Skip to main content

पुणे गणेश दर्शन

लेखक जुना अभिजित यांनी बुधवार, 26/09/2007 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच. चला आता पुण्याचा फेरफटका मारू. http://picasaweb.google.com/abhijit.yadav/PuneGaneshDarshan मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला बालवाडीतला अभिजित
लेखनविषय:

वाचने 9875
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एकदम मिरवणूकीत असल्यासारखे वाटले.

वा, पुणे दर्शन झाले कसे एकदम मदमस्त वाटत आहे पुणे गणपती दर्शन केल्यावर काय हो ही सर्व छायाचित्रे तुम्ही स्वतः काढली आहेत का ? राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मी स्वतः काढलेली आहेत. :-) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

या वर्षी मात्र आम्ही गणपतीला व गणपतीने आम्हाला त्रास दिला नाही. बघा इथे (अकाली स्वेच्छा निवृत्त) प्रकाश घाटपांडे

११५ चित्रां मधून गणपती बाप्पा आणि मिरवणूक सगळेच घरबसल्या मस्त पहायला मिळाले. -कोलबेर

बघा दहा वर्षापुर्वीचे पुणे

गेले ते दिवस. राहतील त्या आठवणी