म्या लिवत व्हते. आईशप्पत.
तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ”
म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”
आदी हाताचेच अंगठे पकाडले.
समदी हसाया लागली.
गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे.
गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले.
पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली.
केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं.
पाय दुखायले.
येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा.
डोळे पुसले.
मान वाकडी करून बायेर पायलं.
रस्त्यावर मोत्या बसला व्हता.
आहाहाहा.... काय जबरी पाककृती
In reply to आहाहाहा.... काय जबरी पाककृती by सुहास झेले
_/\_ * १००
In reply to आहाहाहा.... काय जबरी पाककृती by सुहास झेले
सानिका.
छानच!
लाजवाब
जबरदस्त
खल्लास...
अप्रतिम _______________/\___________________
(No subject)
कारल्याची भाजी बघुन तोंडाला
मस्त
वॉव!!
In reply to वॉव!! by मनिष
+१
अहाहाहाहाहा.......!!!!
खुप सुंदर. मस्त दिसतायत कारली
वाह व्वा... जबरीच.
जबरी.. कारली म्हणजे केव्हाही
वाह करेला!!
छानच
प्रेझेंटेशन(मराठीत ??)
मस्त फटु आणि वृ.
कारल्याची भाजी आवडती असल्याने
का र ली. मस्त ग! करुन पहाणार.
वाव !!!
जबरदस्त!
मस्तं!
In reply to मस्तं! by साती
धन्यवाद साती ताई
सनिकदि भरली कारली ह्यांचे
In reply to सनिकदि भरली कारली ह्यांचे by अनन्या वर्तक
यु आर मिसिंग समथिंग. नक्की
आहाहा...
मस्त झाली होती....
वाह
In reply to वाह by चाणक्य
सावधान..
सावधान *sad*
In reply to सावधान.. by प्रभाकर पेठकर
हाहा
In reply to हाहा by चाणक्य
धन्यवाद