दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी
राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी
इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे
नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले
वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले
इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी
धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी
इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान
तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान
इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
कृपया
लेख खरच
मला लेख
सुरेख..
छान लिहिलं
तुलनात्मक
विचार
उत्तर - मी काय करणार ?
इंडीया-दी वन नेशन
ह्म्म
छान मा॑डणी आणि प्रभल्ग विचाराचा लेख.
चांगला लेख
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
मान्य आहे ...
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
योग्य सल्ला
सुरेख लेख
मस्त लेख
विचारशील
छोटा डॉन
आपण यासाठि काय करतो
भंपक
In reply to भंपक by आजानुकर्ण
व्यक्ती तितक्या प्रकृती
एक सूचना
In reply to एक सूचना by मुक्तसुनीत
सहमत आहे ....
विचारकलहास घाबरु नये !!!
जिथं तिथं
आसाम हिंसाचाराच्या
गुड.