मंडळी,
मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो.
पण माझा इतका विरस झाला .....
तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे.
लै भारी...
स्वच्छ प्रतिक्रिया: नाही आवडले
In reply to स्वच्छ प्रतिक्रिया: नाही आवडले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
स्वच्छ आभार
हा अट्टहास का?
In reply to हा अट्टहास का? by विजुभाऊ
अता
धन्यवाद!!