पेसरट्ठू
पेसरट्ट्
साहित्य-एक कप हिरवे मूग,कांदा व मिरची बारीक चिरलेली, मीठ,तेल्,डोसा तवा
क्रुति-रात्री मूग पाण्यात भिजवावेत.सकाळी त्याची हिरवी साले वरती येतील,ती फेकून द्यावीत व खाली राहिलेले मूग मिक्सरवर वाट्।वेत.त्याचे थोडे पाणी घालून सैलसर मिश्रण करावे.चवीपुरते मीठ घालावे,तवा तापवून त्यावर हे मिश्रण साधारणपणे अर्धा कप ओतावे,सर्व बाजूनी मिश्रण सारखे पसरेल असे पहावे.बाजूने तेल सोडावे.थोडे शिजत आल्यावर त्यावर चिरलेला कांदा व मिरची घालावी.पूर्ण शिजल्यावर तव्यावरच त्याचा रोल करावा.कोणत्याही चठणीबरोबर खावा्. हा पदार्थ अतिशय रुचकर आणि पौश्ठिक असतो.लहान मुले व म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.हा आंध्र प्रदेशातील पदार्थ आहे.
वाचने
5531
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त आहे
पौष्टिक साले
In reply to पौष्टिक साले by धनंजय
पौष्टीक साले
आई गं!
In reply to आई गं! by पिवळा डांबिस
:)
येस, पेसरट्टु!
सही!
छान
डबल मजा
हयाला "मुगाचे चीले" म्हणतात मघ्यप्रदेशात