लेखकनाखुयांनी रविवार, 15/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
क्रुपया गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची कादंबरि पुस्तके याबद्द्ल काहि माहीती आहे काय..
मला त्यांच्या "काळा पहाड कथा" "हर्शवर्धन कथा" विशेष भावल्या..
आपल्यापॅकी वाचक्/संग्राहक आहात काय?
लेखकभडकमकर मास्तरयांनी रविवार, 15/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे
लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे...
लेखकशेखस्पिअरयांनी शनिवार, 14/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही "लोकं" (अनुस्वार विसरु नका...) जनसामान्य किंवा मागासलेल्या विचारांचे...
काहीही म्हणा ..भुवया उंचावतील्..पण लक्ष न देणे...
ही कविता "बॉम्बे" मधल्या गाण्याच्या चालीवर म्हणावी..
चव चांगली लागते...
लेखकआनंदयात्रीयांनी शनिवार, 14/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी कुठे तरी वाचलेली कथा-
आटपाट नगरात एक गरीब कष्टकरी कुटुंब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे.
एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो.