मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

श्रीकृष्ण सामंत ·

मदनबाण 22/06/2008 - 13:04
संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी करूनी अमेरिकेची वारी अचंबीत केली जनता सारी देवूनी भाषणे आध्यात्मावरी झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद कोण असती ते शिवाय विवेकानंद हे फार आवडल.. (विवेकानंद प्रेमी) मदनबाण.....

चाणक्य 23/06/2008 - 09:13
जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
अगदी पदोपदी याचा अनुभव येत असतो आपल्याला. सुंदर विचार, सुंदर लिखाण. चाणक्य

शेखर 23/06/2008 - 11:43
म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार हे आवडलं .... शेखर

शितल 24/06/2008 - 03:44
कविता आवडली. जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार मस्त लिहिले आहे

लेखनविषय:
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार शक्य कसे झाले असते ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीणे अन शिवरायाना तोरणा जिंकणे संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी करूनी अमेरिकेची वारी अचंबीत केली जनता सारी देवूनी भाषणे आध्यात्मावरी झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद कोण असती ते शिवाय विवेकानंद जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार श्रीकृष्ण सामंत

बबठ्ठू

वैशाली हसमनीस ·

शितल 22/06/2008 - 07:49
मस्त लागत असेल हे बवठ्ठु , साधारण पुरणपोळीसारखे चवीला लागत असेल ना.पण तुप जरा जास्त त्यामुळे आणखी मस्त.

भाग्यश्री 22/06/2008 - 10:31
सही वेगवेगळ्या रेसिपीज येत आहेत.. सगळ्या ट्टुट्टु आहेत का! ( पेसरट्टू,बबठ्ठु!) :) http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:37
वा! पुरणपोळीचाच प्रकार दिसतो आहे! बाय द वे, 'कॅलरी कॉन्शस'ला 'उष्मांक जागरूक' हा मराठी शब्द आवडला! :) आपला, तात्या कलंत्री.

साहित्य--एक वाटी चणा डाळ,एक वाटी गूळ,एक वाटी ,वेलची पूड,एक वाटी मैदा, तेल क्रुती--प्रथम चणा डाळ शिजवून कोरडी करुन घ्यावी,त्यात गूळ घालून परत ५मिनिटे शिजवावी,वरून वेलची पूड घालावी.मैद्यात थोडे तेल व पाणी घा लून भिजवावां.

करिन मी तुजवर प्रीति

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
छोट्या छोट्या रात्री होत जातात लांब लांब धावत पळत जाणाऱ्या झोपेला सांगू कसे मी जरा थांब थांब मनात माझ्या बेचैनी प्रतिक्षा माझ्या नयनी होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति भोळा खूळा अशी माझी महती नको विचारू मज इच्छा कोणती घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत वाटे मला मी वसतो स्वर्गात फुलासम खुलुनी मन देई सुगंध स्पर्षूनी तुझ्या कायेला होई ते धुंद निष्काम होवूनी सोडिल ते दोस्ति होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति झेप घेई मन आकाशी पक्षि होवूनी स्वप्नी शोधे मंझिल घिरट्या घेवूनी स्वप्ने स्वप्नेच असली जरी होतात ती खरी कधितरी डोळे राहूनी उघडे पाहू लागती स्वप्ने करिती प्रतिक्षा होईल का कुणी

एका मिनीटात दाढ उचकटता येते?

मिसळपाव ·

प्राजु 21/06/2008 - 20:28
मिपाच्या कुटुंबात डॉ. प्रसाद दाढे आहेत त्यांचा सल्ला घेतला असतात तर कदाचित थोडक्यात काम झालं असतं. ते दंतिष्ट आहेत.. नावाला जागणारे आहेत.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मला वाट्ले की, भडकमकर मास्तर पण दाताचे डॉक्तर आहेत. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

शितल 21/06/2008 - 20:40
अहो आमच्या शेजारच्या काकु॑च्या हातचा दिवाळीतील फराळ खाल्लात तर, एक मिनिटात तोडा॑त जेवढे दात, दाढा असतील तेवढ्या लगेचच बाहेर येतील. :)

In reply to by शितल

आणि खर्च ही वाचेल !!!!!!!!!! :) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

In reply to by चतुरंग

ऋषिकेश 22/06/2008 - 11:48
मिपावर दोन दंततज्ञ (डॉ.प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर) आहेत हे कळल्यापासून मी हल्ली फार दात काढत नाही!
=)) :)) =D> :D -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आम्ही सुद्धा अवघड अक्कलदाढा काढायला आमच्या दवाखान्यात डॊ.दाढे यांनाच बोलावतो... मिसळपाव साहेब... शीर्षक वाचून असं वाटलं की त्या तद्न्याने अर्धा पाउण तास घेतला असता तर तुम्हाला बरं वाटलं असतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मिसळपाव 21/06/2008 - 22:00
गावातल्या लोकाना नाहि का, डॉक्टरने नुसतंच परत न पाठवता ग्लूकोजचं 'हिंजेशन' देउन पाठवलं कि बरं वाटतं - आम्ही त्याच पंथातले !! गंमतिचा भाग सोडून द्या, पण क्षणापूर्वी घट्ट वाटणारी दाढ इतक्या चटकन् उपटता येते माहित मव्हतं खरं. सारांश काय, तर तुम्हि आणि दाढेसाहेब, करण्यासारखं काहिहि उरलं नसलं तरी पटकन काम झाल्यावर उगाच पेशंटच्या तोंडात पाच-दहा मिन्टं फोरसेप किवा काहि खडखडवून, कपाळावरून हात फिरवत 'झालं बुवा' म्हणत सुस्कारा वगैरे टाकलात की तेव्हढंच पेशंटला 'पैसा वसूल'चं तरी समाधान ;)

पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा तरी बरं एकदाची दाढ काढुन तुम्हाला मोकळे तरी केले. नाहीतर मी तपासणीसाठी गेलेल्या एका दंतवैद्य साहेबांनी माझे दुखणा-या व न दुखणा-या अशा दोन्ही दाढींचे प्रथम क्ष- किरण काढ्लेच पण इतकेच नाही तर रिपोर्ट आणायला गेलेल्या माझ्या नव-याच्याही दोन दाढींचे क्ष- किरण काढविले. अर्थात गोडीगुलाबीनेच म्हणा !!! दुसरे काय त्यांच्या धंद्याचे कसब!!

विकास 22/06/2008 - 03:19
एका मिनीटात दाढ उचकटता येते? "उचकटता" येते पण "काढता" येणार नाही.... :S :T या बाबतीतला अनुभव आठवून अजूनही दंतवैद्याकडे जायला काचकूच करणारा .... =;

विसोबा खेचर 22/06/2008 - 09:00
मिसळपावसाहेब, सगळे म्हणतात तसं आधी तुम्ही मिपाचे फ्यॅमिली दंतवैद्य प्रसाद दाढे व मास्तर यांना दात दाखवायला हवे होतेत! :) बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्‍या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात निरोगी???? ~X( ~X( कीड लागत नाही म्हणा हवंतर ... पण खाली लिहिलेले १. हिरड्यांचे विविध आजार २. कर्करोग अशी काही क्षुल्लक गुंतागुंत निर्माण होऊ शकते :SS ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दात काढायला सोपा की अवघड हे बर्‍याच गोष्टी॑वर अवल॑बून आहे. दाताचा आकार, मुळा॑ची स॑ख्या, आकार, हाडाची स॑रचना इ. अक्कलदाढेचे दुखणे तरूण वयात फार सतावते (क्वचित प्रस॑गी वृद्धा॑नाही.. मी परवाच ८५ वर्षाच्या एका आजोबा॑ची अडकलेली अक्कलदाढ काढलीय :) मी ह्याविषयावर एक स्वत॑त्र लेख लिहिण्याचा विचार करतोय..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

भाग्यश्री 22/06/2008 - 10:14
अगदी !! मला एका वेळेला २ अश्या दोन वेळेला अक्कल-दाढा आल्या..नशिबाने त्या सरळच येत अस्ल्याने काढव्या नाही लागल्या.. परंतू त्या अक्कलदाढा येत आहेत आणि म्हणुन सगळा गालापासून, डोक्यापर्यंतचा भाग दुखत आहे, हे समजेपर्यंत मी मायग्रेन्,कॅन्सर, ब्रेन ट्युमर अशा अनेक पर्यायांचा विचार करून घाबरून गेले होते!! भयंकर दिवस(रादर रात्र! रात्रीच दुखायचं!) होते !! http://bhagyashreee.blogspot.com/

बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्‍या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो! ह्यावर लिहायचे राहिलेच की.. त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत. मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच.. पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

II राजे II 22/06/2008 - 11:05
पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका १००% सहमत व अनुमोदन ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका अगदी योग्य.... तंबाखूमुळे कीड लागण्यावर प्रतिबंध होतो , हे सत्य आहे परंतु त्यामुळे १.पेरिओडाँटायटिस / दातांचा आधार कमी होणे / पायोरिया / हिरड्यांचे आजार / हिरड्यांमधून सूज/ रक्त येणे वगैरे आजार होतात... हे त्या मानानं मायनर आजार २. आणि सर्वात भयानक म्हणजे हिरडी, गाल / ओठ आणि जीभ यांच्यावर लाल / पांढरे चट्टे उमटणे जी कर्करोगाची पूर्वावस्था असते आणि त्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले तर कर्करोगापर्यंत आजार पोचतो... कोणत्याही अँगलमधून पाहिलं तर तंबाखू खाणे हा दातदुखीवरचा उपाय होऊच शकत नाही... आणि आजकाल गुटखा खाणं हे तंबाखूपेक्षा फॅशनेबल वाटतं , अगदी शाळेतल्या पोरांनासुद्धा... मग दिवसाला वीस पंचवीस पाकिटं गुटखा खाणारी १५ ते २० वर्षांची पोरं असल्या तक्रारी घेऊन दवाखान्यात येतात, १. तोंड उघडत नाही २. साधं अन्न खाताना गालाची प्रचंड आग होते ३. अन्न गिळता येत नाही.४. वजन कमी झालंय. ५. गालाची त्वचा दडदडीत, कडक आणि लालसर झाली आहे...६. सर्व अन्न तिखट लागतं, नीट चवी कळत नाहीत. या पोरांना कितीही भयानक शब्दांत भविष्याची जाणीव करून दिली तरी पुन्हा पुन्हा ही पोरं तोंडात पुड्या ओतताना दिसतात... वेगवेगळ्या डॉक्टरांकडं जाऊन जादूई औषधांच्या , इन्जेक्शनांच्या शोधात फिरतात पण व्यसन सुटत नाही...अर्थात प्रत्येक व्यसनी माणसाला वाटत असते की माझं व्यसन नियंत्रणात आहे... ( सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातली गुटखाबंदी उठवल्यामुळे उद्विग्न ) भडकमकर मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया 22/06/2008 - 11:37
दंतवैद्यापासुन सावध रहा. ते प्रथम सुया टोचुन पकडीच्या सहाय्याने तुमचाच दात काढतील नंतर हात पसरुन पैसे मागतील. (समस्त दंतवैद्य हलकेच घ्या) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

In reply to by अवलिया

दंतवैद्यापासुन सावध रहा. ते प्रथम सुया टोचुन पकडीच्या सहाय्याने तुमचाच दात काढतील नंतर हात पसरुन पैसे मागतील. हो ना... खरं तर रुग्णाने त्याचा महत्त्वाचा दात काढायची संधी दंतवैद्याला दिल्याबद्दल , दंतवैद्याने रुग्णाचा दात काढून झाल्यानंतर रुग्णापुढे अजिबात हात न पसरता रुग्णाची खणानारळाने ओटी भरून पुष्पगुच्छ आणि आहेर देऊन त्याची पाठवणी करायला हवी... आणि रुग्णाचा महत्त्वाचा दात प्रदर्शनात वगैरे मांडून , त्या महान आठव्या आश्चर्याबद्दल लोकांकडून ( हात न पसरता ) पैसे वसूल करावेत , म्हणजे दंतवैद्याचा चरितार्थही चालेल आणि काही चेंगट पेशंटांना "दातही घेतो आणि पैसेही घेतो " असे दु:ख होणार नाही... :D :D :D ( समस्त चेंगट पेशंटांनी हलकेच घ्यावे) अवांतर : डॉ. दाढे, अशा रुग्णांना अजिबात सुयाच न टोचता दाढ काढायची कल्पना आपणास कशी वाटते? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बहुगुणी 30/11/2012 - 22:40
त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत. मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच.. पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका या विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का? असले तर दुवा द्यावा, नसले तर या डॉक्टरद्वयींनी या महत्वाच्या विषयावर नक्की सचित्र लेखन करावं हे सांगण्यासाठी हा लेख वर आणतो आहे. (बाय द वे: गेल्या बर्‍याच दिवसांत या दोघांपैकी कुणीही मिपावर आलेलं दिसलं नाही, चांगले लेखक आणि प्रतिसादक असलेली अशी मंडळी पुन्हा मिपावर दिसायला लागली तर बरं वाटेल.)

In reply to by बहुगुणी

मिसळपाव 30/11/2012 - 23:26
ईन फॅक्ट दोन महिन्यांपूर्वी अजून एक दाढ पण काढली. फार दुखलं पण नंतर या वेळेला. डॉ. दाढे / भडकमकर मास्तर, काहि नाहि तर "दाढ काढणारात? मग हे करून पहा" छाप तरी काहितरी लिहा हो !!

In reply to by मिसळपाव

अक्कलदाढ काढण्यावरती दाढ्यांनी एक मोठा लेख दोन भागात लिहिल्याचे आठवते ... दुवा सापडत नाहीये... पुढे कधीतरी मीही रूट कॅनल ट्रीटमेन्टवर लेख टाकण्याच्या विचारात होतो.. अजून लिहिलेला नाही

In reply to by भडकमकर मास्तर

बहुगुणी 04/12/2012 - 03:20
भाग १: http://www.misalpav.com/node/2223 भाग २: http://www.misalpav.com/node/2241 ही शोधाशोध करतांना लक्षात आलं की पूर्वी ज्या दुव्यांचे URLs http://www.misalpav.com/misalpav/node/***** असे होते, ते लेख आता नव्या घरांत गेल्यावर http://www.misalpav.com/node/***** अश्या URL वर सापडतात.

जेनी... 30/11/2012 - 23:17
एकहि प्रतिसाद न वाचता प्रतिसाद द्यायला भारी मज्जा येते राव ;) माझा पण दात काढाय सांगितलाय :(.म्हणे अक्कल दाढ वाकडी आलिय :-/ पण मला भ्या वाटतय .:( काढु कि नक्को?? अस्सं झालय :(

आनंदी गोपाळ 02/12/2012 - 21:19
नेक्ष्ट टाईम माझ्याकडे या. अर्धे इंजेक्क्षन देऊन कमीत कमी १५-२० मिनिटे लावीन तुमची दाढ उपटायला. मग समजेल आचमनं कशी घ्यायची अन मम कसं म्हणायचं ते ;) -(सर्जन) आ.गो.

खटासि खट 03/12/2012 - 09:15
एका मिनिटात दात काढण्याचा खर्च एखाद्याला अव्वाच्या सव्वा वाटणे यात आश्चर्य काहीच नाही. दात काढण्यासाठी वैद्याकडेच जावे असे कुणी सांगितलेय ? एखाद्या पैलवानाची खोड काढली असती, फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेण्ट लिहीली असती तरी स्वस्तात काम झाले असते कि

परवा 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर तिने ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे दुसरया एका तज्ञ्याकडे पाठवलंन. मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा!

गुलाबी थंडी

चाणक्य ·

स्वप्निल मन 21/06/2008 - 20:43
फारच सुरेख कविता आहे! स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

II राजे II 22/06/2008 - 09:51
;) जबरा ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

Taxonomy upgrade extras
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही पहाटेच्या थंडीत ऊठुन व्यायाम करावासा वाटतो अंथरुणाची ओढ आता पुर्वीसारखी वाटत नाही हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही हल्ली मंडईतही पुर्वीसारखे नजरेला गजरे दिसत नाही कारण गजरे विकणारी बाई आता गजरे विकत नाही देवांच्या तसबिरी विकण्याचा नवा धंदा ती करते आणि या धंद्यात पैसा जास्त सुटतो असं काहीसं म्हणते म्हणलं जाऊदे, नाहीतरी आपल्याला गजर्‍याची तितकी काही गरज राहिलेली नाहीये आणि थंडीही आता पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये रात्रीच्या आकाशात आजकाल नुसते ढगच दिसतात सगळ्या चांदण्या कुठे गेल्या काहीच कळत नाही चंद्रही आता पहिल्यासारखा लोभस वगैरे वाटत नाह

पारिजातक

namdev narkar ·

namdev narkar 21/06/2008 - 16:15
लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो.

त्या पारिजातकाच्या तळी शुभ्र सडा फुला॑चा वेचन्यास ति शुभ्र सुमने जमला मेळा मुला॑चा सुप्रभाति सुसमयि रिमझिम रिमझिम मेघ बरसतो पक्षी करीती मधुर किलबिल आसम॑ती सुग॑ध दरवळतो

रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)

ॐकार ·

पक्या 21/06/2008 - 22:47
थायलंड ची सचित्र सफर आवडली. धन्यवाद. राष्ट्रीय उद्यानाचे फोटोज मस्त. फक्त त्या उद्यानाबद्द्ल फोटोंबरोबर अजून माहिती दिली असती तर लेख छान झाला असता.

In reply to by पक्या

II राजे II 22/06/2008 - 09:03
१००% सहमत. !! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

उद्यानाचे फोटो मस्त आहेत.. ते डू नॉट स्विम पाटीमध्ये लांब दिसणारा तूच आहेस काय?? :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन 22/06/2008 - 01:37
आत्ताच तिन्ही भाग वाचून काढले. चित्रे आणि वर्णन, दोन्ही सुरेख. पहिल्या भागांत म्हटल्याप्रमाणे थाई नावांत लपलेली मूळ संस्कृत नावे शोधायचा खेळ रंजक आहे. सोन्गक्रान (संक्रांत - बहुतेक नववर्ष ह्या अर्थाने) आणि सुपारोक (सुप्रहरिक - चांगल्या वेळी जन्मलेला), ही माझ्या दोन मित्रांची नावे अशीच :). बाकी नावेतला गोड पदार्थ पातोळीची/करंजीची झटपट आवृत्ती वाटला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

3

उदारीकरण

काळा_पहाड ·

अमोल केळकर 21/06/2008 - 15:25
जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. खुप छान

उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. ह्या ओळी आवडल्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय विचार खुपच छान आहे. पण त्यातील कठोर सत्याने मन व्याकुळ सैरभैर होते.

विकास 22/06/2008 - 03:28
संपूर्ण कविताच छान आहे. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते. अगदी खरे आहे!

विसोबा खेचर 22/06/2008 - 09:15
काळाशेठ, विकासराव म्हणातात त्याप्रमाणे मीही म्हणतो. संपूर्ण कविताच आवडली! औरभी आने दो. तात्या.

काळा_पहाड 23/06/2008 - 17:06
अमोल केळकर,संजीव नाईक , सखाराम गटणे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तात्या, चतुरंग , विकास, व श्रीमंतपेशवे सर्वांचे मनःपुर्वक आभार. आपला नम्र काळा पहाड

उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते.

अ॑तर

शितल ·

मदनबाण 21/06/2008 - 14:55
शितलताई मस्तच लिहल आहेस तु ,,,सगळ कसं अगदी डोळ्यासमोर घडतं आहे अस वाटल..... मदनबाण.....

अनिल हटेला 21/06/2008 - 21:15
वा !!! सून्दर लिखाण आहे बर.... सगळ कस नजरेसमोर घडतये असच वाटल.... अजुन वाचायला आवडेल......

ऐकदम एमोशनल करुन टाकले हो. मी पण बर्याच लोकांना छोट्या छोट्या कारणाने अलग होताना पाहीले आहे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

लेखनप्रकार
कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.