मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक तितली मातकट तपकिरी

अरुण मनोहर ·

Rainman 17/06/2008 - 11:53
झकास !! तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो. मस्त कल्पना आहे ..बुश काकांना भारीच आवडेल :) , यासीम च्या मनाची अस्वस्थता छान लिहलीत .

चाणक्य 17/06/2008 - 11:59
तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो
अरुणजी, शेवट कळला नाही. चाणक्य

चाणक्य 17/06/2008 - 12:30
च्या मायला, हे फारच भारी आहे राव. अवांतरः मला पुसटशी शंका आली होती, पण म्हणलं विचारावं, उगाच मनात शंका नको...काय?

In reply to by भडकमकर मास्तर

शेखस्पिअर 17/06/2008 - 20:35
लगेच भडकू नका... पण दुसर्‍यासाठी जरा भरभरून लिहीले तरी चालेल.. बाकी 'तितली' बद्दल... सुन्दर लिहीले आहे.. मला एक गाणे आठवले.. 'तितली उडी.. बुश पे गिरी.. बुश ने कहा.. आजा मेरे पास..'

In reply to by पिवळा डांबिस

II राजे II 19/06/2008 - 09:26
सहमत. भाव योग्यरित्या व्यक्त झाले आहेत :) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अरुण मनोहर 20/06/2008 - 07:58
अस्वस्थ, चाणक्य , भडकमकर मास्तर, शेखस्पिअर, शैलेन्द्र, चतुरंग, पुण्याचे पेशवे, पिवळा डांबिस, II राजे II, सहज, तात्या सगळ्यांनी दिलेल्या अभिप्रायांसाठी धन्यवाद.

नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या. संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे. घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत, बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे. गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे यासीम ओरबाडून फ़ेकून देतो. त्या छोट्याशा जागेत आधीच, त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे जागा मिळेल तिथे पडली आहेत. रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे. उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे. तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.

या पाखरांस आता ---

पुष्कराज ·

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:56
वा! सुरेख कविता.... सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी विशेष भावल्या!

शितल 17/06/2008 - 17:06
मस्त कविता छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा हे तर छानच जमले आहे

िमसळपाव 17/06/2008 - 18:02
व्वा पुष्कराज, हल्ली अशा किवता फारशा सापडत नाहीत. तुम्ही अजून किवता ईथे िलहील्या असल्या तर त्याचे दुवे (िलंक्स) द्याल का? (तात्याबा, या किवतेला आता "या िचमण्यानो परत िफरा रे" सारखी छान चाल लावून त्याची मप३ ईकडे टाका!)

इनोबा म्हणे 17/06/2008 - 19:16
फारच सुंदर कविता... छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा या ओळी अप्रतिमच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

या पाखरांस आता आहे निघून जाणे हे शब्द सूर सरले ओठी न येई गाणे छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा रे माझिया पिलांनो हा जीव गुंतला रे डोळ्यात आज माझ्या बघ प्राण साठला रे फिरता नभांगणात परतून येथ या रे वेड्या जीवास माझ्या रे एक साद द्या रे हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे

बाग - गझल!

suralesandip ·

बेसनलाडू 17/06/2008 - 03:45
साहेब,तुमची आधीची रुदाली ही गझल व आताची ही गझल वाचल्यावर तुम्हांला गझलेचे तंत्र अवगत आहे,पण मंत्र अवगत व्हायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करीत रहा,असे सांगावेसे वाटते.शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

suralesandip 17/06/2008 - 21:29
बेसनलाडू गझल प्रांतात मी नवीन आहे..आत्ताच सुरुवात केली असे म्हणेल. सुरवात तर केली आहे. अजुन लिहायचं आहे. आपले असे नितळ प्रतिसाद महत्वाचे!

फ़ूलही कसे सलते उरात आहे? वादळे कशी या अंतरात आहे? वाट संपता माझा प्रवास होतो पावले कशी वेड्या भरात आहे? चुकवून रस्ते निघुन मरण गेले वेदना अशा माझ्या घरात आहे सोसतो असा आजकाल मज मी आसवे बरी साध्या दरात आहे वाळवंट रे हे बाग का खुलावी? मेघ त्या कितीसे अंबरात आहे? चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी काजळी कशी ही चांदरात आहे? --शब्द्सखा! (संदीप सुरळे)

हमारे पाक इरादे...

शेखस्पिअर ·

यशोधरा 16/06/2008 - 22:04
ओह्हो!! मस्त!! ताकाची कढी, सोलकढी ... सगळ्या कढ्या आठवल्या की!! :)

बेसनलाडू 17/06/2008 - 01:50
(कढीप्रेमी)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? (पृच्छक)बेसनलाडू

विसोबा खेचर 17/06/2008 - 14:39
हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा.. कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा.. हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे.. || वा! कढी छानच झाल्ये! :)

In reply to by विसोबा खेचर

शेखस्पिअर 17/06/2008 - 20:26
तुमची प्रतिक्रिया ऐकून मल कढ आला... शब्द चुकीचे असतील तर भावना समजून घ्या..

In reply to by शेखस्पिअर

रामदास 17/06/2008 - 23:01
काल तुझ्या बहिणीला घातला डोळा काश्मीरी थाटाचा ठसका वेगळा मधूनच लुडबुडला बेसनाचा गोळा दोन्ही बहीणींचा मज लागला लळा... (लागला कारे तडका?)

अमोल केळकर 17/06/2008 - 23:07
जेवणात ही कढी अशीच राहू दे.. त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. || स्पेशल गुजराथी खिचडी, कढी याची आठवण झाली . ( बडोद्याचा वारकरी) अमोल

जीवनात ही घडी अशीच राहू दे... हे तुम्ही ऐकले आहेच... जेवणात ही कढी अशीच राहू दे... हे ही तुम्ही कुठेतरी ऐकले असेल... पण त्याच्या पुढचे माझ्याकडून ऐका... आणि हो;चालीत कढी गायली तर चव छान लागेल.. जेवणात ही कढी अशीच राहू दे.. त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. || घुसळले वाडग्यात दही देखणे.. उमलुनी येते नवनीत वेगळे.. उरलेला ताकवा कढीस लाभू दे...|| हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा.. कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा.. हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे..

रस्सीखेच

वैशाली हसमनीस ·

शितल 16/06/2008 - 17:29
छान काव्य रचना माझ्या हातीचा दोर मी केव्हाच सोडला आहे तुझ्याकडेच येण्यासाठी. हे तर मस्तच.

रस्सीखेच रस्सीखेच चालू तुझ्या माझ्यात जन्मापासून! तू बलवान अन सर्वशक्तिमान, मी अशक्त अन वेढलेली, कोंड्लेली. तरीही खेचत राहिले, दोर च दोर आणि जिंकत राहिले मी आणि मीच. आताही स्पर्धा रंगणार आहे! त्यात मात्र होणार तुझीच जित! कारण........... माझ्या हातीचा दोर मी केव्हाच सोडला आहे तुझ्याकडेच येण्यासाठी.

स्त्रीप्रधान संस्कृती

सुचेल तसं ·

विसोबा खेचर 16/06/2008 - 17:22
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतदेखील स्त्रियांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. पतीला तुरुंगात जावं लागल्यामुळे पत्नीला मुख्यमंत्रीपद मिळण्याचे दिवस जातील. स्त्रिया स्वत: निवडणुका लढवून विविध पद भुषवतील. स्त्रियांवरचे अत्याचार, हुंडाबळी बंद होईल. मुलींना शिक्षण मिळण्यात अडचण येणार नाही. असं झालं तर फारच छान होईल. एकंदरीतच सर्वांचंच आयुष्य थोडं अधिक सुखावह, थोडं अधिक समृद्ध होईल असा मला विश्वास वाटतो! घरगुती चित्राबद्दल माहीत नाही परंतु सामाजिक आणि राजकीय चित्र नक्की बदलेल व ते सध्याच्या चित्रापेक्षा खूपच चांगलं असेल अशी मला खात्री वाटते...! आपला, (स्त्रीच्या शक्तिवर अन् कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असलेला!) तात्या.

अर्थातच, पुरुष फार काळ अशा समाजव्यवस्थेला सहन करु शकणार नाहीत आणि परत पुरुषप्रधान संस्कृती उदयास येईल. हे बाकी खरे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू 17/06/2008 - 04:03
लेख अगदी लेखक/लेखिकेच्या नावाला साजेसाच लिहिला आहे.लेखातील कल्पनाचित्र वरकरणी दहावीच्या मराठीच्या पेपरात लिहावयाच्या निबंधासारखे झाले असले तरी बरेच लक्ष हे विवाहजुळणी,वैवाहिक उपचार आणि विवाहोत्तर कौटुंबिक जीवन यावरच केंद्रित असलेले वाटते.स्त्रियांची अपेक्षित प्रगती काय या एकाच क्षेत्रात क्रांतिकारी(?) बदल घडवेल? मनोरंजननिर्मिती या एकमेव हेतूने लिहिलेले असल्यास प्रश्नच नाही;पण एकदा वाचून हसून सोडून देण्यासारखाही विषय नाही. आणि निव्वळ मनोरंजन या एकमेव उद्देशाने लिहायचे म्हटले तरी विवाहेतर जीवनातील अनेक मुद्द्यांवर खुसखुशीत लिहिता आले असते,असे (मला) वाटते. लेख अधिक व्यापक असता,तर बर्‍यावाईट अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करता आला असता,असे वाटते.जसे लैंगिक जीवन व त्यावरील स्त्री-पुरुष वृत्तींचा प्रभाव,व्यावसायिक प्रगती व त्यातील संधींमधला बदल इ. सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रांमधले परिणाम यांवर पोळीभाजी नि वरणभाताच्या जोडीला लिंबाच्या लोणच्याची फोड तोंडी लावावी तसा दोन-चार वाक्यांत एक परिच्छेद लिहून गुंडाळणे (निदान मला तरी) पटले नाही. संजय लीला भन्साळीचे द्रष्टा पुरुष होण्याची कल्पना करणार्‍यांना कै. किशोर शांताबाई काळे(कोल्हाट्याचं पोर) यांचा विसर पडावा,हे मराठीचे दुर्दैव समजावे काय? लेखावर सरसकट टीका करायचा हेतू नाही; पण लेखाच्या अपूर्णतेची चुटपुट/असमाधान लागून राहिल्याने प्रामाणिक मत नोंदवले,राग नसावा. (असमाधानी)बेसनलाडू

सुचेल तसं 17/06/2008 - 08:31
तात्या आणि भडकमकर मास्तर, आपण दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. बेसन लाडू, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेचे मी मनापासून स्वागत करतो. खरोखरच मी सुचेल तस लिहितो. मी खरेतर नुकतेच लेखन करायला सुरूवात केली आहे. मनात अनेक विचार येतात आणि ते कागदावर जसेच्या तसे पण विनोदी पद्बतीने लिहायचा माझा प्रयत्न असतो. सविस्तर अथवा दीर्घ लेखन करणे प्रारंभीच्या काळात खरोखरच अवघड वाटते (निदान मला तरी.) म्हणून लघुनिबंध अथवा ललित स्वरूपात लेखन करणे मला श्रेयस्कर वाटले. कै. किशोर शांताबाई काळेंचा दाखला प्रस्तुत करणं मला खरोखर सुचले नाही. म्हणून नेहेमीच्या माहितीतले उदाहरण दिले. आपल्याला माझा लेख वाचून चुटपुट लागून राहिली ह्याची निश्चितच मला खंत वाटते. मी पुढचे लेखन करताना ते व्यापक असण्यावर जरून लक्ष देईन. आपला (अजिबात न रागावलेलला), सुचेल तसं http://sucheltas.blogspot.com

झंप्या 17/06/2008 - 09:14
वा! बेसनलाडू काहीही म्हणो.. पितृदिनाचे औचित्य साधून तुम्ही प्रकाशीत केलेला हा लेख आवडला. अभिनंदन

स्त्रीप्रधान अथवा मातृसत्ताक पद्धती: आपल्याकडे बर्‍याच काळापासुन पितृसत्ताक पद्धती आणि त्याच्या अनुषंगाने पुरुषप्रधान संस्कृती चालत आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासुन मात्र स्त्रिया विविध क्षेत्रांमधे पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. भविष्यकाळात कदाचित त्या पुरुषांच्या दोन पावले पुढे जाऊन प्रगती करतील. असे जर झाले तर मातृसत्ताक पद्धती (आणि त्या अनुषंगाने महिला/स्त्रीप्रधान संस्कृती) यायला वेळ लागणार नाही. त्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याचे कल्पनाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुल वडिलांच्या नावाएवजी आईचे नाव लावेल.

माझी साक्षात्कारी मधुमेहाची भीती

व्यंकट ·

अभिज्ञ 16/06/2008 - 14:05
लेख खुमासदार झालाय खरा परंतु मधुमेहाविषयी आणिक वाचायला आवडले असते. मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण लिहाल असे वाटले होते. असो, मि.पा.वरील माहितगार जनतेने ह्याबाबत जरुर काहितरी लिहावे असे वाटते. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण हे काय कोणीही लिहील, आणि कुठल्याही वेबसाईटवर सापडेल... .... व्यंकट : एखाद्या आजाराची भीती वाटणे आणि तसा नसणे हे शाबित होणे या मधल्या काळात मनाची जी दोलायमान अवस्था होते त्याबाबत झकास लिहिले आहे... आपल्याला लेख आवडला... अवांतर : आपण या मधल्या काळात तसा वेळ बराच घालवलात... ( टेन्शनमध्ये इतका वेळ १५ दिवस वगैरे घालवणे फार मुश्किल)... असो.... आपण कन्फर्मेशनसाठी दुसर्‍या एका पट्टीवर परत तपासणी केलेली बरी, असा आपला न मागता दिलेला सल्ला ... ;) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 16/06/2008 - 17:50
मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण हे काय कोणीही लिहील, आणि कुठल्याही वेबसाईटवर सापडेल... हेच म्हणतो! सदर लेखाकडे मधुमेहाविषयी माहितीपूर्ण लेख म्हणून न पाहता एक ललितलेखन म्हणून पाहावे व त्याचा आस्वाद घ्यावा. मधुमेहाविषयी दुसरी चर्चा सुरू करता येईल. परंतु प्रस्तुत लेखात मात्र ते विषयांतर ठरेल असे वाटते! तात्या.

ध्रुव 16/06/2008 - 15:23
लेख फक्कड जमलाय. तुमच्या लिहीण्याच्या शैलीमुळे संपूर्ण लेख वाचला. बाकी ते भोजनंबू गाणं मस्तच आहे. :) -- ध्रुव

विसोबा खेचर 16/06/2008 - 17:54
व्यंकोबा, मस्तच लिहिलं आहेस बरं का! मजा आली... पौष्टीक अरसिकता हा शब्द आवडला! :) किंवा डाव्यापक्षांतून चावटपणा काढून घेण्यासारखं आहे. हे मस्त! असो, थोडक्यात काय तर तुला मधुमिया नाही. तेव्हा काय चाहेल ते हाण बिनधास्त! :) अजूनही असंच उत्तम लेखन येऊ दे, ही विनंती... तात्या.

II राजे II 16/06/2008 - 17:57
"लेख फक्कड जमलाय. तुमच्या लिहीण्याच्या शैलीमुळे संपूर्ण लेख वाचला" हेच म्हणतो... बाकी, असेच लिहीत राहा ;) छान जमला आहे लेख... तात्यानूसार ह्या लेखाकडे ललित लेख म्हणूनच पहावे... रोगाची लक्षणे व उपाय ही नवीन चर्चा चालू करा.. ;) राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

चतुरंग 17/06/2008 - 00:20
व्यंकटराव, पुढच्या वेळी जरा जास्ती लिहाना म्हणजे आणखीन मजा येईल. (हे म्हणजे उथळ बुडाच्या बाहेरुन मोठ्या दिसणार्‍या बाऊलमधून श्रीखंड खाल्ल्यासारखं वाटलं! आत्ता होतं म्हणेपर्यंत फक्त बोटं चाटत बसल्यासारखं! ;) चतुरंग

विश्वजीत 23/06/2008 - 19:30
रक्तचाचणी केली असता जेवणानंतरची रक्तशर्करा जर १२६ आली असेल तर ताबडतोब लॅबमधे पुन्हा एकदा चाचणी करावी. तसाही १२६ हा आकडा म्हणजे तुम्ही आहारनियंत्रण व नियमित व्यायाम केलाच पाहिजे असे दर्शवतो.

खूप खूप वर्षांपूर्वी डॉक्टर व्हावं असं मला वाटत असलं तरी ते मला जमण्यातल नव्हतं हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. डॉ. अस्थाना म्हणतो तसा पाषाणह्रदयीपणा माझ्याकडे आहे. अत्यंत आवडती जीन्स फाटल्यावर मी तिच्याकडे काही न घडल्याप्रमाणे शांतपणे बघू शकतो. तेंडूलकर आउट झाल्यावर टि.व्ही. बंद केला तरी ऑनलाईन मॅचचा स्कोअर पाहू शकतो. ह्यावरून लक्षात आलं असेलच की, अनलाईक मुन्नाभाई, मी अगदी आरामात हात न थरथरता रोग्यांवर शल्यचिकित्सा केली असती. त्यामुळे प्रश्न हिमतीचा किंवा हुशारीचा नाही. प्रश्न आहे पथ्याचा... एखाद्या व्यक्तीला तू अमुक अमुक पदार्थ खाऊ नकोस असा सल्ला देणं ह्यासारखी पौष्टीक अरसिकता ती काय ?

बुटरमिल्श कुकन

स्वाती दिनेश ·

त्यात अंडी व ताक घालणे ,साखर घालणे व चमच्याने सारखे करुन एकजीव मिश्रण करणे.

मनस्वी 16/06/2008 - 12:56
ताकातला केक.. काहीतरी नवीन प्रकार दिसतोय.. कसा लागतो चवीला? थोडा आंबट असतो का? करून बघावासा वाटतोय. अन-व्हिप्ड क्रिम ला काही पर्याय आहे का? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

अनव्हिप्ड क्रिम न घालता तसाच नुसताही खाता येईल,पण तो जरा कोरडा लागतो कारण त्यात तूप/लोणी काहीच नाही. अनव्हिप्ड/फ्रेश क्रिम आपल्याकडे भारतातही बाजारात उपलब्ध आहे. ताक आंबट नसेल तर केक चवीला आंबट लागत नाही.त्यामुळे गोड ताक घेणे.

वरदा 17/06/2008 - 06:27
सॉरी गं उशीरा आले...माझी आई करायची लहानपणी हा रव्याचा ताकातला केक...पण अंडी नाही घालायची ती आणि तूप घालायची मला वाट्टं थोडं..कुणी बघितलय...फक्त ताईपेक्षा जास्त मला कसा मिळेल हेच पहाण्यात गर्क असायची मी....मस्त पाक्रु.

केशवसुमार 17/06/2008 - 15:05
स्वातीताई.. पर्वा खाल्ला तो केक हाच की दुसरा ? एकदम अफलातून होता.. =D> बाकी सगळ्यांना टूक टूक... :P :P (तृप्त)केशवसुमार :\ (स्वगतः- टूक टूक केलस मेल्या केश्या आता सगळ्यांची नजर लागून पोट बिघडल :& नाही म्हणजे मिळवल :S

गवि 30/12/2010 - 14:30
वा वा.. छान लिंक.. ही कल्पनाच मस्त आहे. ताकामुळे एक छान फ्लेवर येत असणार. नुसत्या गोडमिष्ट केकपेक्षा एक वेगळीच चव येत असेल. करायलाच पाहिजे.. शिर्‍याबद्दल अन्यत्र केलेला "जोक" होता.. माझ्या स्वतःच्या कौशल्यावर.. हे सांगणे नलगे.

बुटर मिल्श कुकन म्हणजे ताकातला केक. साहित्य-२ कप ताक,१.५ कप साखर,४ कप मैदा,१ चिमूट मीठ, ३ अंडी,५ ते ६ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चमचे वॅनिला अर्क, १ लिंबाचा रस+१/२ लिंबाची किसलेली साल,२०० ग्राम बदाम तुकडा,१५० ते २०० मिली अन व्हिप्ड क्रिम कृती- मैदा+मीठ+बेकिंग पावडर एकत्र करणे. त्यात अंडी व ताक घालणे , साखर घालणे आणि चमच्याने सारखे करून एकजीव मिश्रण तयार करणे.

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

मुक्तसुनीत ·

धमाल मुलगी 16/06/2008 - 09:40
कविता फरशी समजली नाही. पण हा भाग फारच किळसवाणा वाटला. सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते.

In reply to by धमाल मुलगी

मुक्तसुनीत 16/06/2008 - 09:43
या ओळींमधे दोन व्यक्तिंमधील "इंटीमसी"चे (मराठी शब्द ?) सूचन आहे असा माझा कयास आहे. काही वर्षांमागे "फूल्स रश इन" नावाचा प्रेमपट पाहिला होता. त्यात नायिका बाथरूममधे "ते" करत असताना नायकाला समोर बसून बोलण्याचा आग्रह करते असे एक दृष्य आहे.

मनिष 16/06/2008 - 10:01
इंटीमसी = जवळीक?? अशा धीट ओळी येतात बर्‍याच कवितेत... कवितेच्या शैलीने 'पाबलो नेरुदा' ची आठवण झाली. मुक्तसुनीत - रुपांतर अफलातून...फक्त वेगळ्या ठिकाणी ओळी तोडायला हव्या होत्या असे वाटले १-२ वेळा.

धन्यवाद. 'तिच्यातल्या निखार्‍यांमधे नाही कसलेच हीण... ' 'तिच्या पत्रांचा सूर आर्त होत गेला...' '..ठीक आहे बाई, जा त्यांच्या मागे, मी कशाला जळू?' 'खुळ्या कविता' अहाहा. मी मुद्दामहूनच हा अनुवाद न वाचता माझे गद्य भाषांतर खरडले. आणि मग हा अनुवाद वाचला. पुढचे काही सांगायला नकोच! :)) या सुरेख कवितेबद्दल आभार.

साती 16/06/2008 - 14:12
सुरेख कविता आणि सुरेख भाषांतर.(रूपांतर) शेवट तर छानच. साती

आनंदयात्री 16/06/2008 - 14:39
उत्तम भाषांतर मुक्तभाई ... अशीच निरनिराळ्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या रचनांची ओळख करुन द्या .. >>त्या जाड ढोबळ शब्दांमुळे फक्त हे थोडेसे खटकले .. ती अप्परकेस मधे कविता लिहायची यात तिची निरागसता दिसायची (जसे लहान मुले अप्परकेस जास्त वापरतात उदा. ईंग्रजी पहिलीतल्या मुलाचा निबंध) असेच ना ? जर तसेच असेल तर "जाड ढोबळ शब्दांमुळे" यातुन "अप्परकेस" वाली निरागसता रिफ्लेक्ट होत नाही असे जाणवले, अप्परकेस ला पर्यायी तुल्यबळ मराठी कन्सेप्ट ही नाही, हे ही खरे. सुंदर अनुवाद, कृपया असेच लेखन वरचेवर येउ द्यावे ही विनंती. धन्यवाद.

>>जर आपण भेटलो असतो तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. हे खासच. विफलतेची जाणीव अगदी मोजक्या नि भिडणार्‍या शब्दात आली आहे. छान अनुवाद

विसोबा खेचर 16/06/2008 - 17:29
वा मुक्तराव! तुम्ही अनुवाद छानच केला आहे! अभिनंदन... एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे , तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी. वरील ओळी खूप आवडल्या! आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इथे "फोटो खरडवहीत बाळगून " असे वाचावे का?? ह घ्या... :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विकास 17/06/2008 - 00:48
चांगले भाषांतर (इंटिमसी वाक्यांसंदर्भातः - कदाचीत शब्दार्थापेक्षा भावार्थाचे भाषांतर होऊ शकले तर अधिक योग्य दिसेल). तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा" असेच काहीसे कवीला सांगायचे आहे असे वाटले.

चतुरंग 17/06/2008 - 00:57
कवितेचा आत्मा आपण नक्कीच पकडला आहेत. जीवनाचे इतके प्रत्ययकारी वर्णन एखाद्या सुंदरशा लघुपटाची बीजकल्पना ठरु शकेल इतके सशक्त आहे. एक वेगळ्या ढंगाची कविता वाचायला दिल्याबद्दल अभिनंदन! (अजून असेच लिखाण येऊदेत). चतुरंग

मुक्तसुनीत 17/06/2008 - 03:23
तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहना/सूचनांबद्दल धन्यवाद. भाषांतर जमले तसे केले खरे; पण ते करण्यामागे उद्दिष्ट असेही होते की, या निमित्ताने इंग्रजी काव्यातल्या प्रवाहांबद्दल थोडीफार चर्चा व्हावी. दंभकुठार यांनी मूळ कविता टाकताना ती त्यांची आवडती कविता आहे ; कुणाला काव्याचे धडे गिरवायचे असतील तर बुकोव्स्की यांचा अभ्यास करावा असे म्हण्टले होते. या विधानांमुळे माझी उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी दिलेली प्रस्तुत कविता मला स्वत:ला आवडलीच , पण इंग्रजीमधे "इट हॅज गॉट मोअर दॅन व्हॉट मीट्स द आय" म्हणतात तसे मला कुठेतरी वाटले. अर्थात, हे "मोअर" काय हे माहित असण्याची आणि समजाऊन सांगायची माझी कुवत नाही. तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.

In reply to by मुक्तसुनीत

मनिष 17/06/2008 - 10:56
तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.
हेच म्हणतो. @मुक्तसुनीत - मला वाटते तुम्हीही विवेचन छान करू शकाल! - मनिष अवांतर - मलाही 'पाब्लो नेरुदा' च्या एखाद्या कवितेच भाषांतर करायचा मोह होतोय...झेपेल की नाही कुणास ठाऊक?

Rainman 17/06/2008 - 14:23
अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी.......अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? जमलय पण भाषांतर , आणखी येवु द्यात अशा कविता...

In reply to by Rainman

रूपांतरित कविता वाचली... मस्त जमली आहे... ( इंग्रजी पूर्ण वाचवली नव्हती)... अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? समजा नसला तरी अर्थ पोचतोय... मला तरी खटकला नाही... असो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दंभकुठार यांच्या मुळे एक इंग्रजी कविता वाचायला मिळाली : An Almost Made Up Poem: see you drinking at a fountain with tiny blue hands, no, your hands are not tiny they are small, and the fountain is in France where you wrote me that last letter and I answered and never heard from you again. you used to write insane poems about ANGELS AND GOD, all in upper case, and you knew famous artists and most of them were your lovers, and I wrote back, it’ all right, go ahead, enter their lives, I’ not jealous because we’ never met.

मला तुमचि गरज आहे

गनेश कान्हेरे ·

विसोबा खेचर 16/06/2008 - 09:03
कान्हेरेसाहेब, तुम्हाला फक्त मैत्रिणच का पाहिजे हो? मित्र नाही का चालणार? तात्या.

सहज 16/06/2008 - 09:57
हे मिपा एक कुटुंब आहे. तुम्ही सांगा इथेच तुमची कर्मकहाणी. इथे बरेच लोक स्वानुभावावर आधारीत लेखन करतात. तुम्ही देखील तुम्हाला जे बोलावसे वाटतेय ते बोलुन मोकळे व्हा. नक्की फायदा होईल. सगळेच जिंदादील यार आहेत इथे. बोला, लिहा....चुकले तरी पर्वा नाही जमेल तसे देवनागरी / मराठीत लिहा.

हेरंब 16/06/2008 - 18:15
सांगा हो मोकळेपणाने, आम्ही वयाच्या अधिकाराने करु प्रयत्न तुमच्यासाठी. आम्हीपण अनेक हलाहलाचे प्याले पचवले आहेत.

संजीव नाईक 17/06/2008 - 16:43
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 03/21/2008 - 13:10) . कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते! प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! '१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती! कळावे, आपला नम्र, तात्या. -- बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है! (--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!) तात्या बोंबला आता????????????? //////////// महत्वाची सूचना!////////////// मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती! /////////// संजीव//////

विजुभाऊ 17/06/2008 - 17:38
गनेश राव... एखादेवेळेस टाईम्स ऑफ इंडीया नीट वाचलात तर तुम्हाला मैत्रीण्/मित्र मिळतील / हव्या आहेत अशा बर्‍याच जहिराती दिसतील..त्यांचे उद्देश काय असतात ते सर्व जाणतात मिपा हे एक कुटुंब आहे.याच्याशी सहमत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवराव 17/06/2008 - 19:31
गनेश [ कि गणेश ? ] , तुम्हाला ईथे सर्व मित्रच भेटतील. तुम्ही मन मोकळेप्णाने ईथे या. तुमच्या मनीच्या व्यथा सांगा. [ईथे आल्यावर व्यथा रहाणारच नाहीत.] सर्व त्यात शेअर करतील. मित्र मागू नका; ते आपोआप मिळतील.

जिवनात mi satat sanghrsh karat aalelo aahe jivnat pratyek valnavar adchanina samora gelelo aahe math te kunala sangayche aahe koni maitrin milelka