आयला,
चाणक्य, एकाच वेळी वैचारिकही आणि तरलही?
लगे रहो!
हे मला आधीच्या संवादापेक्षा आवडलं.
"उदाहरण देऊ शकशील?"
"नाही"
"असं कस?"
"हे बघ, मला तुझ्यासारखा तात्त्विक वाद वगैरे घालणं जमत नाही आणि आवडतही नाही.
एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली :)
छान...
मित्रा काही ललित, कथा वगैरेही लिहितोस का? १५-२० ओळींच्या लेखनातून तुझी पकड जाणवून येत्येय.
इतक्यात आपल्या काही कथा वगैरे वाचण्याचा योग आहे का?
पु.ले.शु.
- ध मा ल.
एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली
एक नंबर धमाल्या, बरोबर ओळखलस. मान गये उस्ताद आपको.
पकड वगैरे नाही रे. भाऊसाहेबांच्या शब्दात सांगायचं तर "तो मान लेखकांचा, तितुकी आपली पायरी नव्हे"
बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद
सगळ्यांशी सहमत..
असंच लिहीत राहा.
वैचारीक व तरल.
विचारचक्र फिरवणारे.
वाचनीय.
जलद प्रवास करणारे.
मनुष्यप्रवृत्तीचा अभ्यास असलेले..
खरच लिहीत राहा. तुमची एक वेगळी शैली आहे. वाचकाला खिळवणारी विचार कराअयला लावणारी व तरीही अस्वस्थ न करणारी.
--
ध्रुव
तु मला आवडतेस" , तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं.
वा! लै भारी...!
चाणक्यराव, संवादमालिका बाकी छानच सुरू आहे. हा लेखनप्रकार अंमळ अभिनव वाटतो आहे, आवडला आम्हाला!
आपला,
(संवादात रमणारा) तात्या.
अवांतर : आम्हालाही कळ्या तश्या आवडतातच परंतु चांगली छान उमललेली फुले आम्हाला अधिक मोहवून टाकतात! ;)
आपला,
(चालू!) तात्या.
प्रतिक्रिया
बढियां....
एक नंबर
मस्त
हिप्नोटाईज्ड
जबर्या
वा!
खूप आवडले....
तिला नजर