झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील...
ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट...
( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)...
. ..
हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...
भौ, सगळ्या
In reply to भौ, सगळ्या by कवटी
सलग कविता आहे ती.....प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी
In reply to सलग कविता आहे ती.....प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी by उदय सप्रे
उदय,
In reply to उदय, by चतुरंग
अगदी बरोबर.....
सुंदर
चांगले