नुकतचं दिनांक ८ मार्च २०१४ रोजी एम.एह.३७० ही कुलालंपुर-बिजींग हे विमानं कुठलेही सबळ पुरावे नं देता गायब झालय. चीन, मलेशिया आणि इतर अश्या सुमारे १० देशांच्या संयुक्त शोधपथकांना सुमारे ३२,००० चौरस कि.मी. चा परिसर चाळुन काढल्यानंतरही २७७ प्रवासी, मलेशिया एअरलाईन्स चे १२ कर्मचारी आणि बोईंग ७७७ ह्या प्रचंड विमानाचं नक्की काय झालं ह्याचा काही पत्ता नाही. कुठलेही अवशेष, मृतदेह किंवा ईतर पुरावे मागे नं ठेवता गायब झालेल्या ह्या घटनेनंतर दुसर्या महायुद्धाच्या काळात अश्याच गुढ रितीनी गायब झालेल्या फ्लाईट नं. १९ ची आठवण झाली नाही तरच नवल.
छान. वाचतोय.
वाचतेय. पु.भा. प्र.
एक वेगळंच जग अनुभवायला मिळतंय
In reply to एक वेगळंच जग अनुभवायला मिळतंय by राजो
+१११११११११ हेच म्हणतो.
पु. भा. प्र.
मस्त!