✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण

व
वैशाली हसमनीस यांनी
Fri, 06/20/2008 - 13:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3501 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अमेयहसमनीस Fri, 06/20/2008 - 13:46 नवीन

सुरेख लेख

सुरेख लेख आहे. आवडला. एकदा जावून आले पहीजे.
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 06/20/2008 - 14:54 नवीन

अजुन ..

वैशाली, खुप चांगली माहिती दिली आहे. पण लिहीताना हात आखडता घेतला असे वाटते. शेखर. अवांतरः वहिदा रेहमान व जयाप्रदा ह्या राजमुंद्रीच्या..
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/20/2008 - 15:04 नवीन

छान तरीही फारच त्रोटक

खुपच त्रोटक माहीती आहे पण एका वेगळ्या स्थळाची माहीती मिळाली त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. ही जागा, कसे जायचे [महाराष्ट्रातुन इ.] , किती दिवस मुक्काम का फक्त विकएन्ड सहल, फोटो, व तिथे उपलब्ध असलेल्या लोकल टुर्स, जमल्यास खर्चाचा अंदाज आदी माहीती दिल्यास मिपाकरांना सहलीला एक रेडिमेड पर्याय उपलब्ध असेल. तुम्ही हाच लेख अजुन विस्तारपुर्वक लिहा व सरपंच किंवा विसोबा खेचर यांना पाठवा. ते नक्की बदल करतील.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 06/20/2008 - 15:22 नवीन

फोटो टाका अन् इतर माहिती

सहमत मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्राजु Fri, 06/20/2008 - 18:17 नवीन

हेच म्हणते..

आणखी सविस्तर माहीती आणि फोटो दिले असतेत तर आवडले असते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
अ
अन्या दातार Fri, 06/20/2008 - 20:38 नवीन

रस्ता

राजमुंद्री हे गाव मी आतून कधी पाहिले नाही, पण प्रवासात हे शहर अनेकदा पास झाले आहे.(रेल्वे या पुलावरुन जात असे.) खाली प्रचंड पाणी असताना आणि आजिबात पाणी नसताना गोदावरीच्या मोठ्या पात्राचा आवाका लक्षात येतो. असो. रेल्वे प्रवासः राजमुंद्रीला रेल्वे पुणे, मुंबईतून सोयीची पडते. कोणार्क एक्सप्रेस ही त्याकरता उत्तम.जर वेळ वगैरे बदलली नसेल तर सकाळी ब्रेकफास्टला आपण तिथे पोहोचतो. औरंगाबाद वगैरे शहरातूनही विशाखापट्टणमकडे जाणारी कुठलीशी एक्सप्रेस आहे, तीही राजमुंद्रीला थांबते. रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला रसाळ ताडफळे चाखायला मिळतील. त्या चवीला तोड नाही. बस प्रवासः सोलापूर हे बस प्रवासासाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. सोलापूरहून विजयवाडाला जाणारी बस पकडून विजयवाडा गाठावे. विजयवाडा हे बहुदा सर्वात मोठे बस स्टँड आहे. तिथून राजमुंद्रीला बर्‍याच बसेस आहेत. अवांतरः विजयवाडा सारखी स्वच्छता जर महाराष्ट्रातील बसस्टँडवर ठेवली तर रा.प. म्.ला नक्कीच आणखी फायदा होईल.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Sat, 06/21/2008 - 10:11 नवीन

प्रतिक्रिया

लिहीताना हात खरोखरच आखडल्यामुळे लेख लहान झाला आहे.भाग२ लिहीण्याचा प्रयत्न करीन.धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा