मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दातांची व्यथा

श्रीकृष्ण सामंत ·

अरुण मनोहर 21/06/2008 - 04:13
मजेदार आहे. लोकांना समजेल अशी वटवट करण्यासाठी जीभ आणि दात ह्यांची टीम जरूरी असते. नसल्यास बोबडकांद्याचे कोण ऍकणार? म्हणूनच रागावून लोक जसे म्हणतात "कां पाडू ती बत्तिशी?" तसेच कधी जास्त झाले की "जीभ उपटून हातात देईल" असेही म्हणतात!

विसोबा खेचर 22/06/2008 - 09:08
म्हणती ते (लोक) वैतागून गप्प रहाण्या काय घेशी कां पाडू ती बत्तिशी? हे मात्र खरं! :)

एकदा जिभली बोले दातांस मी अशी (बिचारी) एकटी तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस मला नाही हाड न काड मी आहे स्नायूचागोळा चुकून फिरले ईकडे तिकडे तुम्ही करता माझा चोळामोळा करिती ते (लोक) तुमचा उपयोग म्हणती बोललो आम्ही जिभ "चाऊन" ऐकून हे जिभलीचे संभाषण दातं म्हणती तिला वाईट सवंय आहे तुला घेतली जिभ लावली टाळ्याला बडबड करिशी तूं भारी निस्तरावे लागे आम्हांपरी वटवट तुझी ऐकून म्हणती ते (लोक) वैतागून गप्प रहाण्या काय घेशी कां पाडू ती बत्तिशी? (बिचारे दांत) श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

शब्दहो, याना जरा...!

केशवसुमार ·

शब्दांची विनवणी आवडली. मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्राजु 21/06/2008 - 16:34
मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली. स्वातिशी सहमत आहे. अतिशय सुंदर काव्य आहे हे. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 21/06/2008 - 07:22
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...! हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...! रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !! हे मस्त! वा केशवशेठ! :) तात्या.

मिसळपाव 21/06/2008 - 07:43
मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या! गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या! हे विशेष जमलंय!!

II राजे II 21/06/2008 - 12:19
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...! हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...! रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !! वा वा !! विडंबन सम्राट वा... !! छान जमला आहे रंग ! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

केशवसुमार 23/06/2008 - 12:17
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!

.................................
शब्दहो,  याना जरा...!
.................................

शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!

कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..

संजय अभ्यंकर ·

मानस 20/06/2008 - 20:25
चित्रपट : मै शादी करने चला संगीतकार : चित्रगुप्त सहगायकः सुमन कल्याणपूर माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम

चतुरंग 20/06/2008 - 20:33
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. (अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.) चतुरंग

मानस 20/06/2008 - 20:41
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात. चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.

मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381

'टाळी'बाज

केशवसुमार ·

प्राजु 20/06/2008 - 17:44
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. सध्या कारखाना बंद आहे का विडंबनांचा?? बराच उशिर केलात राव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रियाली 20/06/2008 - 17:50
मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?
काय डोकं चालतं बाकी! :)) बर्‍याच दिवसांनी विडंबन वाचले.

वरदा 20/06/2008 - 19:23
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. हेच म्हणते....

लिखाळ 21/06/2008 - 02:57
मस्तच.. वेगळेच विडंबन.. कसे काय सुचते बुवा !!! --लिखाळ.

केशवसुमार 23/06/2008 - 12:16
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

प्राजु 20/06/2008 - 17:44
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. सध्या कारखाना बंद आहे का विडंबनांचा?? बराच उशिर केलात राव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रियाली 20/06/2008 - 17:50
मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?
काय डोकं चालतं बाकी! :)) बर्‍याच दिवसांनी विडंबन वाचले.

वरदा 20/06/2008 - 19:23
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. हेच म्हणते....

लिखाळ 21/06/2008 - 02:57
मस्तच.. वेगळेच विडंबन.. कसे काय सुचते बुवा !!! --लिखाळ.

केशवसुमार 23/06/2008 - 12:16
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल टाळीबाज

काल ही नव्हती अशी मग आज का?
सर्व अंगाला सुटावी खाज का?

मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी
लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?

बातम्यांमध्ये सदा आहेच मी
वाटते याची तुम्हाला लाज का?

सायबाचा, ईश्वराचा लागतो
बायकोचा लागतो अंदाज का?

दूर केल्यावर जरा कळले मला -
चेहऱ्यावर मेकपी कोलाज का?

नीट होते, यायची ती तोवरी
नेमके अत्ताच फाटे काज का?

मौशुमी

सुचेल तसं ·

ऋचा 20/06/2008 - 15:36
मस्त लिहिलय राव तुम्ही. अगदी डोळ्यासमोर उभी राहिली तुमची "मौशुमी". "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

II राजे II 20/06/2008 - 15:50
हेच म्हणतो आहे ;) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

गिरिजा 20/06/2008 - 16:18
आरे.. मस्तच लिहिलय.. बाय द वे, मलाहि बर्‍याच वेळेस अस वाटत..
ही तर मराठी आहे की. छातीवरुन एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं.
:) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्राजु 20/06/2008 - 18:05
आवडला लेख. उत्तम जमलाय. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं 20/06/2008 - 19:23
ऋचा, गिरिजा, राज, शैलेंद्र आणि प्राजु, आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. http://sucheltas.blogspot.com

मस्त स्टाईल आहे... व्यक्तिचित्र उत्तम जमले आहे... अजून लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण 21/06/2008 - 14:07
मस्त लिहिले आहे तुम्ही .. अजुनही वाचायला आवडेल.. (रसगुल्ला प्रेमी) मदनबाण.....

सुचेल तसं 21/06/2008 - 15:38
तात्या, भडकमकर मास्तर, वरदा, फुलपाखरु, चतुरंग आणि मदनबाण आपल्या प्रतिसादांबद्दल व शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला 21/06/2008 - 23:36
शब्द नाहीत माझ्याकडे नेमके....... अप्रतीम...... ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार? सेम हेअर !!! च्यायला मला तर आन्या बरोबर प्रेमाने बैल सउद्ध म्हनतात...

लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली.

संवाद-२ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

चाणक्य ·

धमाल मुलगा 20/06/2008 - 14:21
आयला, चाणक्य, एकाच वेळी वैचारिकही आणि तरलही? लगे रहो! हे मला आधीच्या संवादापेक्षा आवडलं.
"उदाहरण देऊ शकशील?" "नाही" "असं कस?" "हे बघ, मला तुझ्यासारखा तात्त्विक वाद वगैरे घालणं जमत नाही आणि आवडतही नाही.
एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्‍याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली :) छान... मित्रा काही ललित, कथा वगैरेही लिहितोस का? १५-२० ओळींच्या लेखनातून तुझी पकड जाणवून येत्येय. इतक्यात आपल्या काही कथा वगैरे वाचण्याचा योग आहे का? पु.ले.शु. - ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

चाणक्य 20/06/2008 - 23:57
एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्‍याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली
एक नंबर धमाल्या, बरोबर ओळखलस. मान गये उस्ताद आपको. पकड वगैरे नाही रे. भाऊसाहेबांच्या शब्दात सांगायचं तर "तो मान लेखकांचा, तितुकी आपली पायरी नव्हे" बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

ऋचा 20/06/2008 - 14:27
खुपच सही!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ध्रुव 20/06/2008 - 16:11
सगळ्यांशी सहमत.. असंच लिहीत राहा. वैचारीक व तरल. विचारचक्र फिरवणारे. वाचनीय. जलद प्रवास करणारे. मनुष्यप्रवृत्तीचा अभ्यास असलेले.. खरच लिहीत राहा. तुमची एक वेगळी शैली आहे. वाचकाला खिळवणारी विचार कराअयला लावणारी व तरीही अस्वस्थ न करणारी. -- ध्रुव

विसोबा खेचर 21/06/2008 - 07:09
तु मला आवडतेस" , तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं. वा! लै भारी...! चाणक्यराव, संवादमालिका बाकी छानच सुरू आहे. हा लेखनप्रकार अंमळ अभिनव वाटतो आहे, आवडला आम्हाला! आपला, (संवादात रमणारा) तात्या. अवांतर : आम्हालाही कळ्या तश्या आवडतातच परंतु चांगली छान उमललेली फुले आम्हाला अधिक मोहवून टाकतात! ;) आपला, (चालू!) तात्या.

काळा_पहाड 21/06/2008 - 14:57
तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं. सुंदर. छान लिहिलेय. आवडले. काळा पहाड

>>>नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं.

राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण

वैशाली हसमनीस ·

शेखर 20/06/2008 - 14:54
वैशाली, खुप चांगली माहिती दिली आहे. पण लिहीताना हात आखडता घेतला असे वाटते. शेखर. अवांतरः वहिदा रेहमान व जयाप्रदा ह्या राजमुंद्रीच्या..

सहज 20/06/2008 - 15:04
खुपच त्रोटक माहीती आहे पण एका वेगळ्या स्थळाची माहीती मिळाली त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. ही जागा, कसे जायचे [महाराष्ट्रातुन इ.] , किती दिवस मुक्काम का फक्त विकएन्ड सहल, फोटो, व तिथे उपलब्ध असलेल्या लोकल टुर्स, जमल्यास खर्चाचा अंदाज आदी माहीती दिल्यास मिपाकरांना सहलीला एक रेडिमेड पर्याय उपलब्ध असेल. तुम्ही हाच लेख अजुन विस्तारपुर्वक लिहा व सरपंच किंवा विसोबा खेचर यांना पाठवा. ते नक्की बदल करतील.

In reply to by सहज

मनस्वी 20/06/2008 - 15:22
सहमत मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

अन्या दातार 20/06/2008 - 20:38
राजमुंद्री हे गाव मी आतून कधी पाहिले नाही, पण प्रवासात हे शहर अनेकदा पास झाले आहे.(रेल्वे या पुलावरुन जात असे.) खाली प्रचंड पाणी असताना आणि आजिबात पाणी नसताना गोदावरीच्या मोठ्या पात्राचा आवाका लक्षात येतो. असो. रेल्वे प्रवासः राजमुंद्रीला रेल्वे पुणे, मुंबईतून सोयीची पडते. कोणार्क एक्सप्रेस ही त्याकरता उत्तम.जर वेळ वगैरे बदलली नसेल तर सकाळी ब्रेकफास्टला आपण तिथे पोहोचतो. औरंगाबाद वगैरे शहरातूनही विशाखापट्टणमकडे जाणारी कुठलीशी एक्सप्रेस आहे, तीही राजमुंद्रीला थांबते. रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला रसाळ ताडफळे चाखायला मिळतील. त्या चवीला तोड नाही. बस प्रवासः सोलापूर हे बस प्रवासासाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. सोलापूरहून विजयवाडाला जाणारी बस पकडून विजयवाडा गाठावे. विजयवाडा हे बहुदा सर्वात मोठे बस स्टँड आहे. तिथून राजमुंद्रीला बर्‍याच बसेस आहेत. अवांतरः विजयवाडा सारखी स्वच्छता जर महाराष्ट्रातील बसस्टँडवर ठेवली तर रा.प. म्.ला नक्कीच आणखी फायदा होईल.

राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच!

पेसरट्ठू

वैशाली हसमनीस ·

ऋचा 20/06/2008 - 12:15
मस्त आहे हा पदार्थ. ह्याला मुगाचे घावन म्हणतात :) आवांतर : नाव वाचुन वाटले काहीतरी कानडी आहे. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धनंजय 20/06/2008 - 22:31
(म्हणजे "जीजाजी पोस्टात नोकरी करतात" असा अर्थ घेऊ नये.) मी मूग (कडधान्य) भिजवतो, आणि मोड आल्यावर त्याचे धिरडे (वरील प्रमाणे) बनवतो. कित्येकदा कांदा, मिरची मिक्सरमध्येच टाकतो. सालांसकटच मोड आलेले मूग वाटतो, कारण साले पौष्टिक असतात. वाटणाचा हिरवागार रंगही सुंदर दिसतो.

In reply to by धनंजय

प्रियाली 20/06/2008 - 22:34
मला वाटलं की तुम्ही भरभक्कम शिवी हाणताय. ;-) ह. घ्या. पण साला म्हणजे मेव्हणा ना? जिजाजी/ भाऊजी कसे झाले? पेसरट्टू बनवताना मीही सालांसकट वाटते त्यामुळे चव आणि रंग या दोहोंत फरक पडतो आणि पदार्थाची पौष्टीकताही वाढते. कांदा मिरची मात्र मिक्सरमध्ये नाही टाकत. एवढेच काय कोणत्याही पदार्थाला लागणारा कांदा किंवा टोमॅटो फूड प्रोसेसरमधून काढत नाही. आपला हात जगन्नाथ!

पेसरट्ट् हा पदार्थ तर सोडाच, पण शब्दही आज प्रथमच वाचला!:) आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याबद्द्ल वैशाली ताई प्रथम तुमचे आभार!! लहान मुले व म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे. तरीच आम्ही खाल्ला नसावा! (ह. घ्या) हा आंध्र प्रदेशातील पदार्थ आहे. पुढच्या वेळी तात्याच्या घरी गेलो की याचीच फर्माईश केली पाहिजे!!:) सिरियसली - वैशालीताई एका नवीन पाककृतीबद्दल धन्यवाद. मिपावर तुमचे स्वागत आणि अशाच पाककॄती येऊ द्यात... पुढील लेखनासाठी (आणि आमचा निर्विष टवाळखोरपणा सहन करण्यासाठी:)) शुभेच्छा! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 21/06/2008 - 07:55
पुढच्या वेळी तात्याच्या घरी गेलो की याचीच फर्माईश केली पाहिजे!! नक्की रे डांबिसा! :) आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.

चतुरंग 21/06/2008 - 01:38
हैद्राबादला असताना पहिल्यांदा खाल्ला. ह्याच्या बरोबर 'घोंगुरा पिक्कल' (म्हणजे अंबाडीचे लोणचे) एकदम जबरा! आमच्या सौ. फर्मास पेसरट्टू बनवतात. (मी कांदा वगैरे चिरुन बाजूला होतो, हो 'मदत' केल्यामुळे पदार्थ बिघडला असे व्हायला नको! ;) चतुरंग

विसोबा खेचर 21/06/2008 - 07:56
वैशाली, सह्हीच पकृ दिली आहेस.. हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे! :) तात्या.

चित्रा 21/06/2008 - 09:45
पौष्टिक नक्कीच, आणि फार त्रास न होता करता येऊ शकणारा पदार्थ.

सहज 21/06/2008 - 10:36
सोपी तसेच पौष्टिक डिश. लवकरच करुन पाहीलीच पाहीजे. धन्यवाद. [साले - फोलकटे स्वाद वाढवतात की रसभंग करतात हा निर्णय राखीव]

खादाड_बोका 11/07/2008 - 19:36
माझी बायको मघ्यप्रदेशातील आहे. तिथे हयाला "मुगाचे चीले" म्हणतात . आम्ही नेहेमी बनवुन खातो(हे अमेरीकेत देशी फास्ट फुड आहे). फार सोपी पण पौष्टिक डिश आहे. हे मी टमाटर चटणी, या सुकी लसणाच्या चटणी बरोबर खातो. आम्ही सालाची मुगाची डाळ वापरतो, त्यामुळे मलातरी वाटतो की स्वाद वाढतो. मला तर स्वप्नातही भुक लागते.... ;)

पेसरट्ट् साहित्य-एक कप हिरवे मूग,कांदा व मिरची बारीक चिरलेली, मीठ,तेल्,डोसा तवा क्रुति-रात्री मूग पाण्यात भिजवावेत.सकाळी त्याची हिरवी साले वरती येतील,ती फेकून द्यावीत व खाली राहिलेले मूग मिक्सरवर वाट्।वेत.त्याचे थोडे पाणी घालून सैलसर मिश्रण करावे.चवीपुरते मीठ घालावे,तवा तापवून त्यावर हे मिश्रण साधारणपणे अर्धा कप ओतावे,सर्व बाजूनी मिश्रण सारखे पसरेल असे पहावे.बाजूने तेल सोडावे.थोडे शिजत आल्यावर त्यावर चिरलेला कांदा व मिरची घालावी.पूर्ण शिजल्यावर तव्यावरच त्याचा रोल करावा.कोणत्याही चठणीबरोबर खावा्.

श्री. चंद्रकांत गोखले यांना विनम्र श्रध्दांजली !!

अमोल केळकर ·

धमाल मुलगा 20/06/2008 - 10:30
अरेरे... एक जुना-जाणता कलाकार हरपला. त्यांची वेगळ्या शैलीतली खास संवादफेक आणि शांतशा दिसणार्‍या चेहर्‍यावरचे करारी डोळे ही माझ्या दृष्टीनं त्यांची शक्तिस्थानं ! विनम्र श्रध्दांजली!

विजुभाऊ 20/06/2008 - 10:44
अभिनयातील सहजत हा त्यांचा स्थायीभाव. शरीरयष्टी आवाज या पैकी काही नसतानासुद्धा त्यांचा खणखणीत अभिनय...अगदी चित्रपटात / सीरियल मधे सुद्धा त्यांच्या भुमिका हा अभिनायाचा वस्तुपाठ ठरावा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

II राजे II 20/06/2008 - 10:52
मला ह्यांचे नाव घेतली की हे गीत आठवते --> "देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा" विनम्र श्रध्दांजली! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

मनस्वी 20/06/2008 - 10:53
शेवटचं वळू मध्ये पाहिलं त्यांना. मागच्या आठवड्यात त्यांचं आत्मचरित्र ओझरतं डोळ्याखालून गेलं. ह्या गुणी कलाकारास विनम्र श्रद्धांजली. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 20/06/2008 - 11:28
अभिनय करत आहे असे वाटू नये इतका सहज अभिनय करणारा आणि तरीही प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारा गुणी कलावंत. विनम्र श्रद्धांजली.

नटसम्राट मध्ये काम केलेल्या ५-६ नटसम्राटांपैकीच तेही एक होते. मध्यन्तरी सह्याद्रीवर दिलेल्या एका मुलाखतीत याच नाटकातील एक स्वगत त्यानी साभिनय म्हणून दाखवले. एकतर या वयात सुद्धा शब्दन शब्द त्याना मुखोद्गत होता. आणि चेहर्यावरची intensity ही तितकीच जबरा. जयवन्त दळवी लिखीत "बॅरिस्टर " नाटकात त्यानी केलेली भूमिकाही तितकीच गाजली. त्यान्ची कुठ्लीच नाटकं पाहण्याचं भाग्य लाभलं नाही. त्यान्चं आत्मचरित्र मात्र वाचलेलं आहे. संगीत नाटकात गायक नट म्हणून काम करत असताना त्या अभिनयात त्याना स्वतःलाच जाणवणारी क्रुत्रीमता, आणि त्यामूळेच त्याकाळची टिपीकल अभिनयाची स्टाईल सोडून जास्तीत जास्त अक्रुत्रीम अभिनय करण्याचा त्यान्चा अट्टाहास ग्रेटच. या अभिनय सम्राटाला भावपूर्ण श्रद्धान्जली.

केशवसुमार 20/06/2008 - 15:39
श्री. चंद्रकांत गोखले यांना विनम्र श्रध्दांजली !! पुरुष नाटकात त्यांचे मास्तरांचे काम पाहिले होते..अकृत्रिम अभिनयाचे अस्सल उदाहरण होते .. त्यात त्यांनी रंगवलेली अगतिकत, हतबल बाप /मास्तर लाजवाब होता.. देव त्यांच्या आत्माला शांती देवो! (दु:खी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

चतुरंग 20/06/2008 - 17:20
पुरुष नाटकात नाना पाटेकरच्या, आंगावर येणार्‍या भूमिकेच्या तोडीसतोड मास्तर समोर उभा केला होता तो चंद्रकांत गोखले यांनी. संयत अभिनयाचे आदर्श उदाहरण. सिनेमातही कितीही छोटी भूमिका असली तरी ते जाताजाता स्वतःचा वेगळा ठसा उमटवत. एकेक जुने-जाणते रत्न असे काळाच्या शरण जाऊ लागले की मनात कालवाकालव होते! चंद्रकांत गोखले ह्यांना विनम्र श्रद्धांजली. (अवांतर - मागे एकदा कोथरुडला कुठल्याशा हॉटेलात गेलो असता त्यांच्या कुटुंबियांसमवेत ते तिथे आले होते. नेहेमीच्या धोतर, कोट, टोपी वेषातला इतका साधा माणूस की प्रथम ते तेच आहेत ह्यावर विश्वास बसेना. अतिशय नम्र, अकृत्रिम वागणे. ज्या लोकांना ते ओळखू आले ती मंडळी वळून वळून बघत होती पण त्यांच्या वागण्यातला सहजपणा तसाच होता.) चतुरंग

विकास 20/06/2008 - 19:59
विनम्र श्रद्धांजली! म.टा. मधे आत्ता वाचल्याप्रमाणे : एकदा नाना पाटेकर म्हणाले होते की, "ज्याचे वडील चंदकांत गोखले आहेत त्याने उत्तम अभिनय करावा याचे मला आश्चर्य वाटत नाही." ... ' पुरुष ' मधली नायिकेच्या गांधीवादी बापाची त्यांची भूमिकाही सुन्न करून गेली. कलावंत म्हणून गोखले थोर आहेतच , पण त्यांच्या आत एक नितळ माणूस दडलेला आहे. गोखलेंचा फारसा कुणाला ठाऊक नसलेला एक मोठा गुण म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा. गेली अनेक वर्षे ते आपल्या मिळकतीतून एक मोठी रक्कम ते सीमेवर लढणा-या जवानांच्या साह्यार्थ देत असतात. कारगिल युध्दाच्या वेळीही जवानांना त्यांनी गाजावाजा न करता मोठी मदत केली. आयुष्यभर अत्यंत साधेपणाने व नि:स्पृह वृत्तीने राहिलेल्या या माणसापासून सर्वच कलावंतांना खूप काही शिकण्यासारखे आहे...

भाग्यश्री 20/06/2008 - 23:11
अरे खूप वाईट झालं!! शेवटी शेवटी त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती की काय कोण जाणे! कोथरूडला माझ्या मैत्रिणीकडे मी जायचे तेव्हा ते एका दुकानासमोर खुर्ची टाकून चहा पीत बसलेले असायचे,आणि समोरची रहदारी बघत बसायचे.... रोज!! त्यांना रोज पाहून पाहून ओळखीचे झाले होते अगदी! हसायचे देखील ओळखीचं.. पण पहील्यंदा त्याना तसं पाहून बसलेला धक्का फार मोठा होता!! http://bhagyashreee.blogspot.com/

आमच्या संस्थेने केलेले बॅरिस्टर नाटक पाहायला आले होते ते... ते पाहताना त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या असाव्यात... पहिला अंक संपल्यानंतर त्यांना अश्रू आले होते.... नाटक झाल्यानंतर त्यांनी पुष्कळ चांगल्या सूचना केल्या होत्या... त्यांना माझी श्रद्धांजली.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मराठी चित्रपट/ नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभिनेते श्री. चंद्रकांत गोखले यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली. या थोर कलाकारास मि.पा. परिवारातर्फे विनम्र श्रध्दांजली !!

ही विसंगती का?

शेणगोळा ·

ऋचा 20/06/2008 - 09:44
माहित नाही :( :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सहज 20/06/2008 - 09:48
उत्तम निरीक्षण हं शेणा शेणात फरक करतात लोक. अजुन काय? :-)

बेसनलाडू 20/06/2008 - 10:09
दृश्य,स्पर्श,गंध आणि चव(खाणे) यातला फरक. गंध हवाहवासा वाटणारी,स्पर्श सुखावह असलेली वस्तू खआण्यायोग्य असेलच/असली(च) पाहिजे असे नाही.त्यामुळे अशी खाण्यायोग्य नसलेली वस्तू(ही) खायला लागणे (तशी पाळी येणे) म्हणजे काहीतरी अयोग्य/निंद्य याचे द्योतक. मग ती वस्तू दिसायला,हुंगायला,हात लावायला कितीही चांगली असो,असे काहीसे असावे असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू

अभिज्ञ 20/06/2008 - 10:09
पहिल्या वाक्यांत शेण हे खाण्याच्या द्रुष्टिने बघितले जात असावे. तसे बोलणा-याला शेणाच्या चवीची कल्पना असावी. तर दुस-या वाक्यांत शेण हे सारवण्यासाठी वापरण्याचा संदर्भ आहे. तुमच्या नावातच शेण आहे ,ते आम्हि कुठल्या अर्थाने पहायचे? किंवा ,तुम्हि ते कुठल्या अर्थाने घेतले आहे? शेणावर सुध्दा विधायक चर्चा होते आहे(?) ,हे हि नवलच! चालु द्यात.

धमाल मुलगा 20/06/2008 - 11:22
अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.
इथे शेण ही संज्ञा विष्ठा ह्या अर्थाने वापरली जाते. झोपडपट्टीत रांगड्या भाषेत बोलणारे बर्‍याचदा 'शेण' ऐवजी 'गू' असा विष्टेलाच असलेला दुसरा किळसवाणा शब्द वापरतात...त्यावरुन ही कल्पना करता येते.
इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.
ह्या ठिकाणी मात्र शेण हा शब्द फक्त गोमय - गाईची विष्ठा ह्या अर्थानं वापरला जातो. गोमयाच्या औषधी /बहुगुणी वैशिष्ट्यं सध्यातरी आठवत नाहीत, पण त्या एका कारणास्तव आणि दुसरं म्हणजे गाय ही देवस्वरुप मानल्यामुळे आणि जसं गोमुत्र मुंजीच्या वेळी प्यायला देतात किंवा इतर काही घटनांनंतर घरात शिंपडतात कारण त्याचे औषधी गुण, तसंच शेणाबद्दलही.

नितीनमहाजन 20/06/2008 - 12:11
यावरून सहज आठवले: एक्ट्याने खाल्ले तर शेण :( व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी :) असे पूर्वी म्हणायचे. वस्तू तीच पण संदर्भ बदलतो व त्याचा अर्थही बदलतो.

अरुण मनोहर 20/06/2008 - 14:24
शेणाच्या दोन अर्थाविषयी तुमचा प्रश्न वाचून मराठी भाषेच्या द्वी अर्थी शब्दसंपत्तीचा पुरेपुर कीस काढणारे महान लोकप्रीय कलाकार दादा कोंडके ह्यांची आठवण झाली. त्यांच्या चित्रपटात द्वी अर्थी शब्दांतून चावट गोंधळ उडवल्यावर सेन्सॉर कडून चित्रपटाची परवानगी मिळवण्याकरिता त्यांचे बोर्डाच्या सदस्यांशी खूपदा वाद विवाद होत. आपल्या हजरजबाबी स्वभावानुसार ते ताबडतोब चोख उलट जबाब देऊन सेन्सॉरला निरूत्तर करीत व परवानगी मिळवीत असत. त्यांच्या आत्मकथन पुस्तकात शेणसार बोर्ड ह्या चपखल मथळ्याचे एक पूर्ण प्रकरण ह्या मजेदार वादविवादांविषयी आहे. आता शेणसार बोर्ड हे चित्रपटातले शेण बाजूला सारून चांगला भाग प्रेक्षकांना दाखवते, की नको ते कट्स करून चांगल्या कलाकृतीवर शेण सारते ह्यामधले कोणते खरे आहे?

शेणाची चव कशी लागते व ते कसे पचवतात ह्यावर आपले महान राजकीय पुढारी चा॑गले भाष्य करू शकतील..

अविनाश ओगले 20/06/2008 - 20:54
एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी असे पूर्वी म्हणायचे. हे वाक्य वि.आ.बुवा यांच्या साहित्यात कुठेतरी वाचले असावे असे वाटते. त्या आधी आणखी उदाहरणे होती. एकाने दुसर्‍याचा जीव घेतला की खून, अनेकांनी एकमेकांचा घेतल की युद्ध. एकजण युद्धातून पळाला की पळपुटा, सगळे मिळून पळाले की यशस्वी माघार. आणि... एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी ...

एडिसन 20/06/2008 - 23:15
१.'शेण खाणे' हा वाक्प्रचार सामान्यतः व्यभिचार दर्शवण्यासाठी वापरला जातो. 'अपयश येणे' हाही अर्थ सभंवतो. अशा वेळी context वरून अर्थ लावावा. ;) २.'तोंडात शेण घालणे' हा वाक्प्रचार 'अब्रू जाणे' या अर्थी वापरला जातो. ३.'शेण सारवणे' हे शब्दशः शेण सारवणेच असते. दुसरा काही अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही. इथे विसंगती काहीच नाही. 'शेण' शेणच रहाते. वाक्याच्या context वरून आणि बरोबर येणार्‍या खाणे, सारवणे या शब्दांमुळे विविध अर्थ होतात. यालाच मराठीचे सौंदर्य म्हणा हवं तर..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

नाखु 25/06/2008 - 09:36
बिचार्‍या गोमातेला सुद्धा भंडावणारा प्रश्न...... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

आदाब! ही वाक्ये पाहा - "काय रे, घरी इतकी छान बायको असताना बाहेर शेण का खातोस?" किंवा, "इतका साधा, सज्जन आणि चांगला नवरा असून ती ऑफिसातल्या बॉसबरोबर शेण खाते!" किंवा, "असं करू नकोस, लोकं तोंडात शेण घालतील!" अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो.