✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 09/26/2007 - 17:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64676 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

च
चित्तरंजन भट Sat, 09/29/2007 - 04:59 नवीन

मिसळपावला हार्दिक शुभेच्छा!

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/29/2007 - 06:10 नवीन

वाह!!

चित्तर साहेब.... सही झक्कास आहे बरं आपली!... एकदम आवडली... - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/29/2007 - 08:47 नवीन

लवकरच लिहितो..

सह्यांचं एनालिसिस लवकरच लिहितो.. सध्या कामाचा व्याप वाढलाय, त्यामुळे सवडच नाही. विलंबाबद्दल क्षमस्व... तात्या.
  • Log in or register to post comments
म
महेन्द्र Mon, 10/01/2007 - 12:56 नवीन

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

साहेब जर आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे नव्ह्ते तर सह्यांचे नमुने कशाला मागविल्या कृपया उत्तर देण्याचे प्रयत्न करता आले तर बघा एक साधारण सदस्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 07:54 नवीन

थोडं थांबा,

सध्या जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. सवडीने सगळ्यांचे रिपोर्टस लिहितो. सध्या जरा एखाद दोन लेख हातावेगळे करत आहे, त्या गडबडीत आहे. कृपया थोडं थांबा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 10/02/2007 - 12:06 नवीन

२ ऑक्टोबर... ही घ्या सही

Image removed. या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये ओळखा पाहू... तात्या! आणि अक्षरातील कोणत्या बारकाव्यांवरून तुम्हाला ती कळली तेही सांगा बरं का!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/02/2007 - 12:12 नवीन

मोहनदास

वकिली चालली नाही, म्हणून घातला पंचा आणि झाला महात्मा !!! - सर्किट करमचंद गांधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
सहज Tue, 10/02/2007 - 12:21 नवीन

द. अफ्रीकेत

द. अफ्रीकेत वकिलीत बर्‍यापैकी जम बसला होता. मी त्यांची वकीली करत नाही पण उगाच इतके पण हलके, कसेही नाही बोलायचे राव. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे काहीही योगदान नाही की त्यांना जर देखील मान द्यावासा वाटत नाही? निदान आजच्या दिवशीतरी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 12:42 नवीन

ठीक आहे! :)

निदान आजच्या दिवशीतरी..... ठीक आहे. तुम्ही म्हणता म्हणून निदान आजच्या दिवशी तरी आम्ही त्याना मान देऊ. पण सहजराव, मान असा कधी कुणाकडे मागून मिळत नसतो. तो कोलू पिसून मिळवावा लागतो! उपास करून आणि साजूक तुपात तळलेले बदाम खजूर खाऊन मान नाही मिळत!! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/02/2007 - 12:21 नवीन

हस्तांतरित

हस्तरेषांवरुन स्वभाव, हस्ताक्षरावरुन स्वभाव ठीक आहे. पण " अपना हात जगन्नाथ" वाल्यांच्या कुठल्या रेषा वा कुठले अक्षर घेणार? तात्या. खॆ खॆ खॆ खॆ.... प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ल
लबाड बोका Tue, 10/02/2007 - 18:08 नवीन

सही पाठवली

तात्या लवकर उत्तर द्या
  • Log in or register to post comments
स
सुमीत Wed, 10/03/2007 - 18:52 नवीन

सही पाठवली आहे

उत्तराची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/03/2007 - 21:11 नवीन

सही पाठवत आहे.

नमस्कार तात्या, सही पाठवत आहे. लवकर विश्लेषण लिहा.

Image removed.

शुभेच्छा ! (तुम्हाला आणि मला सुद्धा :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ल
लबाड बोका Fri, 10/05/2007 - 17:34 नवीन

का हो तात्या

का हो तात्या लहान पाहुन येड्यात काढ्ता व्हय? अजुन उत्तर का मुन नाही देत? आमी लइ वाट पातो हाय. दुर्मु़खलेला बोका
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 10/05/2007 - 18:11 नवीन

हस्ताक्ष्रर न पहाता तात्याचा स्वभाव

काही निरीक्षणे, काही अनुमाने (थोडी गंमत आहे. कृपया lightly घ्यावे.) - (१) हरहुन्नरी पण आळशी (२) आरंभशूर, पण काम पुर्ण करण्याचा कंटाळा (३) एक ना धड, भाराभर चिंध्या - कुठल्याही क्षेत्रात नाव मिळवता येईल, पण चंचल स्वभावामुळे पाठपुरावा नाही. (४) लोकप्रियतेची आवड आणि लोकांमधे रमायला आवडत पण फटकळपणामुळे लोक दुरावतात. (५) उमदा आणि मनमिळावू स्वभाव पण अत्यंत अभिमानी व फटकळ. तात्या, कितपत बरोबर आहे? ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 17:33 नवीन

मनिषराव,

मानलं तुम्हाला! तुम्ही माझ्यातले गुणदोष अगदी बरोब्बर दाखवून दिले आहेत... :) (१) हरहुन्नरी पण आळशी (२) आरंभशूर, पण काम पुर्ण करण्याचा कंटाळा अगदी खरं! हस्ताक्षरं मागवली खरी पण आता मला प्रत्येकाचे हस्ताक्षर निरखून पाहून त्याचं विश्लेषण करायचा अचानक कंटळा आला आहे. च्यामारी आपण कुठून ही टूम काढली असंच आता मला वाटू लागलं आहे हे कबूल करतो... तरीही मी आज ना उद्या माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. अजून थोडासा वेळ द्या प्लीज. कामांच्या गदारोळात सध्या निवांतपणाच मिळत नाहीये. तसंच संगीतावरचा एक लेख पूर्ण करायच्या मागे आहे व रौशनीचा पुढचा भागही सध्या लिहून पूर्ण करायच्या मागे आहे. असं असतांना मी हे हस्ताक्षराचं नवीन प्रकरण काढायला नको होतं असं वाटतं. च्यामारी, चुकलंच माझ! :) आपला, (अपराधी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
आ
आर्य चाणक्य Mon, 10/08/2007 - 08:00 नवीन

हस्ताक्षर

तात्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रीया पाहून सही पाठवायची का नाही हे आम्ही विचाराधीन ठेवले आहे. तुम्हीच सांगा आम्ही नक्की काय करायचे ते. -चाणक्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 08:21 नवीन

अवश्य..

चाणक्यराव, हस्ताक्षराचा नमुना अवश्य पाठवा, पण जरा सवडीने! सध्या आम्ही काही इतर लेखनात जरा व्यग्र आहोत, तसेच कामधंद्याच्या व्यापापायी हवा तसा निवांतपणाही मिळत नाही. सबब आम्ही हस्ताक्षराच्या विश्लेषणाचे काम आम्ही काही काळाकरता स्थगित केले आहे.. असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य चाणक्य
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:14 नवीन

मी पण माझी

मी पण माझी सही पाठवतो आहे, १-२ दिवसांत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Mon, 01/12/2009 - 10:07 नवीन

सही पाठवली ......

तात्या, मी पण सही पाठवली आहे, उत्तराची वाट पहात आहे. सन्जुबाबा.......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा