लेखक संजय अभ्यंकर यांनी शुक्रवार, 20/06/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले. मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? https://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381 लेखनविषय: संगीत लेखनप्रकार माहिती वाचने 3467 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया चित्रगुप्त मानस शुक्रवार, 20/06/2008 20:25 चित्रपट : मै शादी करने चला संगीतकार : चित्रगुप्त सहगायकः सुमन कल्याणपूर माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम वाह! मानसजी! संजय अभ्यंकर शुक्रवार, 20/06/2008 20:38 In reply to चित्रगुप्त by मानस मानसजी, खुप खुप आभारी आहे! संजय अभ्यंकर https://smabhyan.blogspot.com/ वा, चित्रगुप्त!! चतुरंग शुक्रवार, 20/06/2008 20:33 अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. (अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.) चतुरंग खरं आहे मानस शुक्रवार, 20/06/2008 20:41 अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात. चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे. चित्रगुप्त म्हणजे.. संदीप चित्रे शुक्रवार, 20/06/2008 21:31 'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ? बरोबर सुचेल तसं शुक्रवार, 20/06/2008 21:34 In reply to चित्रगुप्त म्हणजे.. by संदीप चित्रे संदीप, एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते. https://sucheltas.blogspot.com
चित्रगुप्त मानस शुक्रवार, 20/06/2008 20:25 चित्रपट : मै शादी करने चला संगीतकार : चित्रगुप्त सहगायकः सुमन कल्याणपूर माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम
वाह! मानसजी! संजय अभ्यंकर शुक्रवार, 20/06/2008 20:38 In reply to चित्रगुप्त by मानस मानसजी, खुप खुप आभारी आहे! संजय अभ्यंकर https://smabhyan.blogspot.com/
वा, चित्रगुप्त!! चतुरंग शुक्रवार, 20/06/2008 20:33 अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. (अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.) चतुरंग
खरं आहे मानस शुक्रवार, 20/06/2008 20:41 अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात. चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.
चित्रगुप्त म्हणजे.. संदीप चित्रे शुक्रवार, 20/06/2008 21:31 'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ?
बरोबर सुचेल तसं शुक्रवार, 20/06/2008 21:34 In reply to चित्रगुप्त म्हणजे.. by संदीप चित्रे संदीप, एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते. https://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
चित्रगुप्त
चित्रपट : मै शादी करने चला
संगीतकार : चित्रगुप्त
सहगायकः सुमन कल्याणपूर
माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम
वाह! मानसजी!
In reply to चित्रगुप्त by मानस
मानसजी,
खुप खुप आभारी आहे!
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
वा, चित्रगुप्त!!
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
(अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.)
चतुरंग
खरं आहे
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात.
चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.
चित्रगुप्त म्हणजे..
'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ?
बरोबर
In reply to चित्रगुप्त म्हणजे.. by संदीप चित्रे
संदीप,
एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते.
https://sucheltas.blogspot.com