मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मि.पा. कट्ट, पुणे दिनांक - १२ जुन २००८

मनिष ·

प्राजु 13/06/2008 - 13:10
काय रे काल ते फोटो उगाच काढलेस का?? चढव ना इथे... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 13/06/2008 - 13:43
काय हे मनिष राव!!! सगळच अर्धवट - अर्धवट वाटतये!!!! ना सविस्तर व्र् त्तान्त ना फोटो !!!! अस काय करताय?

अमितकुमार 13/06/2008 - 14:59
पूरेपूरच नाव काढ्ल की आसे वाटते उगच पूणे सोड्ल. अस्स मटण कुढे मिळेल इथे गूजराथ मध्ये कुणाला ठाऊक आहे का ? धन्यवाद, अमितकुमार

मनिष 13/06/2008 - 17:12
जमले बुवा एकदाचे! :) प्राजु आणि इनोबा - Praju & Inoba वाट पहातोय...कुठे आहेत बाकीचे? तात्या, नीलकांत, मनिष आणि इनोबा Praju & Inoba विजुभाऊ आणि तात्या Praju & Inoba इनोबा आणि ओंकार Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर Praju & Inoba डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर - काय बरं घ्यावे? Praju & Inoba तात्या आणि विजुभाऊ Praju & Inoba

रिमझिम 14/06/2008 - 10:50
फोटो छान आले आहेत , सही मजा आली असनार,इथे लेख वाचत असताना प्रत्येकाची मनामध्ये एक प्रतीमा तयार झाली होती चेहर्‍यावरुन कुनीतरी टारगट वाट्तय का बघा :D (ह्.घ्या) बाकी फोटो मस्तच!!!!

नाखु 14/06/2008 - 11:03
आपण पुण्यात येऊन आम्ही आपले दर्शन घेऊ श़कलो नाही ... पुन्हा "योग" यावा हि विनंती. आपला "संत तात्या" भक्त.. नाद खुळा. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

वृत्तांत कुठे आहे? विजूभाऊ, क्लायंट ने केस उपट्लेले दिसतायात ;) आमची पण एस ए पी मध्ये हिच अवस्था झालीय... डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर : ह्यांच्या लि़खाणावरून कोणीतरी मोठ्या वल्ली (आकाराने आणी वयाने) असतील असे वाटले होते, आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला..

वरदा 17/06/2008 - 06:31
की व्रुत्तांत पण येईल आणि मी एकत्र प्रतिक्रीया देईन म्हणून्.....काय काय गप्पा मारल्या सगळ्यांनी? फोटो मस्त आलेत एकदम....

शैलेन्द्र 17/06/2008 - 09:50
मस्तच आलेत हो फोटो, पन एका फोटोत(वरुन ३ नंबर) तात्या थोडे हललेत, आता तात्याना हलवने म्हणजे साधे काम का? पन जमलय बुवा...

ऋचा 17/06/2008 - 09:55
मला वाटलेल भडकमकर मास्तर म्हणजे आजोबाच असणार पण हे तर एकदम वेगळेच निघाले..... :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य 17/06/2008 - 10:37
नमस्कार, मी नुकताच मि.पा. चा सदस्य झालो आहे. एका मित्राकडुन मि.पा. बद्दल ऍकले होते. एक दिवस सहज म्हणुन मि.पा. वर आलो आणि मग........ रोज येत राहिलो. तात्या, भडकमकर, धमाल मुलगा, ईनोबा, प्राजु वाचायचा जणु छंदच लागला. कधीकधी तर एखाद्या लेखावरच्या नुसत्या प्रतिक्रीया वाचत बसायचो. गेले २-३ महिने हा उद्योग चालु आहे. काडिमात्र ओळख नसताना देखिल मि.पा. चे सदस्य ओळखिचे वाटायला लागले. आत्ता फोटो बघताना सुध्दा मित्रांचे फोटो बघितल्यासारखे वाटले. सदस्य बनायचे डोक्यात होते पण उगाचच चालढकल करत होतो. वाटत होतं काहीतरी लिहायला असल्याशिवाय कसं व्हायचं सदस्य. शेवटी काल झालो दाखल मि.पा. वर. चाणक्य

सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :) स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)
(सु) संवाद - प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे? उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर. प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे? उ. हॉटेल अभिषेक समोर! प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत? उ. समोरासमोर! ;)
असो! हजेरी -
  1. दस्तुरखुद्द, मि.पा. मालक, अण्णांचे (मानस)शिष्य संत तात्याबा महाराज उर्फ तात्या अभ्यंकर
  2. मि.पा.

उद्यान नगरी

आनंद घारे ·

अनिल हटेला 13/06/2008 - 13:36
आनन्दघन जी!!! ठरल तर पहीली सन्धी मिळताच ट्रीप टू मैसूर !!! छान वाटल वाचुन , काही सेकन्द दोळ्यासमोर ती सगळी द्रुश्य जिवन्त झाली होती ,ज्यान्चे तुम्ही वर्णन केलेत ... बाकी सोबत फोटोस टाकले अस्त तर दूधात साखर टाकल्या सारख झाल असत, नाही का? असो.. धन्यवाद !!!!

सचीन जी 13/06/2008 - 14:11
खरे तर वृंदावन गार्डन मधे फारसा राम राहीला नाही. झाडे सुकली आहेत आणि हाइद्राबादचा लेझर शो पाहील्यानंतर वृंदावन गार्डनातले संगीत कारंजे फारसे भावत नाहीत. मैसूरच्या प्राणीसंग्रहालय मात्र अप्रतिम आहे. मैसूर पासुन १५० किमि वर हलेबेळु आणि बेलुर ही शिल्पे आहेत. १२ व्या शतकातली दोन मंदिरे . अजोड त्रि मितिय शिल्पकला. एका मन्दिराकरीता दिवस कमी पडावा असं कोरीवकाम! हलेबेळु इथे शासनाचे विश्राम गॄह आहे. दिवसभर मंदिर पाहुन झाल्यावर मुक्कामाची उत्तम व्यवस्था.

In reply to by सचीन जी

बेलूर - हळेबीडु - श्रवणबेळगोळ हा आणखी एक पर्यटन त्रिकोण माय-मराठीच्या आद्य लेखांपैकी एक लेख "चामुंडराये करयविले" श्रवणबेळगोळी आहे.

मुक्तसुनीत 14/06/2008 - 00:15
अतिशय प्रसन्न शैली, सहज , हसत खेळत सांगितलेली माहिती. अशा लेखांमधे "केवळ माहितीवजा" बनण्याचा फार मोठा धोका असतो. तो तुमच्या बाबतीत अजिबात संभवत नाही. सुरवातीचा "झनक झनक ..." हा परिच्छेद म्हणा , किंवा इतर व्यक्तिगत उल्लेख म्हणा , अशा गोष्टींमुळे लेख अतिशय वाचनीय झाला आहे. शेवटचा परिच्छेद मात्र खास ! " मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने चालवत येत होता." हे वाक्य वरवर पहाता साधेच आहे , पण मला ते एकदम चित्रदर्शी वाटले ! आणि "त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली "हूवा मल्लिगे...." ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील. " हा जो शेवट आहे तो तर सगळ्या लेखाला काव्याकडे घेऊन जातो. लिखाणामधे सहजता, बांधून ठेवणारी रंजकता, माहितीपूर्णता आणि या सगळ्याच्या वर असणारी काव्यात्मता या सार्‍या गुणांमुळे हे छोटेसे टिपण सुंदर झाले आहे. तुमच्या पुढच्या लिखाणाची नक्की वाट पाहिली जाईल ! :-)

आनंद घारे 15/06/2008 - 11:18
या वेळेस मी वृंदावन उद्यान चवथ्यांदा प्रत्यक्ष पाहिले. ( सिनेमात अनेक वेळा ते दिसले आहे) तरीही मला ते आवडले. झाडांना लागणारी फुले, पाने वगैरे 'ऋतुकालोद्भव' असतात, ती निसर्गनियमाप्रमाणे 'नेमेचि' येतात, पिकतात किंवा सुकतात व गळून पडतात. अशा सुकलेल्या पानाफुलांचा कचरा परदेशातील बागेत तत्परतेने काढून टाकला जातो तसे मात्र वृंदावन गार्डनमध्ये होतांना दिसले नाही. लेजर शो किंवा फटाक्यांची आतिशबाजी यांची तुलना कारंजावरील प्रकाशझोतांबरोबर करणे हे आंबा आणि गुलाबजाम यांची तुलना करण्यासारखे आहे असे मला वटते. दोघांची मजा वेगवेगळी असते.

मैसुर आणी परिसराचे आनंदघनजींनी उत्तम व यथार्थ वर्णन केले आहे. परंतु, हल्ली सर्वच पर्यटन स्थळांकडे लोकाचा अमाप ओघ येतो, त्यामुळे आता अशा स्थळी जाण्यापूर्वीच ताण येतो. गेल्या २२ वर्षांत बर्‍याचदा मैसुरला गेलो. परंतु हल्ली त्या जीवघेण्या गर्दीमुळे वृंदावन गार्डन नकोसे वाटते. पूर्वी, धरणाच्या बांधावरुन फिरता येत असे. ३-४ तास निवांतपणे घालवता येत. आता धरणाच्या बांधावर जायला परवानगी नाही, त्यामूळे पूर्वीची मजा गेली. बांधावर प्रवेशासाठी एक कमान आहेत. त्यावर धरणबांधणार्‍या तंत्रज्ञांची सुची आहे. त्यात एका मराठी तंत्रज्ञाचे नांव वाचून अभिमान वाटत असे. दोन महीन्यांपूर्वी आमच्या जर्मन पाहूण्यांना घेऊन मैसुरला गेलो होतो, धरणाच्या बांधावर नेऊन, भारतीयांनी ७५-८० वर्षांपूर्वी केलेले कर्तॄत्व त्यांना दाखवायचे होते. बांधावरून दिसणारा विशाल जलसागर एका बाजुला, बांधाखाली प्रवाह नियंत्रणासाठी दरवाजे व त्याच्या दुसर्‍या बाजुला खालच्या पातळीवरचे ते उद्यान. तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना. पण तो अमाप लोकसागर पाहून केवळ त्यांनाच नव्हे तर आम्हालाहि तेथुन लवकरच काढतापाय घ्यावा लागला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा 'झनक झनक पायल बाजे' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण 'म्हैसूरच्या वृंदावन गार्डन'मध्ये केले होते आणि "ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते." अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे "म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग " असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते.

आइस्क्रीम फलुदा

योगिता_ताई ·
आज माझ्या वाढदिवसानिमित्त गोड व सोपी पाककृती ---------------------------------------- साहित्य - दीड चमचे कॉर्नफ्लोअर, २ कप पाणी, दीड कप बर्फाचे पाणी, २ चमचे तुळशीचे बी, १ चमचा गुलाब सरबत, आइस्क्रीम स्कूप थंड दूध (आवश्‍यकतेनुसार). कृती - तुळशीचे बी भिजवून ठेवा. साध्या पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून शिजवा. पारदर्शक दिसू लागल्यावर शेवयाच्या यंत्राने बर्फाच्या पाण्यात शेवया पाडून घ्या. ३० मिनिटांनी गाळून घ्या. तुळशीचे बी ग्लासमध्ये घालून फलुदा घाला. १ चमचा गुलाबजल, बारीक केलेला बर्फ व थंड दूध घाला. सर्वांत वर आइस्क्रीम स्कूप ठेवा.

जगातली सगळ्यात फंडु मिसळ

सचीन जी ·

धमाल मुलगा 13/06/2008 - 10:02
सर्वप्रथम मिपावर हार्दीक स्वागत! सचीन जी, भिगवणला नक्की कुठे? नुसतं ज्योतीवरुन कसं कळेल हो? च्यायला, मी बारामतीचा आहे हो....मलापण नाही माहित :( सांगा... सांगा लवकर सांगा पत्ता!

In reply to by धमाल मुलगा

सचीन जी 13/06/2008 - 10:11
अरे सोप्प आहे. भिगवण गावात. सोलापूर - पुणे महामार्गावरच. सोलापुरहुन पुण्याला जाताना डाव्या हाताला एक पेट्रोल पंप आहे. त्याच्या समोर. एकदम फेमस आहे. गावात कोणीही सांगेल. सचीन जी

अमोल केळकर 13/06/2008 - 10:07
सचीन जी जरा जास्त माहिती द्या की राव ! म्हणजे - काय आहे त्या मिसळीत विशेष ? जगातली फंडु मिसळ असे तुम्हाला का जाणवले ? इ.इ भिगवण मला वाटते एस्.टी चा ऑफीशल स्टॉप आहे. ज्योती हॉटेल किती दुर आहे? मिपावर आपले स्वागत.

वेताळ 13/06/2008 - 10:07
मिसळ-पाव जगातला सर्वोत्तम मिपा सोडुन कुठे मिळत असेल ह्या बद्दल शंका आहे. (मिपा चा मिसळप्रेमी) वेताळ

सचीन जी मिपावर स्वागत आहे. !!! अवांतर : सामना दैनिक आम्ही नेहमीच वाचतो, आवडतो. संजय राऊत यांच्या रोखठोक चे आम्ही फॅन. पण त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण काल सुटल्यासारखे वाटले. आता ते म्हणतात 'सामना' विडंबनाची व्यंगचित्राची परंपरा पुढे चालवत आहे.!!! पाहा नववधु प्रिया ही बावरते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचीन जी 13/06/2008 - 10:22
धन्यवाद मंडळी ! मी सोलापुरचा ! पण पुण्यनगरीला वांरवार येतो. मिपा करांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता आहे. कसे जमेल हो ? मिपा करांना भेटण्यासाठी तळ्मळणारा, सचीन जी

नमस्कार मंडळी, मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे. नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते. ज्योती हॉटेल. मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना). मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे. मिपा चा पंखा, सचीन जी

केळेपाक

वैशाली हसमनीस ·

विसोबा खेचर 14/06/2008 - 01:01
वैशाली, तुमची पाकृ चांगली आहे परंतु केळेपाक/भरली केळी हा प्रकार माझी म्हातारी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते, लवकरच ती पाकृही येथे देईन.. तात्या.

ईश्वरी 14/06/2008 - 01:58
तुमची पाकृ चांगली आहे परंतु केळेपाक/भरली केळी हा प्रकार माझी म्हातारी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते, लवकरच ती पाकृही येथे देईन.. हो , आमच्याकडेही थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पदार्थ करतात. केळीचे तुकडे तूपावर परतून मग त्यात दूध घालायचे. दूध जरा आटत आले की त्यात खोवलेला नारळ + साखर + वेलचीपूड + केशराच्या काड्या वगैरे घालून परतायचे. उपवासाच्या दिवशी माझ्या सासूबाई हा पदार्थ आवर्जून करतात. तात्या तुमच्या मातोश्रींच्या रेसिपी ची वाट पहात आहे. लकवर येऊ द्यात. ईश्वरी

साहित्य_तीन पिकलेली केळी,एक वाटी साखर,एक वाटी ओले खोबरे,वेलचीपूड क्रुति_प्रथम केळ्याचे बारीक तुकडे करावेत,साखरेत थोडे पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा.तयार पाकात थोड्या वेळाने केळयाचे तुकडे,खोबरे आणि वेलचीपूड घालावी.सर्व मिश्रण नीट हालवावे.केळेपाक तयार.आयत्या वेळेस पाहूणे आल्यावर गोड पदार्थ झटपट तयार.पाहूंणे व आपण दोघेही खूश.

मन उधाण वार्‍याचे....

सुचेल तसं ·

शितल 13/06/2008 - 00:27
तुमचे मिपावर स्वागत. तुम्ही मनावर छान लिहिले आहे. पण मनावर कितीही लिहिले तरी मनाचे आपले वेगळेच पत्ताच लागत नाही.

अनिल हटेला 13/06/2008 - 08:34
मनाविषयी लिहीलेला लेख मना पासुन आवडला!!! बाकी मन ह्या विषायावर पी एच डी केली तरी पुर्ण स सन्दर्भ स्पष्टी करण करता येणार नाही... हे माझ्या ही मनाला माहीती आहे.......

अरुण मनोहर 13/06/2008 - 09:11
मनापासून ह्रदयापर्यंत सदभावनांनी सुचेल तस स्वागत. अवांतर- ह्रदय हे हार्डवेअर आहे आणि मन हे सॉफ्टवेअर आहे. ही गोष्ट अलहिदा की कधी कधी ह्रदय मेणाहून मऊ असते आणि मन दगडासारखे कठीण करावे लागते.

प्राजु 13/06/2008 - 13:09
लिहिलेला मनावरचा लेख, मी मनापासून वाचला आणि माझ्या मनाला तो आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं 13/06/2008 - 14:23
शितल, स्वाती राजेश, अन्या, अरुण, स्वाती दिनेश आणि प्राजु: आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल शतशः आभार!!!

काळा_पहाड 13/06/2008 - 14:31
मनावर मनापासुन लिहिलेलं मनापासुन आवडले. आणखी येऊ द्यात. काळा पहाड

हे गाण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अस वाटत की मन खरोखर आपल्याच मस्तीमधे धुंद होऊन, बेभानपणे झुलतय... इतक्या ठिकाणी ह्या मनाबद्दल ऐकतो/वाचतो की कधी कधी अस वाटत की हे मन आपल्या शरीराचा एक भागच आहे. पण विचार केल्यावर लक्षात येत की ह्रदय म्हणजे काही मन नाही. ह्रदयाला स्पंदन असतात. एका मिनीटामध्ये अमुक अमुक ठोके पडले की समजायच सगळ आलबेल आहे. हे ह्रदय तर मला घडयाळाच्या लंबकासारख वाटत. विशिष्ट गतीन सतत ठोके देत असत. ह्रदयाला मनासारख उधाण होऊन चालत नाही. मला वाटतं, सर्वप्रथम मनाची ओळख समर्थ रामदास स्वामींनी करून दिली. लहानपणी "मनाचे श्लोक" वाचताना मन म्हणजे नक्की काय हे खचितच कळल नव्हतं.

पाऊस

भारती ·

पक्या 14/06/2008 - 00:47
आवडली . छान आहे कविता...सोपी सुटसुटीत. उगाच जड जड शब्द वापरले नाहीत ...बरे वाटले. आणि अर्थ ही शोधत बसावा लागला नाही. धुऊनी अ॑गे, झाडे झाली ओली चि॑ब पाहती आइन्यात आपुलेच प्रतिबि॑ब धु॑द हवा पावसाळी, गारव्याची उठवत शिरशिरी पाउस आला ग बरसवत सरीवर सरी ह्या ओळी आवडल्या.

विसोबा खेचर 14/06/2008 - 01:27
तने मने भिजवत झाली रोमा॑चित तरूणाई गेल्या क्षणा॑ना आठवत उसासली प्रौढाई वा! सुंदर कविता.. आपला, (प्रौढ) तात्या.

मिरवत रोषणाई वाजवीत ढोल ताशा स्वागत करण्या सृष्टीचे आला वरूण राजा करूनी रामराम त्या ग्रीष्माला झाली सुरवात बाई पावसाला उन्हाळी वनवास गेला ग लयाला जाग आली सृष्टीच्या नवचैतन्याला धुऊनी अ॑गे झाडे झाली ओली चि॑ब पाहती आइन्यात आपुलेच प्रतिबि॑ब झटकल्या पशुपक्षा॑नी ग माना चराचरा मुखी ओतला अमृताचा पान्हा धु॑द हवा पावसाळी, गारव्याची उठवत शिरशिरी पाउस आला ग बरसवत सरीवर सरी तने मने भिजवत झाली रोमा॑चित तरूणाई गेल्या क्षणा॑ना आठवत उसासली प्रौढाई

मीलनाची ओढ

काळा_पहाड ·

पक्या 12/06/2008 - 22:16
>>सुंदर लिहलय काळा पहाड तुम्ही. उपमा खुपच सुंदर वापरल्यात. हेच म्हणतो मीही. फक्त शेवटी जिथे वार्‍याचा उल्लेख आहे तिथे वार्‍याचा समानार्थी शब्द वापरायला हवा होता. जसे रविराज , बिजली , निशा हे शब्द वापरले आहेत तसे पवन / अनिल असा वार्‍यासाठी शब्द हवा होता.

भाग्यश्री 12/06/2008 - 22:51
पावसावर आणि एकुणच ऋतुचक्रावर इतका सुंदर लेख कधी वाचला नव्हता! वेगळ्याच उपमा.. आणि मस्तच जमलाय!! खूप आवडला!! http://bhagyashreee.blogspot.com/

अनिल हटेला 13/06/2008 - 08:46
अप्रतीम !!! दुसरा शब्द च नाही!!!!!! काय !!! कधी ह्या द्रुष्टीने विचारच केला नव्हता!!!! अप्रतीम !!!!!!!

ऋचा 13/06/2008 - 09:34
अप्रतिम!!!! मस्त लिहिलय तुम्ही. >>कधी ह्या द्रुष्टीने विचारच केला नव्हता!!!! सहमत. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

II राजे II 13/06/2008 - 09:57
पावसावर आणि एकुणच ऋतुचक्रावर इतका सुंदर लेख कधी वाचला नव्हता! वेगळ्याच उपमा.. आणि मस्तच जमलाय!! खूप आवडला!! सहमत. हेच म्हणतो !!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

काळा_पहाड 13/06/2008 - 14:41
आपणा सर्वांचे मन:पुर्वक आभार. पक्याची सुचना आवडली. धन्यवाद. अशाच सुचना व प्रोत्साहन मिळत राहावे. काळा पहाड

ती त्याच्या वाटेकडे डोळे लावुन होती. वाट बघुन शिणली होती असे म्हणण्याइतका वेळ अजुन गेला नव्हता. मात्र त्याच्या येण्याची वेळ जवळ आली तशी ती सवयीने त्याची वाट बघू लागली. मीलनाची स्वप्ने रंगवू लागली. त्या मधुर स्वप्नांत असतानाही तिला चटके मात्र बसतच होते. रविराजाची नजर चुकवायची आजपर्यंत तिला कधीही हिंमत झाली नाही. वडिलांचा दराराच तसा होता. तापट , कडक आणि शीघ्रकोपी. त्यांच्यामोर कुणाचीच धडगत नसते. अशा वेळी तिला हमखास निशेची आठवण व्हायची. निशा आली की रविराज गायब होतात. किंबहुना रविराज दिसेनासे झाले की मगच निशा येते. निशा मायाळू आहे. ती आली की शांत, शितल वाटते.