ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
- हेच म्हणते.
*सर्वांचे अभिनंदन*
अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
प्रतिक्रिया
असेच म्हणतो ....
मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन
आज सकाळीच
आनंद झाला...
अभिनंदन..
क्या बात
मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे |
सर्व