रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी,
टाकोटाक कशिदा मी काढीला,
नाक नका मुरडू माझ्या कवितेला..||
नवी कोरी कविता लाखमोलाची
भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची,
गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू...
लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात..
अवचित आली माझ्या मनात की मनात..
कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू...
भीड नाही ठेवली टीकाकारांची,
मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची,
कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...
मुजरा!
मानवंदना
In reply to मानवंदना by स्वप्ना हसमनीस
स्वप्नाताई,
In reply to स्वप्नाताई, by उदय सप्रे
क्षमस्व
परमप्रतापी शिवरायांना मुजरा
मानाचा मुजरा