बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद.
मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

धन्यवाद साहेब,
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;)
आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ?
बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :)
गोळेशेठ,

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला!
असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद...
तात्या.

विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला.
पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार.
--
ध्रुव
ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद.
आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते.
या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते.
त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे.
आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल.
आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून,
ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो.
तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती.
तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.
हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >>
तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल?
मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल.
अर्थात, अधिक अपेक्षा करणार्या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार.
ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे.
मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

हम्म! हा मुद्दा मला पटला.

येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व!
काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे.
देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला...
धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :)

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत.
संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
देवूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद
हे फार आवडल..
(विवेकानंद प्रेमी)
मदनबाण.....
कविता आवडली.
जसे वाढे एखाद्दयाचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
मस्त लिहिले आहे
संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
देवूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद
हे फार आवडल..
(विवेकानंद प्रेमी)
मदनबाण.....
कविता आवडली.
जसे वाढे एखाद्दयाचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
मस्त लिहिले आहे
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना तोरणा जिंकणे
संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
देवूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद
जसे वाढे एखाद्दयाचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
श्रीकृष्ण सामंत
साहित्य--एक वाटी चणा डाळ,एक वाटी गूळ,एक वाटी ,वेलची पूड,एक वाटी मैदा, तेल
क्रुती--प्रथम चणा डाळ शिजवून कोरडी करुन घ्यावी,त्यात गूळ घालून परत ५मिनिटे शिजवावी,वरून वेलची पूड घालावी.मैद्यात थोडे तेल व पाणी घा लून भिजवावां.

छोट्या छोट्या रात्री
होत जातात लांब लांब
धावत पळत जाणाऱ्या झोपेला
सांगू कसे मी जरा थांब थांब
मनात माझ्या बेचैनी
प्रतिक्षा माझ्या नयनी
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति
भोळा खूळा अशी माझी महती
नको विचारू मज इच्छा कोणती
घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत
वाटे मला मी वसतो स्वर्गात
फुलासम खुलुनी मन देई सुगंध
स्पर्षूनी तुझ्या कायेला होई ते धुंद
निष्काम होवूनी सोडिल ते दोस्ति
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति
झेप घेई मन आकाशी पक्षि होवूनी
स्वप्नी शोधे मंझिल घिरट्या घेवूनी
स्वप्ने स्वप्नेच असली जरी
होतात ती खरी कधितरी
डोळे राहूनी उघडे पाहू लागती स्वप्ने
करिती प्रतिक्षा होईल का कुणी
मिपाच्या कुटुंबात डॉ. प्रसाद दाढे आहेत त्यांचा सल्ला घेतला असतात तर कदाचित थोडक्यात काम झालं असतं. ते दंतिष्ट आहेत.. नावाला जागणारे आहेत.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आम्ही सुद्धा अवघड अक्कलदाढा काढायला आमच्या दवाखान्यात डॊ.दाढे यांनाच बोलावतो...
मिसळपाव साहेब... शीर्षक वाचून असं वाटलं की त्या तद्न्याने अर्धा पाउण तास घेतला असता तर तुम्हाला बरं वाटलं असतं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
गावातल्या लोकाना नाहि का, डॉक्टरने नुसतंच परत न पाठवता ग्लूकोजचं 'हिंजेशन' देउन पाठवलं कि बरं वाटतं - आम्ही त्याच पंथातले !!
गंमतिचा भाग सोडून द्या, पण क्षणापूर्वी घट्ट वाटणारी दाढ इतक्या चटकन् उपटता येते माहित मव्हतं खरं.
सारांश काय, तर तुम्हि आणि दाढेसाहेब, करण्यासारखं काहिहि उरलं नसलं तरी पटकन काम झाल्यावर उगाच पेशंटच्या तोंडात पाच-दहा मिन्टं फोरसेप किवा काहि खडखडवून, कपाळावरून हात फिरवत 'झालं बुवा' म्हणत सुस्कारा वगैरे टाकलात की तेव्हढंच पेशंटला 'पैसा वसूल'चं तरी समाधान ;)
पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा
तरी बरं एकदाची दाढ काढुन तुम्हाला मोकळे तरी केले.
नाहीतर मी तपासणीसाठी गेलेल्या एका दंतवैद्य साहेबांनी माझे दुखणा-या व न दुखणा-या अशा दोन्ही दाढींचे प्रथम क्ष- किरण काढ्लेच पण इतकेच नाही तर रिपोर्ट आणायला गेलेल्या माझ्या नव-याच्याही दोन दाढींचे क्ष- किरण काढविले. अर्थात गोडीगुलाबीनेच म्हणा !!!
दुसरे काय त्यांच्या धंद्याचे कसब!!
मिसळपावसाहेब,
सगळे म्हणतात तसं आधी तुम्ही मिपाचे फ्यॅमिली दंतवैद्य प्रसाद दाढे व मास्तर यांना दात दाखवायला हवे होतेत! :)
बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो! :)
तात्या.
आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात
निरोगी???? ~X( ~X(
कीड लागत नाही म्हणा हवंतर ...
पण खाली लिहिलेले
१. हिरड्यांचे विविध आजार
२. कर्करोग
अशी काही क्षुल्लक गुंतागुंत निर्माण होऊ शकते :SS

दात काढायला सोपा की अवघड हे बर्याच गोष्टी॑वर अवल॑बून आहे. दाताचा आकार, मुळा॑ची स॑ख्या, आकार, हाडाची स॑रचना इ. अक्कलदाढेचे दुखणे तरूण वयात फार सतावते (क्वचित प्रस॑गी वृद्धा॑नाही.. मी परवाच ८५ वर्षाच्या एका आजोबा॑ची अडकलेली अक्कलदाढ काढलीय :)
मी ह्याविषयावर एक स्वत॑त्र लेख लिहिण्याचा विचार करतोय..
अगदी !! मला एका वेळेला २ अश्या दोन वेळेला अक्कल-दाढा आल्या..नशिबाने त्या सरळच येत अस्ल्याने काढव्या नाही लागल्या.. परंतू त्या अक्कलदाढा येत आहेत आणि म्हणुन सगळा गालापासून, डोक्यापर्यंतचा भाग दुखत आहे, हे समजेपर्यंत मी मायग्रेन्,कॅन्सर, ब्रेन ट्युमर अशा अनेक पर्यायांचा विचार करून घाबरून गेले होते!! भयंकर दिवस(रादर रात्र! रात्रीच दुखायचं!) होते !!
http://bhagyashreee.blogspot.com/
बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो!
ह्यावर लिहायचे राहिलेच की..
त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत.
मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच..
पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

१००% सहमत व अनुमोदन !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अगदी योग्य....
तंबाखूमुळे कीड लागण्यावर प्रतिबंध होतो , हे सत्य आहे परंतु त्यामुळे
१.पेरिओडाँटायटिस / दातांचा आधार कमी होणे / पायोरिया / हिरड्यांचे आजार / हिरड्यांमधून सूज/ रक्त येणे वगैरे आजार होतात... हे त्या मानानं मायनर आजार
२. आणि सर्वात भयानक म्हणजे हिरडी, गाल / ओठ आणि जीभ यांच्यावर लाल / पांढरे चट्टे उमटणे जी कर्करोगाची पूर्वावस्था असते आणि त्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले तर कर्करोगापर्यंत आजार पोचतो...
कोणत्याही अँगलमधून पाहिलं तर तंबाखू खाणे हा दातदुखीवरचा उपाय होऊच शकत नाही...
आणि आजकाल गुटखा खाणं हे तंबाखूपेक्षा फॅशनेबल वाटतं , अगदी शाळेतल्या पोरांनासुद्धा...
मग दिवसाला वीस पंचवीस पाकिटं गुटखा खाणारी १५ ते २० वर्षांची पोरं असल्या तक्रारी घेऊन दवाखान्यात येतात,
१. तोंड उघडत नाही २. साधं अन्न खाताना गालाची प्रचंड आग होते ३. अन्न गिळता येत नाही.४. वजन कमी झालंय. ५. गालाची त्वचा दडदडीत, कडक आणि लालसर झाली आहे...६. सर्व अन्न तिखट लागतं, नीट चवी कळत नाहीत.
या पोरांना कितीही भयानक शब्दांत भविष्याची जाणीव करून दिली तरी पुन्हा पुन्हा ही पोरं तोंडात पुड्या ओतताना दिसतात... वेगवेगळ्या डॉक्टरांकडं जाऊन जादूई औषधांच्या , इन्जेक्शनांच्या शोधात फिरतात पण व्यसन सुटत नाही...अर्थात प्रत्येक व्यसनी माणसाला वाटत असते की माझं व्यसन नियंत्रणात आहे...
( सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातली गुटखाबंदी उठवल्यामुळे उद्विग्न ) भडकमकर मास्तर

दंतवैद्यापासुन सावध रहा. ते प्रथम सुया टोचुन पकडीच्या सहाय्याने तुमचाच दात काढतील नंतर हात पसरुन पैसे मागतील.
(समस्त दंतवैद्य हलकेच घ्या)
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

हो ना... खरं तर रुग्णाने त्याचा महत्त्वाचा दात काढायची संधी दंतवैद्याला दिल्याबद्दल , दंतवैद्याने रुग्णाचा दात काढून झाल्यानंतर रुग्णापुढे अजिबात हात न पसरता रुग्णाची खणानारळाने ओटी भरून पुष्पगुच्छ आणि आहेर देऊन त्याची पाठवणी करायला हवी... आणि रुग्णाचा महत्त्वाचा दात प्रदर्शनात वगैरे मांडून , त्या महान आठव्या आश्चर्याबद्दल लोकांकडून ( हात न पसरता ) पैसे वसूल करावेत , म्हणजे दंतवैद्याचा चरितार्थही चालेल आणि काही चेंगट पेशंटांना "दातही घेतो आणि पैसेही घेतो " असे दु:ख होणार नाही... :D :D :D
( समस्त चेंगट पेशंटांनी हलकेच घ्यावे)
अवांतर : डॉ. दाढे, अशा रुग्णांना अजिबात सुयाच न टोचता दाढ काढायची कल्पना आपणास कशी वाटते?

या विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का? असले तर दुवा द्यावा, नसले तर या डॉक्टरद्वयींनी या महत्वाच्या विषयावर नक्की सचित्र लेखन करावं हे सांगण्यासाठी हा लेख वर आणतो आहे. (बाय द वे: गेल्या बर्याच दिवसांत या दोघांपैकी कुणीही मिपावर आलेलं दिसलं नाही, चांगले लेखक आणि प्रतिसादक असलेली अशी मंडळी पुन्हा मिपावर दिसायला लागली तर बरं वाटेल.)
ईन फॅक्ट दोन महिन्यांपूर्वी अजून एक दाढ पण काढली. फार दुखलं पण नंतर या वेळेला. डॉ. दाढे / भडकमकर मास्तर, काहि नाहि तर "दाढ काढणारात? मग हे करून पहा" छाप तरी काहितरी लिहा हो !!
अक्कलदाढ काढण्यावरती दाढ्यांनी एक मोठा लेख दोन भागात लिहिल्याचे आठवते ... दुवा सापडत नाहीये...
पुढे कधीतरी मीही रूट कॅनल ट्रीटमेन्टवर लेख टाकण्याच्या विचारात होतो.. अजून लिहिलेला नाही
भाग १: http://www.misalpav.com/node/2223
भाग २: http://www.misalpav.com/node/2241
ही शोधाशोध करतांना लक्षात आलं की पूर्वी ज्या दुव्यांचे URLs
http://www.misalpav.com/misalpav/node/***** असे होते, ते लेख आता नव्या घरांत गेल्यावर
http://www.misalpav.com/node/***** अश्या URL वर सापडतात.
एकहि प्रतिसाद न वाचता प्रतिसाद द्यायला भारी मज्जा येते राव ;)
माझा पण दात काढाय सांगितलाय :(.म्हणे अक्कल दाढ वाकडी आलिय :-/
पण मला भ्या वाटतय .:(
काढु कि नक्को?? अस्सं झालय :(
नेक्ष्ट टाईम माझ्याकडे या.
अर्धे इंजेक्क्षन देऊन कमीत कमी १५-२० मिनिटे लावीन तुमची दाढ उपटायला. मग समजेल आचमनं कशी घ्यायची अन मम कसं म्हणायचं ते ;)
-(सर्जन) आ.गो.
एका मिनिटात दात काढण्याचा खर्च एखाद्याला अव्वाच्या सव्वा वाटणे यात आश्चर्य काहीच नाही. दात काढण्यासाठी वैद्याकडेच जावे असे कुणी सांगितलेय ? एखाद्या पैलवानाची खोड काढली असती, फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेण्ट लिहीली असती तरी स्वस्तात काम झाले असते कि

परवा 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर तिने ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे दुसरया एका तज्ञ्याकडे पाठवलंन. मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा!
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही
पहाटेच्या थंडीत ऊठुन व्यायाम करावासा वाटतो
अंथरुणाची ओढ आता पुर्वीसारखी वाटत नाही
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही
हल्ली मंडईतही पुर्वीसारखे नजरेला गजरे दिसत नाही
कारण गजरे विकणारी बाई आता गजरे विकत नाही
देवांच्या तसबिरी विकण्याचा नवा धंदा ती करते
आणि या धंद्यात पैसा जास्त सुटतो असं काहीसं म्हणते
म्हणलं जाऊदे, नाहीतरी आपल्याला गजर्याची तितकी काही गरज राहिलेली नाहीये
आणि थंडीही आता पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये
रात्रीच्या आकाशात आजकाल नुसते ढगच दिसतात
सगळ्या चांदण्या कुठे गेल्या काहीच कळत नाही
चंद्रही आता पहिल्यासारखा लोभस वगैरे वाटत नाह
लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो.

आत्ताच तिन्ही भाग वाचून काढले. चित्रे आणि वर्णन, दोन्ही सुरेख. पहिल्या भागांत म्हटल्याप्रमाणे थाई नावांत लपलेली मूळ संस्कृत नावे शोधायचा खेळ रंजक आहे. सोन्गक्रान (संक्रांत - बहुतेक नववर्ष ह्या अर्थाने) आणि सुपारोक (सुप्रहरिक - चांगल्या वेळी जन्मलेला), ही माझ्या दोन मित्रांची नावे अशीच :).
बाकी नावेतला गोड पदार्थ पातोळीची/करंजीची झटपट आवृत्ती वाटला.

उदारीकरणाच्या प्रक्रियेत
मनं उदार दिसत नाहीत
जग आकुंचित झाले मात्र
माणसे उदार भासत नाहीत.
ह्या ओळी आवडल्या.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
पैसा आता देव झालाय
देवही श्रीमंत (?) झालाय
पैशावरील श्रद्धेचाच
वेदनादायक विजय झालाय
विचार खुपच छान आहे. पण त्यातील कठोर सत्याने मन व्याकुळ सैरभैर होते.

जगाबरोबर दृष्टीही
ह्रस्व फक्त होत आहे
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
पैसा आता देव झालाय
देवही श्रीमंत (?) झालाय
पैशावरील श्रद्धेचाच
वेदनादायक विजय झालाय.
देवळात आता देवाशिवाय
सारे काही मिळते
बडवे आणि पुजाय्रांना
मुजोरीही फळते.
आभार
>> 'सुर्य
वरील दुव्यावरून डाऊनलोड करून, वाचा की महाशय!
In reply to वरील दुव्यावरून डाऊनलोड करून, वाचा की महाशय! by नरेंद्र गोळे
धन्यवाद साहेब !!!
In reply to धन्यवाद साहेब !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to वरील दुव्यावरून डाऊनलोड करून, वाचा की महाशय! by नरेंद्र गोळे
विषय
In reply to विषय by ध्रुव
अवांतर..
In reply to विषय by ध्रुव
आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती
दिलगीर आहे!
In reply to दिलगीर आहे! by नरेंद्र गोळे
फटकळच. करेक्ट! :)