आमची प्रेरणा अमोल शिरसाट यांची सुरेख गझल दरवळ
कशी समजली माझी वळवळ
मलाच होते ठाउक केवळ.
सहन कराया कळ प्रसवाची
भगवंता दे आध्यात्मिक बळ
कथा वाचता सर्वा पटले ....
ही कोणाची आहे मळमळ .
प्रतिसादाने उठले वादळ
इथे अचानक झाली खळबळ!
कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
हा नाही हो माझा दरवळ
कसे विसरलो अपुले मी वय...
मला लागला का आहे चळ?
मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ
मरशिल मेल्या "केश्या" आता
लावून पाय *डीला पळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
35843
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
पळ !!!
खरंच पळ..:)
हम्म
झकास
मळमळ
सहमत आहे
In reply to मळमळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओकारी
In reply to सहमत आहे by बेसनलाडू
येत्या काही दिवसात
In reply to ओकारी by रंजन
तिरप्या प्रतिसादांचा बादशहा
In reply to येत्या काही दिवसात by बेसनलाडू
श्लेष
In reply to तिरप्या प्रतिसादांचा बादशहा by धम्मकलाडू
नाही रं गड्या
In reply to श्लेष by बेसनलाडू
घ्या!!
In reply to नाही रं गड्या by धम्मकलाडू
आनखी योक
In reply to घ्या!! by बेसनलाडू
घ्या
In reply to आनखी योक by धम्मकलाडू
द्या
In reply to घ्या by बेसनलाडू
ह्यो
In reply to द्या by धम्मकलाडू
आन्खी
In reply to ह्यो by बेसनलाडू
हे
In reply to आन्खी by धम्मकलाडू
आन्खी
In reply to हे by बेसनलाडू
घ्या
In reply to आन्खी by धम्मकलाडू
योक
In reply to घ्या by बेसनलाडू
घ्या
In reply to योक by धम्मकलाडू
आनखी
In reply to घ्या by बेसनलाडू
घ्या
In reply to आनखी by धम्मकलाडू
आन्खी योक.
In reply to घ्या by बेसनलाडू
इथं बी
In reply to तिरप्या प्रतिसादांचा बादशहा by धम्मकलाडू
जागा सुधारली
In reply to इथं बी by धम्मकलाडू
आनखी
In reply to जागा सुधारली by बेसनलाडू
मस्त आहे विडंबन!
वा!
शालजोडी???
In reply to वा! by प्राजु
वा वा
छान..
केशवराव सॉरी बरं का !