खांब आणि केली तंगडी वर. by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादी by सुबोध खरे
कोणत्याही विषयावर धागा असो,
In reply to कोणत्याही विषयावर धागा असो, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, विद ड्यू
अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले
अतिरेक्यांसाठी जालीम उपाय
मग कसाबवर खटला चालवायचा