पेसरट्ट्
साहित्य-एक कप हिरवे मूग,कांदा व मिरची बारीक चिरलेली, मीठ,तेल्,डोसा तवा
क्रुति-रात्री मूग पाण्यात भिजवावेत.सकाळी त्याची हिरवी साले वरती येतील,ती फेकून द्यावीत व खाली राहिलेले मूग मिक्सरवर वाट्।वेत.त्याचे थोडे पाणी घालून सैलसर मिश्रण करावे.चवीपुरते मीठ घालावे,तवा तापवून त्यावर हे मिश्रण साधारणपणे अर्धा कप ओतावे,सर्व बाजूनी मिश्रण सारखे पसरेल असे पहावे.बाजूने तेल सोडावे.थोडे शिजत आल्यावर त्यावर चिरलेला कांदा व मिरची घालावी.पूर्ण शिजल्यावर तव्यावरच त्याचा रोल करावा.कोणत्याही चठणीबरोबर खावा्.
चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त by मानस
वाह! मानसजी!
वा, चित्रगुप्त!!
खरं आहे
चित्रगुप्त म्हणजे..
In reply to चित्रगुप्त म्हणजे.. by संदीप चित्रे
बरोबर