मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज तुम याद बेहिसाब आये …

सुज्ञ ·
खूप प्रकाश आहे … अनेक दिवे झगमगत आहेत …. अशातच एखादी दीपमाळ लक्ष वेधून घेते कारण नसत …. पण काहीतरी सुंदर वाटतं … एखादी सामायोसुचीत हालचाल … कुठलातरी रंग … जेंव्हा सगळंच चवदार वाटायला लागतं तेंव्हा एकच पदार्थ असा असतो कि जो आवडून जातो बेगम अख्तरी बाई अशाच … मी त्यांना प्रत्यक्ष बघितलाय किंवा ऐकलंय असं घडणच शक्य नाही … माझं तेवढं नशिबही बलवत्तर नाही … पण जगजीत सिंग , गुलाम अली साहेब , मेहेंदी हसन खान साहेब या अनेक लोकांच्या प्रकाशमालेतुन हा दिवा चटकन खुलून येतो ….

कैरीची कढी (raw mango curry )

आरोही ·

साळसकर 08/03/2014 - 23:28
योंव, मस्त दिस्तेय. काय योगायोग, आताच मी दह्याची कढी हादडून आलोय. सोलकढी म्हणाल तर बीअरसारखी पितो. थोडक्यात कढी हा आपला वीक पॉईंट. आईला दाखवायला पाहिजे हा प्रकार, तिला काही माहितेय का वा जमेल का म्हणून.. रेसिपीबद्दल धन्यवाद, कैर्‍या भरल्या पोटीही तोंडाला पाणी सुटावे अश्या दिसताहेत :)

In reply to by पैसा

काय उच्छाद मांडला आहे या मुलींनी, पहिली ती सानु आणि आता हि स्वार्थी आपले अर्चु, स्वतः बनवते आणि स्वतः खाते आणि फोटो दाखवुन आमचा छळ करते. भ्या …

आरोही 09/03/2014 - 21:46
हि केरळी पद्धतीची कढी आहे ,मी त्यात थोडाफार बदल करून बनविली आहे ,,आणि हो यामध्ये कोलंबी घालून सुद्धा बनविता येते ,, एका ठिकाणी बघितले आहे ...+)

In reply to by आरोही

सखी 12/03/2014 - 00:32
माझ्या सासुबाई करतात अशी कढी, फार अप्रतिम लागते - गार किंवा गरम. आणि खूप दिवस टिकतेसुद्दा फक्त वर म्हटल्याप्रमाणे जास्त गरम करायची नाही.

भाते 09/03/2014 - 22:53
पाकृ वाचुन तरी बनवायला जमेल असे वाटते आहे. फोटो तर अप्रतिम. जाताजाता, पाकृ विभागातले सर्वच धागे मी फक्त विकांताला घरी असतानाच ऊघडतो. आठवडाभर हापिसात बसुन हे असे काही पाहिले कि जळजळ होते आणि कामाचा बट्टयाबोळ होतो. :)

स्पंदना 11/03/2014 - 03:01
नविनच! मी पिकल्या आंब्याची कढी करते. पण कच्ची कैरी पहिल्यांदाच ऐकली.

काल मला बाजारात मस्त कैऱ्या मिळाल्या अजिबात विचार न करता घेतल्या ..कारण हि तसेच आहे मला कैरीपासून बनविलेली एक केरला पद्धतीची कढी खूप आवडते ,अर्थात बनविण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक आहेच ,पण माझ्या पद्धतीने बनविली आहे ...तीच रेसिपी येथे देत आहे ... साहित्य :कैरी १ साधारण तिचे अर्धी वाटी काप व्हायला हवेत अशी ,दही अर्धी वाटी ,ओलं खोबर अर्धी वाटी,हिरव्या मिरच्या ४,कढीपत्ता ६-७ पाने,लाल सुक्या मिरच्या २,पाव चमचा हळद ,पाव चमचा मेथी पावडर ,अर्धा चमचा मोहरी,मीठ चवीनुसार,तेल ३ चमचे,पाणी आवश्यते नुसार कृती : सर्व प्रथम कैरीला सोलून तिचे काप करून घ्या .

सावित्रीच्या लेकी - महिला दिना निमित्त

नेत्रा वैद्य ·

आयुर्हित 08/03/2014 - 23:03
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी तिच्या आरोग्य व शिक्षणासाठी,जागवा यंत्रणा सारी

महिला दिना निमित्त हातावर पोट घेऊन जगणार्‍या कष्टकरी महिलांची स्थिती दर्शविणारी एक कविता : सावित्रीच्या लेकी, आम्ही सावीत्रीच्या लेकी घेऊनिया पोट हाती, जगू पा़खरांच्या साठी आम्ही सावित्रीच्या लेकी बालपण गरीबीतूनी, हौस परि शिकण्याची निरागस बालपणी, गाठ लग्नबंधनाची नाही तमा उन्हाची ती, नाही पायी वहाणाही संसाराचा भार माथी, वाटचाल एकटीची कोवळ्या त्या वयातूनी, ल्याली मातॄत्वाची लेणी तिला उमगलं नाही, ते वरदान कि शापचि बासनात पुस्तक पाटी, डाव संसार मांडूनी वणवण पोटासाठी, एक हाती दुजे पोटी जीवा ओढ खोपट्याची, चूल तीन दगडांची खापराचा तवा भांडी, असे तिची ही संपत्ती अठरा विश्वे दारिद्र्याची, भ्रांत

घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे

पुण्याचे वटवाघूळ ·

आत्मशून्य 08/03/2014 - 17:05
घरमालक टोकन मनी परत करायला नकार देऊ शकेल
होय. सकृतदर्शनी हेच शक्य आहे. परंतु जर विसारपावती (घराचा व्यवहार ठरवल्यावर हे अवश्य करावे. यावर नमुद केलेल्या रकमेलाच व्यवहार करणे बंधनकारक असतेच असे नाही पण व्यवहार कायदेशीर ठरतो. चेक असेल तर टोकन-चेकची झेरॉक्ससुधा घ्यावी) नोंदणीकृत केली असेल तर अर्थातच त्यावर ज्या अटी लिखीत स्वरुपात असतील त्या खेरीदार व विक्री करणार्‍याने पाळणे आवश्यक आहे. विसार पावती नसेल (जे आता सकृत दर्शनी वाटत आहे) तर तो जास्ती जास्त टोकन परत देणार नाही. यापलिकडे अन्य काहीही शक्य नाही. या परिस्थीतीत कोर्टात गेल्यास त्यालाच त्रास होइल असे वाटते. विक्रीकरणार्‍याच्या परिस्थीतीबद्दल तिव्र सहानुभुती आहे. त्याला अतिशय मोठा भुरदंड बसतोय, त्याने शक्यतो चर्चेतुन मार्ग काढावा ज्याला त्याने टोकन दिली आहे :( सुचना :- सदरील सल्ला कॉमनसेन्स वापरुन दिला आहे. मी वकील नाही. या बाबतीत दोन चारशे रुपयेच खर्च करुन शक्यतो वकीलाचा सल्ला घ्यावा ही प्रेमाची सक्ती.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 08/03/2014 - 17:11
प्रथम बँकेकडुन कर्ज मंजुरी करुन घ्यावी, वीवीध बँकेच्या नियमांनुसार तुमची पत बघुन बँक जास्ती जास्त किती कर्ज मंजुर करायचे (की नाहीच हे) ठरवते व नंतर व्यवहार ठरवावा. त्यामुळे काही गोष्टी बर्‍याच सोप्या होतिल.

In reply to by आत्मशून्य

पैसा 08/03/2014 - 17:19
बर्‍याच अंशी सहमत. महिना १.५% हा व्याजाचा दर कै च्या कै वाटतोय. त्यातून सूट मिळवायचे त्या घरमालकाने बघावे. टोकन मनी ही पण काही थोडी रक्कम नसावी. काहीही कारणे सांगून ते पैसे हडप करण्याचा डाव तर तो घरमालक खेळत नाही ना? बँका केस टु केस बेसिसवर ८५% पर्यंत कर्ज देतात. तसे वाढीव कर्ज मिळते का ते बघावे. पर्सनल लोन काही काळासाठी घेऊन मार्जिनची रक्कम उभी करता येईल. त्या टोकन मनीच्या रकमेवर पाणी सोडण्यापेक्षा पैसे उभे करण्याचा प्रयत्न करावा आणि बायकोलाही त्याची (वाढीव कर्जाची आणि जास्तीच्या हप्त्याची) जाणीव द्यावी. अर्थात टोकन मनी काही थोड्या हजारांत असेल तर ते पैसे अक्कलखाती गेले असे समजून गप्प बसावे. नाहीतरी या मित्रानेही आपल्या नातेवाईकांवर विसंबून असा व्यवहार करायला नको होता असं वाटतंय. शक्यतः घराचे वगैरे आपले आपणच जमेल तितके पैसे उभे केले पाहिजेत. म्हणजे घर विकत घेताना/विकताना इतर कोणाहीवर अवलंबून रहायची वेळ येणार नाही.

कवितानागेश 08/03/2014 - 17:33
जर MOU केले नसेल, तर टोकन परत मिळवणे कठीण आहे. भांडण्यापेक्षा सामोपचारानी काहितरी मार्ग काढावा. एखाद्या चांगल्या वकीलाचा सल्ला घ्या. घर विक्रेत्याच्या बॅन्केत जर मोठ्या अमाउन्टची नोंद आली असेल तर त्यांनादेखिल हे पैसे कुठून आले आणि कशासाठी आले हे इन्कम टॅक्सला दाखवावे लागेलच. त्यामुले 'पैसे गेलेच' अस्ं समजायचं कारण नाही. दोनही ( तीनही!) बाजू सारख्याच अडचणीत आहेत. शिवाय सरसकट प्रत्येक बँक प्रत्येक जागेला ८०% कर्ज देईल असं अजिबात नाही. पण साधारणपणे बॅम्का जागेचं व्हॅल्युएशन करताना ६० ते ७०%च लोन देतात असं बघण्यात आहे. त्यामुले आपली पत ४० लाख कर्जाची आणि बॅन्केनी फक्त २० लाखच मन्जूर केले, असा धक्का अचानक बसू शकतो. त्यामुले जागेचं व्हॅल्युएशन बॅन्केकडून केल्याशिवाय टोकनदेखिल देउ नये. आपल्यालादेखिल घराच्या किमतीशिवाय स्टँप ड्युटी+ रजिस्ट्रेशन्साठी वरची साधारण ६% रक्कम लागतेच. सगळ्या बॅन्का हल्ली तेपण कव्हर करत नाहीत. त्यामुळे स्वतःकडे ४०% रक्कम तयार ठेउन मगच पुढचे व्यवहार करावेत.

चौकटराजा 08/03/2014 - 18:00
तुमच्या मित्राचे फारच चुकले आहे. घरासारख्या व्यवहारात MOU करणे फार गरजेचे होते ते केले नाही. त्यात दोन्ही पार्टीनी करार काही करणासाठी मोडला तर काय काय करायचे याचा उल्लेख करता आला असता. कारण २०च टक्के रक्कम देणे ही काही सामान्य बाब नाही.आमच्या शेजारी एम ओ यू न करता विकत घेणार्‍याने फक्त ४० हजार आगाउ रक्क्म म्हणून दिली. कर्जाच्री खात्री झाल्यावरच आपला पहिला ब्लॉक विकायला काढला.एकूण व्यवहार ३५ लाखाचा असताना फक्त एक टक्का रक्कम विसार म्हणून दिली. असा व्यवहार हवा होता.

सर्वांच्या मदतीबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ दिवसात अजून परिस्थिती बिघडली आहे. बहुदा मालक टोकन मनी खाणार असे दिसते. पुण्याचे वटवाघूळ

ज्ञानव 10/03/2014 - 19:51
शिवाय सरसकट प्रत्येक बँक प्रत्येक जागेला ८०% कर्ज देईल असं अजिबात नाही.
हल्ली बर्याच दिवसात होम लोनशी संबंध आलेला नाही पण पूर्वी नोकरदार असल्यास टेक अवे पे च्या ४०% वजा करून उरलेल्या ६०% रकमेच्या ५० पट किंवा अग्रीमेंटच्या ८५%, ह्यापैकी जे कमी असेल (whichever is less)ते ग्राह्य धरून लोन देत असे. टोकनची वैधता किती दिवसासाठी आहे? म्हणजे जर तीन महिन्यात तुम्ही व्यवहार पूर्ण न केल्यास टोकन परत किंवा जमा केले जाईल ह्या अर्थाने? जर त्याला वैधता असेल तर तुम्ही दुसरे गिर्हाईक जास्त पैसे देऊन घेण्यास तयार असेल तर लाऊन टाका तिथे आणि नफा कमवा. भांडायची गरजच नाही थोडे गोड बोलून घरमालका कडून पैसे काढणे शक्य नसेल तर ट्रेड करू शकताच की.

आदूबाळ 11/03/2014 - 17:49
अ‍ॅग्रीमेंट टू अ‍ॅग्री इज नॉट एन्फोर्सेबल - असा सामान्य नियम आहे. हा एक माहितीपूर्ण दुवा http://www.supremecourtcases.com/index2.php?option=com_content&itemid=65&do_pdf=1&id=22818 जेपी म्हणतात त्याप्रमाणे विसार परत मिळत नाही सहसा.

नमस्कार मिपाकरांनो, शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे. त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता.

लळा

समान्तर ·
"ती, सपरा कडची माझी." - बहिरा बापू एका फांदी कडे बोट दाखवत म्हणाला. "हा, अन ती आमच्या घरावरची हाय का, ती माझी"- शिरपा आबा एका फांदीला दाखवत म्हणाला. "पण , आबा ती तर लैच बारीक है, निट न्हाय जळायचा तू?"- बापूने (माझे आजोबा) आबाला विचारलं. "आबा तरी कुठं लय जाड है तवा"- काकू (माझी आजी) आबाच्या काटकुळ्या शरीरावर टोमणा मारीत म्हणाली. हे सगळे आमच्या घराच्या ओसरीवर बसून समोरच्या लींबाच्या फांद्यांची आपसात वाटप करून घ्यायचे. दर उरुसाला हे असेच जमायचे अन त्यांच्या इतक्याच जुन्या असलेल्या त्या लिंबाकडे बघत ह्या असल्या गप्पा रंगवायचे.

पौरुषी...

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 08/03/2014 - 16:55
महिला दिनानिमित्त सगळ्या स्त्रीवर्गाला समर्पित कविता आवडली!

In reply to by आत्मशून्य

@ पौरुषी... म्हणजे नक्की काय ? >>> "पुरुषापासून झालेली" >>> हा आदूबाळनी सांगितलेला केवळ शब्दार्थ झाला.. मला या कवितेपुरता किंबहुना कवितेसाठी अपेक्षित मतितार्थ म्हणजे... पुरुषाकडुन व्यक्त झालेली स्त्रीयांबद्दलची कविता! पुरुषाच्या विचाराने झालेली- ती पौरुषी. :)

सांगायाचे इतुके सांगून मी ही येथे जरा थांबतो मज बुद्धिने दिली- पौरुषी कशी वाटते तुला पहातो. ================= सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :) ================== स्वयंलेखनोत्खनक:- ( :-D ) अतृप्त !

मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे.

चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)

मंदार दिलीप जोशी ·

In reply to by कवितानागेश

मी जरा जास्तच वर्णन केले बहुतेक. :D चित्रपटात प्रत्यक्ष रक्तपात कमी आहे, पण वातावरणनिर्मिती आणि अभिनयातून परिणाम साधला जातो. :)

ईंग्रजी चित्रपट आवडतात पण अती जास्त खुन मारामार्‍या शक्यतो पाहात नाही. विकृत चित्रपट पहायचेच असतील तर सॉ सिरिज पहा. किंवा एक काळा-पांढरा पिक्चर आहे ब्लड २ द चोसन नावाचा तो पाहा. ह्याच्यावर पुढे गेम पण आली होती.

मला व माझ्या बायकोला असे सिनेमे जाम आवडतात. आता हा सिनेमा नक्कीच पहिला जाईल , तुमचे परीक्षण आवडले, उगाच इनोद करायचा ह्या हेतूने एखाद्या शिनेमाची पांचट चिरफाड करण्यापेक्ष्या एका वेगळ्या विषयावरील तुम्हाला भावलेल्या सिनेमाची तुम्ही आम्हास माहिती दिली. त्याबद्दल आभार

सहसा मी इंग्रजी चित्रपट पाहत नाही. परंतु मला त्यामध्ये काही वेगळे आणि रहस्यमय असेल तर पाहायला आवडतात... आपण सांगितलेला चित्रपट रहस्यमय असल्याचे जाणवते आहे त्यामुळे शक्यता आहे कि मी पाहीन. अशाच वेग वेगळ्या आणि आवर्जून पहाव्यात अश्या चित्रपटांचे परीक्षण आपण करावे ही विनंती. धन्यवाद.

मला वेग-वेगळ्या विषयांतील चांगले इंग्रजी सिनेमे बघायला फार आवडतात. सॉ, अमेरीकन सायको, सेव्हन, टॅक्सी ड्रायव्हर, दी रेसीडंट, फेटल अट्रॅक्शन एक ना अनेक चित्रपट आहेत त्यामुळे हा सिनेमा नक्कीच बघणार. चित्रपट परीक्षण आवडले. धन्यवाद.

मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांच

आदिशक्ती....

स्मिता श्रीपाद ·

आयुर्हित 07/03/2014 - 21:22
माहेर सोडून येई सासरला,नाव आहे अर्धांगिनी, सुख दुखात साथ देई,वंश वाढवे जीवन संगिनी...!! यमाशीही भांडते,कुंकवाच्या रक्षणाला तत्पर सती, सावित्रीशिवाय न मिळे सत्यवानाला मोक्षाची गती...!!

गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता... आज अचानक हाती आली.... माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला.... उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक..... नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार, संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!! आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर, माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!! आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती, उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!! कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा, किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!! बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची, कधी भांडणे कधी प्रेमाने जपून

२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी

अमोल केळकर ·

खटपट्या 09/03/2014 - 22:26
मनसे म्हणाली युतीला तुमच्या बरोबर येवू कशी आणि आता म्हणतेय अग अग म्हशी मला कुठे नेशी ___________________________________________ (केविलवाणा प्रयत्न केलाय (केल्या गेला आहे))

लोकसभेच्या निवडणूकीच्या जाहीर झाल्या तारखा काही दिवस तरी कमी होईल नेत्यांची खा.खा..... :) ---------------------------------------- आधी बोलवत होतो तेंव्हा केलीत तुम्ही ना ना तिकडे तिकीट न मिळता इकडे लगेच आलात ना.... :) ---------------------------------------- विकासाची मोजदाद करायला सोळा प्रश्णांची प्रश्णावली. येणारी निवडणूकच सांगेल कुणी कुणाची वाट लावली. दिल्लीहून खास गुरुजी पेपर तपासायला आले गुजरातच्या विद्यार्थांना वाटले नाहीत ते 'आप'ले :) --------------------------------------- अमोल केळकर ७/३/१४ www.poertymazi.blogspot.in

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन

माहितगार ·

पैसा 07/03/2014 - 22:08
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आजच विकि वर खाते तयार केलंय. बघते.

In reply to by पैसा

माहितगार 08/03/2014 - 08:18
मराठी विकिपीडियावर अवश्य लिहा. तुमच्या रूचीच्या कोणत्याही विषयावर लिहू शकता. मी मागे महिला बचत गटांच्या स्वयंरोजगार उपक्रम (तीन एक) कार्यशाळांना मार्गदर्शन केले आहे; त्यामुळे बँकींग आणि खेळते भांडवल (वर्कींग कॅपीटल) या विषयावरही माहितीत आपल्या सवडीनुसार काही भर टाकता आल्यास पाहावे महिला व्यावसायिक आणि उद्योजकांना उपयूक्त ठरू शकेल असे वाटते. खरेतर गोवा आणि दक्षीण भारतातील काही शहरातून आज महिला विकि कार्यशाळा सुद्धा आयोजीत केल्या गेल्या आहेत. (मुंबई पुण्यात पुर्वी झाल्या आहेत). इंग्रजी विकिपीडियावर भारतीय विकिपीडिया महिला गटांनी भारतीय स्त्री खासदार आणि स्त्री संशोधक असे विषय निवडले आहेत.

माहितगार 08/03/2014 - 08:28
मराठी विकिपीडियावरील विकिपीडिया:महिला प्रकल्पाचा परिघ/उद्देश सध्या खालील प्रमाणे लिहिला आहे. यात काही सुधारणा सुचवाव्यात असे आवाहन आहे.
विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण,विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे. फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

आमच्या आयुष्यामधे माता, भगिनी, बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण आदी भुमिका निभावुन आमच्या सुख**-दु़खा:त* सहभागी होणार्‍या महिलांना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्चा. *दु़ख्ख:=सुट्टीच्या दिवशी पहाटे नऊ वाजता उठवुन ५-६ तास शॉपिंगच्या नावाखाली उभे करणे, मॅच चालु असताना कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याकडुन कोथिंबीर आणायला लावणे ईत्यादी :)....३

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्मशून्य 08/03/2014 - 18:18
बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण
यात ख़ास मैत्रिण प्रकार मैत्रिण विद बेनिफिट या अर्थानचे घ्यायचा का ?

In reply to by आत्मशून्य

बेष्ट मैत्रिण आणि खास मैत्रिण फरक अस्तोय भौ!!!! अर्थात मैत्रिण विथ बेनिफिट ह्या अर्थानी नाही.

माहितगार 08/03/2014 - 15:45
मराठी विकिपीडियावरील अलीकडील बदल बघीतले तर आज दुपार पासून मराठी विकिपीडियावर केवळ महिलांच राज्य असल्या सारखे वाटते आहे केवळ महिलांचीच संपादने दिसताहेत !

नमस्कार , ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे.