शब्द नाहीत माझ्याकडे नेमके.......
अप्रतीम......
ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार?
सेम हेअर !!!
च्यायला मला तर आन्या बरोबर प्रेमाने बैल सउद्ध म्हनतात...
प्रतिक्रिया
मस्त
+१
आरे.. मस्तच
वा
छान..
हेच,
ऋचा,
मस्तच आहे
खूप छान
मस्त रे!
मस्त
मस्त.....
तात्या,
शब्द नाहीत
अन्या, तुला
झकास
खुप छान लिहिले आहे.