वाटच पाहत होतो तुझ्या विडंबनाची. अगदी फर्मास झालंय बघ.
खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की
थोबाड सजवते ती नक्की किती थराने
हे लईच बेस ;)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
आयला विडंबनासाठी एखादं "ग्रॅमी अवॉर्ड" ठेवलं आणि ते तुम्हाला नाही मिळालं तर तिच्यायला खूनकी नदीया बहैंगी ...
आणि हे काय नविन काढलतं ? स्वताच एखादी गजल लिहायची आणि लगेच त्याच विडंबन हजर ...
असो. मज्जा येतीय . लगे रहो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ह्म्म्म्म्म ह्म्म्म्म्म
मस्तच रे केशवा
टाळायचे
हे ही छान झाले आहे पण जरा जास्त प्रयत्नपूर्वक केल्यासारखे वाटले.
:)
मस्त
झकास
केशवसुमार,
शेठ, लहे रहो ...
धन्यवाद!!