नमस्कार ,
८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे.
ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यांना ह्या उपक्रमात मराठी विकिपीडियातील लेखांच्या लेखनात संपादनात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!
आपण आपल्या कोणत्याही लेखात लेखन करू शकता तरी पण आपल्या सोई साठी काही दुवे :
* विकिपीडिया:महिला
* विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
* विकिपीडिया आणि ज्ञानकोश या संकल्पने बाबत मिपावर या पुर्वी फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते
या धाग्यावर माहिती दिलेली आहे.
*वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने या मिपा धाग्यावरही मराठी विकिपीडियातील काही लेखांचे दुवे उदाहरणार्थ उपलब्ध आहेत.
मागच्या वर्षी बेंगलोर येथे महिला दिवसाच्या निमीत्ताने झालेल्या विकिपीडिया कार्यशाळेचे एक छायाचित्र (सौजन्य:विकिमिडीया कॉमन्स)
पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उपक्रमातील सहभागाबद्द्ल धन्यवाद.
पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उपक्रमातील सहभागाबद्द्ल धन्यवाद.
वाचने
5612
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
महिला संपादनेथॉन- २०१४
संपादनेथॉन?!
चांगली सूचना
In reply to संपादनेथॉन?! by आदूबाळ
शुभेच्छा
शुभेच्छा!
शुभेच्छा आणि धन्यवाद
In reply to शुभेच्छा! by पैसा
विकिपीडिया:महिला प्रकल्पाचा परिघ
आमच्या आयुष्यामधे माता, भगिनी
बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण
In reply to आमच्या आयुष्यामधे माता, भगिनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
बेष्ट मैत्रिण आणि खास मैत्रिण
In reply to बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण by आत्मशून्य
मराठी विकिपीडियावरील महिला-राज